"भिकारी - साहेब २० रुपये द्या ना, चहा प्यायचा आहे.
गंपू - काय रे, चहा तर दहा रुपयांना मिळतो.
भिकारी - साहेब गर्लफ्रेंडला पण प्यायचाय ना.
गंपू - अरे वा, भिकाऱ्याने गर्लफ्रेंड पण बनवलीय.
भिकारी - नाही साहेब, गर्लफ्रेंडनेच भिकारी बनवलंय."
##############
"एक मुलगी बागेत बाकड्यावर येवून बसली….
एक भिकारी तेथे आला आणि म्हणाला…
भिकारी: डार्लिंग
मुलगी: बेशरम! तुझी हिम्मत कशी झाली मला डार्लिंग म्हणायची ??
भिकारी: मग तु माझ्या बेडवर काय करत आहेस.."
##############
"मला एका मुलाने गालावर किस केलं
.
.
.
.
.
मम्मी :- मगत्याला कानाखाली मारलीस कि नाही ?
.
.
.
मुलगी :- नाही मम्मी,
मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल पुढे केला.
.
.
.
.( मम्मी बेशुध्द......:p :"
##############
"भिकारी: तुमच्या शेजारणीने पोट भरून
खाऊ घातले, तुम्ही सुद्धा काहीतरी खाऊ
घाला !
ठमाकाकू : हे घे ..हाजमोला !!!
.
.
.
भिकारी : साहेब
एखादा रुपया तरी द्या .
साहेब: उद्या ये.
.
.
.
.
.
भिकारी: च्यायला,
उद्या उद्या म्हणता या कॉलनीत माझे
हजारो रुपये अडकलेत!"
##############
"चम्प्याची बायको चम्प्याला मरण्या आधी एक
लाकडी डब्बा देते.. आणि ती मरते..
चम्प्या डब्बा उघडून पाहतो तर त्यात ३००००
रुपये आणि ४ पेन भेटतात..
आणि त्यात एक चिट्ठी असते..
""चम्प्या , मला माफ
कर..मी जेंव्हा जेंव्हा तुला धोका दिला तेंव्हा मी एक
पेन या डब्ब्यात ठेवत होते..""
चम्प्या मनातल्या मनात""किती छान
बायको होती माझी..मी तिला १०-१५ वेळेस
धोका दिलाय आणि तिने फक्त ४ वेळेस""
पुढे लिहिलं असतं..
""आणि जेंव्हा १ डझन पेन
जमा झाल्या की मी त्या विकून टाकत
होते..त्याचेच हे ३००० रुपये.."""
##############
"एक भिकारी रस्त्यावर बसलेला होता आणि एक मुलगी त्याला पैसे देताना
भिकारी: ओळखलं का?
मुलगी : नाही ?????
भिकारी : आपण फेसबुकवर चाट करत होतो आणि मिनी तुला प्रपोस मारलेला आणि तू हां बोलीस.
मुलगी : तो मुलगा तू आहेस तू तर भिकारी आहेस.
शिक : फेसबुकवर बीफ शोधू नये"
##############
"भिकारी : तर मग तू माझ्या बेड वर काय
करतीयेस ??? :D
पोरगी SHOCKS_____आता तर
भिकारी ROCKS....."
##############
"१० वी पास होऊन चिंगी ११ वी ला कॉलेज मध्ये गेली
.
.
.
...वडील : आधी तू मला बाबा म्हणायचीस .. आणि आता डॅड का म्हणतेस ?
....
.
.
.
चिंगी : डॅड ते काय आहे न कि बाबा म्हंटल्यावर लिपस्टिक खराब होते"
##############
"अपमानाचा कळस…………….
भर उन्हाळ्याच्या दिवसात २० लोक बस स्थानकावर बस ची वाट पाहत उभे होते.
.
.
.
.
.
एक भिकारी आला , प्रत्येकाकडून एक एक रुपया भिक म्हणून घेतली आणि आटो मध्ये निघून गेला."
##############
"एक मुलगी बागेतील बाकड्यावर येवून बसली
तिथे एक भिकारी आला
आणि तिला म्हणाला ,
भिकारी : डार्लिंग …
मुलगी : बेशरम !! तुझी हिम्मत कशी झाली मला डार्लिंग
म्हणायची ???
. .
.
.
भिकारी : तर मग तू माझ्या बेड वर काय करतीयेस ???"
##############
"एका गृहस्थाला सपाटून भूक लागली, म्हणून तो हॉटेल शोधत होता.
तेवढ्यात त्याला पाटी दिसली.
त्यावर लिहिलं होतं , ‘जेवणाची उत्तम सोय’ जवळ गेल्यावर त्याला दोन हॉल दिसले .
एकावर लिहिलं होतं ‘शाकाहारी’तर दुसर्यावर ‘मांसाहारी’तो मांसाहारी हॉलमध्ये शिरला.
आतमध्ये आणखी दोन हॉल होते.डावीकडे पाटी होती , ‘भारतीय बैठक’
तर उजवीकडे , ‘डायनिंग टेबल’
तो टेबलच्या हॉलमध्ये शिरला. आतमध्ये पुन्हा दोन हॉल होते.
एकावर पाटी होती ‘रोख’
तर दुसर्यावर ‘उधार’.
तो फुकट्या असल्याने अर्थातच उधारीच्या हॉलमध्ये शिरला.
वाहनांची वर्दळ त्याला समोर दिसली.
तो अचंबीत झाला.
त्याने मागे वळून पाहिले एक पाटी होतीच त्याला खिजवायला,
‘फुकट्या’, मागे वळून काय बघतोस ? हा रस्ताच
आहे.
हॉटेल नाही."
##############
"मास्तर : रेडीओ आणि वर्तमान पत्र यात काय
फरक आहे ..
.
.
.
. . .
बंडू (खूप विचार केल्यानंतर ) : बघा मास्तर ,
आपण पेपर मध्ये
म्हणजेच वर्तमान पत्रात चपात्यागुंडाळून
घेऊन जाउ शकतो आणि
रेडीओमध्ये तसे नाही करू शकत…
ऐकून मास्तर डायरेक्ट स्वर्गातच रेडीओ घेऊन.."
##############
"(गुरुजी सर्वांना खुप वेळ प्रश्न विचारत होते. मंग्या खुप वैतागला होता.)
जेव्हा मंग्याची वेळ येते तेव्हा,
गुरुजी- सांग मंग्या चंद्रावर पहिलं पाऊल कोणी ठेवलं?
मंग्या – नेल आर्मस्ट्रांग
गुरुजी- आणि दुसरं ? ?
मंग्या(वैतागुन)- साल्या दुसरं पण त्यानेच ठेवलं असेल ना..
लंगडा नव्हता तो…"
##############
"संता- मित्रा तू फटाके लावतोस न तेव्हा आधी प्रकाश दिसतो मग आवाज ऐकू येतो असे का ?
बंता- अरे मित्रा, आमचे डोळे पुढे आणि कान मात्र मागे आहेत ना म्हणून."
##############
"चिंगी : ओ बाबा बाबा बाबाआआआ...
बबनराव : काय गं चिंगे, काय झालं तुला.
चिंगी : मला कीनई काहीतरी सांगायचॉय...
बबनराव : हम्म्मं! काय ते?
चिंगी : इश्श्श्श्श
बबनराव : ...?
चिंगी : ते समोर रहाणारे बंडू.... आपलं बंडोपंतराव डोकफोडे आहेत ना, त्यांनी आणि मी ठरवलंय की लग्न करॉयच्चं!
बबनराव : तो येडा बंड्या? काय वेडबीड लागलंय का तुला. बर्र. मला एक सांग आधी. पैसे वगैरे आहेत का त्याच्याकडे.
चिंगी : छे बुवा. तुम्ही सगळळे पुरुष सारखेच. श्री बंडूपण तुमच्याबद्दल ऑस्सचं म्हणत होता."
##############
"""प्रपोज केल्यानंतर"" मुलीकडून साधारणता ""कोणती उत्तरे ""मिळू शकतात त्याबद्दल काही....
१. नाही SSSSSSS
२. शी . किती घाणेरडे विचार आहेत तुझे ?
३. मी तर तुला 'तसल्या नजरेने' पाहिलेच नाही ... मी तुला फक्त एक चांगला [ हे अजून वर ] दोस्त मानते ...
४. मी ""ऑलरेडी एंगेज"" आहे.
५. प्लीज, माझा असल्या ""फालतू गोष्टींवर"" विश्वास नाही. माझ्यासाठी माझे 'शिक्षण, करियर व कुटुंबिय' महत्त्वाचे आहेत....
६. आपली तर आत्ता कुठे चांगली ओळख झाली आहे, तु तर मला अजून व्यवस्थीत ओळखत पण नाहीस, मला वाटतं की हे कदाचित ""आकर्षण"" असावे ...
७. तु किती कमावतोस ? तुझा बॅलेंस किती आहे?
८. मागच्या वर्षीच तर मी तुला ""राखी"" बांधली होती !!!!
९. माझी अशा गोष्टींसाठी अजून 'मानसीक तयारी' झाली नाही ....
१०. मी माझ्या बाबांना / दादाला विचारून सांगते ....
११. मुर्ख , एवढी छोटीसी आणि महत्त्वाची गोष्ट सांगायला येवढा उशिर करतात का ?
१२. मला माहित आहे. बोलुन दाखवण्याची गरज नाही ....
१३. सॉरी ....
१४. ""आरश्यात तोंड बघ मेल्या ... म्हणे तू मला आवडतेस !!!""
१५. मी तर तुला भावासमान मानते [ पण मी मानत नाही ना !!! ]
१६. होय, मला पण तू आवडतोस ,"
##############
"नवरा : तू खूप सुंदर दिसत आहेस....
.
.
बायको (स्वयंपाक घरातून) : हो का????? असे
का म्हणताय???
.
.
नवरा : तुला पाहून पोळ्या पण जळत आहेत."
##############
"बंड्या : अरे लग्नानंतर तुझं दारू पिणं वाढलंकसं?
गण्या : काय करणार, माझी अजिबात इच्छा नव्हती. पण बायकोचा आग्रह.
बंड्या : काय सांगतोस काय!
गण्या : मग काय... सकाळ संध्याकाळ तीचं आपलं एकच पालुपद... दारू-सोडा, दारू-सोडा.
मग काय करणार, तिच्या समाधानासाठी दारू-सोडा घेऊन बसावंच लागायचं ना."
##############
"नर्स एका इंजिनीअरला : हळुवार श्वास आत घे आणि बाहेर सोड....असं ३ वेळेस कर...
.
.
इंजिनीअर : बर...
.
.
नर्स : आता सांग काय जाणवत आहे???
.
.
इंजिनीअर : तुझा बॉडी स्प्रे खूप झक्कास आहे गं ..."
##############
"चंदूमल : गेले दहा वर्षं बॅचलर्स लाइफमध्ये घालवली. रोज घरातली भांडी घासणं, कपडे धुणं, त्यांची इस्त्री करणं, घर साफ करणं, बाजारहाट करणं, जेवण तयार करणं या सगळ्याचा एवढा कंटाळा आला... एवढा कंटाळा आला की या सगळ्यापासून सुटका मिळवण्यासाठी शेवटी मी लग्नच केलं.
नंदूमल : अरे यार, मलाही एक दिवस या सगळ्या कामाचा कंटाळा आला आणि....
चंदूमल : आणि काय?
नंदूमल : आणि मग माझ्या बायकोने मला डिवोर्स दिला."
##############
"एक मुलगा एका मुलीवर खुप प्रेम करीत
असतो, पण तिला सांगायला तो घाबरत असतो..
एक दिवस तो तिला i love u बोलायचं ठरवतो, आणि देवाकडे प्रार्थना करुन सांगतो कि, मी तिला एकदाचं आणि शेवटचं प्रप्रोज करतोय, प्लीज तिचं उत्तर 'हो, असु दे...!!
त्या रात्री तो
'i love u'मॅ सेज टाईप करुन तिच्या नंबर वर
पाठवतो आणि झोपतो..
काही वेळाने त्याच्या मोबाईल वर एक मॅसेजटोन
वाजते, पण तो मॅसेज
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून अंघोळ करुन देवाचं दर्शन घेऊन झाल्यावरचं वाचेल, असे ठरवतो आणि झोपून जातो..
रात्रभर तो त्याचं मुलीची स्वप्न बघतो..
सकाळी देवाचं दर्शन झाल्यावर तो मॅसेज
वाचतो, तर त्यात लिहलेला असतं.."
##############
"IN 2080 IN NEPAL...
.
.
भिकारी :
भगवानको नाममा केहि दिनुहोस
बाबा..।।
.
ENGINEER :
ला लि यो मेरो B.tech को degree
राख अनि जागिर खा.
.
भिकारी : साले यो Certificate
मलाई के काम । तलाँई चाहिन्छ भने
ला मेरो M.tech को degree राख"
##############
"भिकारी: हजुर मलाई १ रुपयाँ दिनुहोस
कपिल : सडक मा उभिएर १ रुपयाँ माग्न लाज लाग्दैन
भिकारी : तेरो १ रुपयाँको लागी मैले अफिस खोल्नु पऱ्यो त ?"
##############
"कपिलको गर्लफ्रेण्ड चेकअप गर्नलाई डाक्टरको मा गइछ । भित्र चेक गर्ने क्रममा
कपिलको गर्लफ्रेण्ड: डाक्टर साप कपिललाई पनि भित्र बोलाउनु न ।
डाक्टर: धन्दा नमान्नुहोस । म त्यस्तो छैन ।
कपिलको गर्लफ्रेण्ड: मैले तपाँईको विश्वाश नगरेको होइन । तर तपाईको नर्श पनि बाहिरै छ । कपिलको विश्वाश छैन । त्यो फटाहाले बिताउन सक्छ ।"
##############
"एक माणूस रस्त्याने चाललेल्या भिकार्याला थांबवत विचारतो, “का रे, भीक का मागतोस? ही खूप वाईट गोष्ट आहे.”
भिकारी : साहेब, तुम्ही कधी भीक मागितली आहे का?
माणूस : नाही. का?
भिकारी : मग तुम्हाला कसं माहीत की ही वाईट गोष्ट आहे ते?"
##############
"एक भिकारी एका पुणेकराकडे भीक मागायला येतो.
भिकारी भलताच प्रामाणिक असतो.
भिकारी : साहेब, आपल्या शेजार्याने मला पोटभर जेवू घातलंय. तुम्हीही काहीतरी खाऊ घाला ना.
पुणेकर : हा घे, हाजमोला."
##############
"एक भिकारी अगदी व्यावसायिकरित्या भीक मागत होता.
तो रेल्वेस्टेशनच्या बाहेर एक कटोरा घेऊन आणि एक बोर्ड लावून बसलेला होता.
त्या बोर्डवर लिहिले होते, “मी दिलेला शब्द पाळतो. कृपया मला जमेल तेवढी भीक द्यावी नाहीतर मी पुढच्या निवडणुकीत माझ्या सहकारी बांधवांसोबत कॉंग्रेसला मतदान करीन.”"
##############
"भिकारी : साहेब, १ रुपया द्या ना. फक्त १ च रुपया.
साहेब : ए, माझी लायकी बघून तरी माग. १ रुपया काय मागतोस sss
भिकारी : १० रुपये द्या साहेब. १० रुपये द्या.
साहेब : अबे, जरा तुझी लायकी बघून माग की."
##############
"भिकारी : हे सुंदरी, या आंधळ्याला १ रुपया दे ना. उपाशी आहे दोन दिवसांपासून.
नवरा : देऊन टाक गं.
बायको : असं कसं देऊन टाक? पैसे काय झाडाला लागतात? आणि हे लोकं फक्त आंधळा असल्याची नाटकं करतात, माहितीये?
नवरा : नाही गं, ज्याअर्थी तो तुला सुंदरी म्हणाला; त्याअर्थी तो नक्कीच आंधळा आहे. देऊन टाक."
##############
"एकदा काय होतं,बसस्टॉपवर बरेच लोक बसची वाट पहात उभे असतात.
वरून पाऊस धो-धो कोसळत असतो.
तेवढ्यात एक भिकारी तुमच्याकडे येतो आणि हातापाया पडू लागतो.
तुम्ही त्याला खूप दया दाखवून भीक म्हणून १० रुपयांची नोट देता.
आजूबाजूचे लोक तुमच्याकडे बघू लागतात. तुम्ही कॉलर टाईट करून पुन्हा ताटकळत बसची वाट बघत
उभे राहता.
तेवढ्यात तो भिकारी एका टॅक्सीला आवाज देतो,
आणि
आणि काय,
तो टॅक्सीत बसून निघून जातो...तुमचा पोपट करून."
##############
"मल्लिका शेरावत एका चित्रपटाच्या शूटिंगला जात असते.
तेवढ्यात एक भिकारी येऊन म्हणतो, “बहेनजी, १० रुपया दे दो इस गरीब को। भुखा हूं दो दिन से।”
मल्लिका : ये लो। (असं म्हणून ती त्याच्या हातात १०० रुपयांची नोट टेकवते.)
सचिव : अहो मॅडम, तो फक्त दहा रुपयेच मागत होता. त्याला १०० ची नोट का दिली?
मल्लिका : कारण, आज मला पहिल्यांदा कुणीतरी बहीण म्हणलं."
##############
"दारूच्या दुकानवरचा असा एक बोर्ड
""जेव्हा तुम्ही प्रेमात पडाल तेव्हा आपोआपच माझ्याही प्रेमात पडाल""
मग आयुष्यभर कुठे ना कुठे पडत रहाल."
##############
"दोन बेडूक समोर समोर बसलेले असतात ..
.
बेडूक १ - टररररररर....
.
बेडूक २ - टररररररर....
.
बेडूक १ - टररररररर....
.
बेडूक २ - टररररररर....
.
बेडूक १ - टरर टररररर....
.
बेडूक २ - यार टॉपिक चेंज काऊ नकोस .....:-"
##############
"नक्की वाचा मस्त आहे..
एकदा एका जोकर ने लोकांना खूप छान जोक सांगितला लोक खूप हसले...
परत त्याने दुसर्यांदा तोच जोक सांगितला लोककमी हसले....
परत तिसर्यांना त्याने तोच जोक सांगितला , काहीच लोक हसले ..
त्याने वारंवार तोच जोक सांगितला , लोक हसेनासे झाले...
आता त्याने एक महत्वाची गोष्ट लोकांना सांगितली कि,
""जर एखाद्या आनंदावर तुम्ही वारंवार आनंदी होऊ शकत नाही तर..
एखाद्या दुखावर तुम्ही वारंवार दुःखी कसे काय होऊ शकतात"""
##############
"वडिलांनी बंडूची तलाशी घेतली,
.
.
सिगरेट, मुलीचे नंबर निघाले..
.
.
वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले ..
.
.
आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे?
.
.
बंडू रडत रडत,
.
.
.
.
.
.
पप्पा हि प्यांट
माझी नाही तुमची आहे"
##############
"आजचा उपदेश :
जर कोनी आपल्याला पाहुन. दरवाजा बंद केला, तर...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आपन पन त्याला दाखवुन द्यायच, की दरवाज्याला""दोन""
कड्या असतात..."
##############
"रात्रीचे अडीच वाजलेले असतात.
बायको नवर्याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते.
नवरा गाढ झोपेतून
खडबडून जागा होतो.
नवरा : काय झालं? काय झालं?
बायको : काही नाही. तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात. आधी गोळी घ्या
न मग झोपा."
##############
"एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ
पडतो.
बाजूने एक मुलगी जात
असते.
मुलगी: काय रे, भावाच्या पाया पडतोयस का?
मुलगा: होय, वहिनी!"
##############
"पिणारच असतो, तेवढ्यात एक उंदीर समोर येतो आणि चित्त्याला म्हणतो,
""मित्रा चित्त्या , माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,
चित्ता थोडा वेळ विचार करतो आणि उन्द्रासोबत चालायला लागतो...
पुढे हत्ती दृग्स घेत बसलेला असतो, त्याला सुद्धा पाहून उंदीर म्हणतो,
""मित्रा हत्ती, माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ...्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,
हत्ती सुद्धा थोडा वेळ विचार करतो आणिउन्द्रासोबत चालायला लागतो...
थोडं पुढे गेल्यावर एक सिंह विस्की चापेग भरत असतो..त्याला हि पाहून न घाबरता उंदीर त्याला म्हणतो..
""मित्रा सिंहा, माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा, सिंह त्याचा ग्लास बाजूला ठेवतो आणि उंदराच्या कानाखाली७ -८ वेळा जाळ काढतो...
हे पाहून हत्ती सिंहाला म्हणतो ""अरे सिंहा उंदीर चांगले सांगतो, का मारतोसत्याला ?""
सिंह म्हणतो ""ह्याच्या सोबत ४ वेळा पूर्ण जंगल फिरून आलोय. हा हरामखोर जेव्हा दारू पितो तेव्हा असाच बोलतो.."
##############
"एक बैल रस्त्यावरून जात असतो. मध्येच तो बरोबरच्या बैलांना काही तरी म्हणतो. त्यानंतर सगळे बैल त्याला मारायला लागतात. तो इतर बैलांना काय म्हणतो?
.
.
.
.
.
.
.हाय गाईज!"
##############
"भिकारी :
भगवानको नाममा केहि दिनुहोस
बाबा..।।
.
ENGINEER :
ला लि यो मेरो B.tech को degree
राख अनि जागिर खा.
.
भिकारी : साले यो Certificate
मलाई के काम । तलाँई चाहिन्छ भने
ला मेरो M.tech को degree राख"
##############
"भिकारी: हजुर मलाई १ रुपयाँ दिनुहोस
कपिल : सडक मा उभिएर १ रुपयाँ माग्न लाज लाग्दैन
भिकारी : तेरो १ रुपयाँको लागी मैले अफिस खोल्नु पऱ्यो त ?"
##############
"कपिलको गर्लफ्रेण्ड चेकअप गर्नलाई डाक्टरको मा गइछ । भित्र चेक गर्ने क्रममा
कपिलको गर्लफ्रेण्ड: डाक्टर साप कपिललाई पनि भित्र बोलाउनु न ।
डाक्टर: धन्दा नमान्नुहोस । म त्यस्तो छैन ।
कपिलको गर्लफ्रेण्ड: मैले तपाँईको विश्वाश नगरेको होइन । तर तपाईको नर्श पनि बाहिरै छ । कपिलको विश्वाश छैन । त्यो फटाहाले बिताउन सक्छ ।"
##############
"एक माणूस रस्त्याने चाललेल्या भिकार्याला थांबवत विचारतो, “का रे, भीक का मागतोस? ही खूप वाईट गोष्ट आहे.”
भिकारी : साहेब, तुम्ही कधी भीक मागितली आहे का?
माणूस : नाही. का?
भिकारी : मग तुम्हाला कसं माहीत की ही वाईट गोष्ट आहे ते?"
##############
"एक भिकारी एका पुणेकराकडे भीक मागायला येतो.
भिकारी भलताच प्रामाणिक असतो.
भिकारी : साहेब, आपल्या शेजार्याने मला पोटभर जेवू घातलंय. तुम्हीही काहीतरी खाऊ घाला ना.
पुणेकर : हा घे, हाजमोला."
##############
"एक भिकारी अगदी व्यावसायिकरित्या भीक मागत होता.
तो रेल्वेस्टेशनच्या बाहेर एक कटोरा घेऊन आणि एक बोर्ड लावून बसलेला होता.
त्या बोर्डवर लिहिले होते, “मी दिलेला शब्द पाळतो. कृपया मला जमेल तेवढी भीक द्यावी नाहीतर मी पुढच्या निवडणुकीत माझ्या सहकारी बांधवांसोबत कॉंग्रेसला मतदान करीन.”"
##############
"भिकारी : साहेब, १ रुपया द्या ना. फक्त १ च रुपया.
साहेब : ए, माझी लायकी बघून तरी माग. १ रुपया काय मागतोस sss
भिकारी : १० रुपये द्या साहेब. १० रुपये द्या.
साहेब : अबे, जरा तुझी लायकी बघून माग की."
##############
"भिकारी : हे सुंदरी, या आंधळ्याला १ रुपया दे ना. उपाशी आहे दोन दिवसांपासून.
नवरा : देऊन टाक गं.
बायको : असं कसं देऊन टाक? पैसे काय झाडाला लागतात? आणि हे लोकं फक्त आंधळा असल्याची नाटकं करतात, माहितीये?
नवरा : नाही गं, ज्याअर्थी तो तुला सुंदरी म्हणाला; त्याअर्थी तो नक्कीच आंधळा आहे. देऊन टाक."
##############
"एकदा काय होतं,बसस्टॉपवर बरेच लोक बसची वाट पहात उभे असतात.
वरून पाऊस धो-धो कोसळत असतो.
तेवढ्यात एक भिकारी तुमच्याकडे येतो आणि हातापाया पडू लागतो.
तुम्ही त्याला खूप दया दाखवून भीक म्हणून १० रुपयांची नोट देता.
आजूबाजूचे लोक तुमच्याकडे बघू लागतात. तुम्ही कॉलर टाईट करून पुन्हा ताटकळत बसची वाट बघत
उभे राहता.
तेवढ्यात तो भिकारी एका टॅक्सीला आवाज देतो,
आणि
आणि काय,
तो टॅक्सीत बसून निघून जातो...तुमचा पोपट करून."
##############
"मल्लिका शेरावत एका चित्रपटाच्या शूटिंगला जात असते.
तेवढ्यात एक भिकारी येऊन म्हणतो, “बहेनजी, १० रुपया दे दो इस गरीब को। भुखा हूं दो दिन से।”
मल्लिका : ये लो। (असं म्हणून ती त्याच्या हातात १०० रुपयांची नोट टेकवते.)
सचिव : अहो मॅडम, तो फक्त दहा रुपयेच मागत होता. त्याला १०० ची नोट का दिली?
मल्लिका : कारण, आज मला पहिल्यांदा कुणीतरी बहीण म्हणलं."
Post a Comment
Post a Comment