"जी मुलगी खरे प्रेम करते, ती स्वतःहुन फोन करत असते….

जी मुलगी मिस काँल देते, ती लुटायलाच बसलेली असते!"

##############

"मुलगी -आमच्या

कॉलेजमधली मुलं

माझ्या एका एका श्वासावर

मरतात.

.

.

.

… .

.

..

.

.

.

.

मुलगा – मग तू चांगली टूथपेस्ट

का नाही वापरत?"

##############

"प्रेयसी : मी जेंव्हा जेंव्हा तुला फ़ोन करते तेंव्हा तेंव्हा तु नेहमी दाढीच करत असतोस. तु दिवसातुन किती वेळा दाढी करतोस ?

प्रियकर : ३० ते ४० वेळा.

प्रेयसी : वेडा आहेस काय?

प्रियकर : वेडा नाही. न्हावी आहे."

##############

"प्रियकर- प्रिये तुझी आठवण

आली,की तुझा फोटो समोर घेऊन

तुला बघत राहतो.

.

.

.

प्रियसी- मग

माझ्या आवाजाची आठवण

आली तर काय करतोस ?

.

.

.

.

प्रियकर- मग काय

एखाद्या कुत्रिला दगड मारतो"

##############

"Bank मधून मुलीला फोन आला..

तुम्हाला credit card पाहीजे का???

.

.

.

.

.

.

.

मुलगी : नको माझ्याकडे Boyfriend आहे.."

##############

"प्रियकर : प्रिये, तु कधीच डोळ्यांत पाणी साठवु नकोस.

प्रेमिका : (लाजत) का रे…?

प्रियकर : कारण साठलेल्या पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात."

##############

"प्रियकर: प्रिये मी तुला माझ्या ह्या हृदयाच्या कप्प्यात बंद केले आहे...

.

.

प्रेयसी: सोन्या...., बंद कशाला केलंयस..

मी तिथून जाणार थोडीच आहे...!!...

...

.

प्रियकर: नाही ग... ...बाकीच्या कप्प्यातल्या मुली बघशील ना म्हणून.."

##############

"प्रियकर : प्रिये माझ तुझ्यावर अगदी मना पासून प्रेम आहे.

प्रेयसी : Sorry पण माझ प्रेम 'महेश' वर आहे. त्याने कालच BMW विकत घेतली आहे....!

.

.

.

.

.

.

.

.

प्रियकर : अरे रे मी उगाचच काल ५० किलो कांदे विकत आणले..... :(

प्रेयसी : अरे 'शोन्या.....' मी तर मजा करत होते माझ प्रेम तर फक्त आणि फक्त तुझ्यावरच आहे."

##############

"प्रियकर : प्रिये तू आता फार बदलली आहेस.

प्रेयसी : का रे..? तुला अस का वाटत...?

प्रियकर : आजकाल मी तुझ चुंबन घेत असताना तू डोळे नाही बंद करत. :(

प्रेयसी : मागच्या वेळी बंद केले होते तेव्हा पर्स मधून १०० रुपये गायब होते."

##############

"आयटम : जानू, तू मला चांदण्यात फिरायला ने ना

पक्क्या दुसरया दिवशी रॉकेट घेऊन आला,

आयटम : जानू, रॉकेट कशाला आणलस?

...

पक्क्या : ( वैतागून ) : तुला चांदण्यात फिरायचंय ना, ह्यावर बस, मी वात पेटवतो, एकटीच ये फिरून....."

##############

"प्रियकर : तू माझ्याशी लग्न करशील का..?

प्रेयसी : नाही.

प्रियकर : का..?

प्रेयसी : माझ्या घरचे होकार नाही देणार.

...प्रियकर : कोण कोण आहे तुझ्या घरी..?

.

.

.

.

.

.

प्रेयसी : एक नवरा आणि दोन मुले... :"

##############

"ब्रेकअप च्या वेळी प्रियकर आणि प्रेयसी मधील संभाषण.

प्रेयसी : तुला माझ्या सारखी मुलगी शोधून देखील नाही सापडणार... X-(

.

.

.

.

.

प्रियकर : शांत हो स्वीटहार्ट.... मला तूच आवडतच नाहीस, त्यामुळे तुझ्या सारखी मुलगी शोधायचा प्रश्नच येत नाही...? ;)"

##############

"मुलगा: I LOVE YOU

मुलगी: नाही मी दुसर्यावर प्रेम करते .

मुलगा फुल नाराज होतो आणि अचानक काही वेळान जोरात पळु लागतो.

मुलगी विचारते काय झाल रे???

मुलगा: थांब तुझ्या आईला जाउन सांगतो………

मुलगी: इकड ये कुत्र्या…….I LOVE YOU TOO"

##############

"भयंकर जोक

Boyfriend: (ख़ुप संतापून) फोन का नाही उचलला?

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

girlfriend: मी रिंगटोनवर नाचत होते..."

##############

"BoyFriend & GirlFriend दोघे ही खुप हसत होते, अचानक GirlFriend

ने चेहरा लपवला

.

BoyFriend:- काय झाले?

GirlFriend :- काहीच नाही.

BoyFriend:- सांग ना?

GirlFriend :- काहीच नाही ना?

BoyFriend :- सांग ना प्लीज?

GirlFriend :- अरे हसता हसता

.

.

.

.

.

.

.

.

शेंबुड आला..."

##############

"मैत्री  एक  अलगद  स्पर्श  मनाचा  ,

मैर्ती  एक  अनमोल  भेट  जीवनाची ,

मैत्री  एक  अनोखा  ठेवा  आठवणींचा ,

मैत्री  एक  अतूट  सोबत  आयुष्याची"

##############

"Gf : यार माझे पप्पा पण ना.., खुप बोलतात

Bf : hnmm

Gf : काय hmmmm..?

Bf : हो पण तुझे पप्पा आहेत ते काय करणार ..

Gf : पप्पा आहेत तर काहीपण बोलतील का मग मला . तेही विनाकारण

Bf : hmnnn…. काय करऩार मग पप्पा आहेत ते तुझे

Gf : काय पप्पा पप्पा लावलंस तुला माझ खोटंच वाटतं, कधीच माझी बाजु घेत नाहीस…नेहमी माझीच चुक दिसते तुला…

Bf : मग काय करु…. घोडा लावु का त्या म्हतार्याला …… त्याची आयची गांड ……साला मादरचोद….. बोलव त्या भोसडीच्याला आजच गांडच मारतोच त्याची….

Gf : shut up नालायक …पप्पा आहेत ते माझे…

Bf : तेच तर सांगतोय ना बाबु.. पप्पा आहेत ते तुझे  …"

##############

"गर्लफ्रेंड तिच्या बॉयफ्रेंड ला फोन लावते...

गर्लफ्रेंड : जानू....कुठे आहेस रे??

बॉयफ्रेंड : मी बँकेत आहे शोना....

गर्लफ्रेंड : अरे मग येताना २०,००० रुपये घेऊन ये ना....

मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे

बॉयफ्रेंड : अगं मी ब्लड- बँकेत आहे .....

'रक्त पिणार का रक्त...??'||"

##############

"प्रेमीका – तिमी बिहे पछि चुरोट पिउन छोड्छौ ?

प्रेमी – किन नछोड्नु अवश्य पनि छोड्छु ।

प्रेमीका – रक्सी र तास नि !

प्रेमी – त्यो पनि छोड्छु ।

प्रेमीका – अनि बिहे अघि चाँहि के के छोड्ने विचार गरेको छौ नि ?

प्रेमी – तिमीलाई !!!!"

##############

"Boy: म ४ वर्षको भएँ, तँ ?

Girl: म पनि ४ वर्षकी भएँ !

Boy: त्यसोभए हिँड्न मसँग, किन लाज मानेकी ?

Girl: (लजाउँदै): कहाँ ?

Boy: पोलियो थोपा खान !"

##############

"शिक्षक : बंड्या,तू काल शाळेत का आला नाहीस?

बंड्या : गुरुजी,काल मी पडलो आणि लागलं.

शिक्षक : अरे,कुठे पडलास आणि कुठे लागलं?

बंड्या : काल रात्री मी पलंगावर पडलो आणि माझा डोळा लागला."

##############

"शिक्षक : त्याने आत्महत्या केली आणि त्याला आत्महत्या करावी लागली, या दोन वाक्यांना उदाहरण देऊन स्पष्ट करा.

बंड्या : गुरुजी, त्याने आत्महत्या केली कारण, तो सुशिक्षित बेरोजगार होता आणि त्याला आत्महत्या करावी लागली कारण, तो विवाहित होता."

##############

"शिक्षक : बंड्या ऊठ. सांग बरं आपल्या देशाचा मृत्यूदर किती आहे?

बंड्या : १०० टक्के.

शिक्षक : कसं काय?

बंड्या : कारण, जो जन्माला येतो तो मरतोच ना."

##############

"बंड्या : मास्तर, मला संस्कृत शिकवा.

मास्तर : का रे, आपल्या शाळेत संस्कृत हा विषयच नसताना तुला संस्कृत शिकावसं का वाटतंय?

बंड्या : कारण ती देवांची भाषा आहे आणि मला स्वर्गात गेल्यावर ती फार उपयोगी पडेल म्हणून.

मास्तर : ए गुंडाड माणसा, तुला कशावरून वाटतंय तुला स्वर्ग मिळेल म्हणून? ठीक आहे असू दे, पण समजा नरक मिळाला तर?

बंड्या : अ ssss य मास्तर, त्याची काय पण काळजी नाय आपल्याला. शिव्या देण्यात आपण डिग्री मिळवलेली हाय."

##############

"बंड्याचे आजोबा त्याच्या शाळेत बंड्याला भेटायला जातात.

आजोबा : (शिक्षकांना) जरा बंड्याला बोलवता का?

शिक्षक : अहो, तो तर आज तुमच्या दहाव्याला गेला आहे."

##############

सर : होमवर्क का नाही केले?मुलगा : सर लार्ईट गेले होते.सर : मेणबत्ती लावायची मग.मुलगा : काडीपेटी नव्हती.सर : का, काय झाली?मुलगा : देवघरात होती.सर : घ्यायची मग.मुलगा : अंघोळ नव्हती केली. सर : का नाही केली?मुलगा : पाणी नव्हते.सर : का?मुलगा : मोटार चालू होत नव्हती.सर : का?मुलगा : आधीच सांगितले ना की लाईट गेलेले म्हणून.

##############

"शिक्षिका (विद्यार्थ्यास)- असा कोणता प्राणी आहे, जो सर्वाधिक अंडी देतो?

विद्यार्थी- मॅडम, आमचे गणिताचे सर, कारण मला गणिताच्या पेपरात त्यांनी सर्वच पानांवर अंडी दिली."

##############

"विद्यार्थी : आम्हाला १ हजार रुपयांची नोट सापडली आणि जो सर्वात मोठ्ठं खोटं बोलेल त्यालाच ती मिळेल असं ठरवलंय.

पण मी मोठ्ठं खोटं बोललो असल्याने ती मलाच मिळायला हवी.

शिक्षिका : काय रे नालायक कार्टी आहेत. अरे लाजा वाटतात का तुम्हाला यासाठी भांडायला? अरे, मी तुमच्या वयाची होते ना, तेव्हा खोटं बोलणं काय असतं हेसुद्धा माहीत नव्हतं मला.

दोन्ही विद्यार्थी एकमेकांकडे पाहतात आणि ती १ हजारांची नोट बाईंना देतात."

##############

"एका शाळेचे मुख्याध्यापक स्वत:ला खूप (अति) शहाणे समजत असत.

ते एकदा दहावी “अ”मध्ये येऊन मुलांना म्हणतात, “मी आज तुमची परीक्षा घेणार आहे. बघूया कोण हुशार आहे तुमच्यापैकी.”

बंड्याला उभं राहायला सांगून त्याला विचारतात, “मला सांग बंड्या, गाढवा, जर आपल्या शाळेसमोर बॉम्ब दिसला तर तू काय करशील?”

बंड्या : मास्तर, मी जरा वेळ वाट बघीन. कुणी उचलून नेला तर ठीक, नाही तर तो उचलून मी तुमच्या केबिनमध्ये आणून ठेवीन."

##############

"प्रोफेसर संक यांचं विज्ञानाचं लेक्चर चालू होतं.

दोन पोरं नेहमीप्रमाणे धिंगाणा घालताना सरांना सापडली.

प्रोफेसर : नालायकांनो, धिंगाणा घालायचाच असेल तर कॉलेजच्या बाहेर जाऊन घाला ना. काहीतरी शिकून मोठे व्हावयाचे म्हणून पाठवतात ना तुमचे आई-बाप इकडे? तुमच्या थोबाडाकडं बघून तरी वाटत नाही तुम्ही काहीतरी मोठं करून दाखवाल म्हणून.

आपले आई-बाप काढले म्हटल्यावर पोरं जाम उचकतात. ह्या मास्टरची टर कशी उडवायची ते ह्यांना माहीत असते.

पोरं सरांना म्हणतात, ""ओ सर, तुम्ही आम्हाला ""ढ"" समजू नका. आम्ही ना आज एक शोध लावलाय.""

प्रोफेसर : कोणता बरं? मास्तर शिकवीत असताना खिडकीतून बाहेर कसं बघायचं ते?

पोरं : नाही सर, पण भिंतीच्या त्या बाजूचं ह्या बाजूला उभं राहूनही आरपार बघता येतं आमच्या प्रयोगाने.

प्रोफेसर : अस्स...मग दाखवा बघू तुमचा प्रयोग.

पोरं : मग चला आमच्या बरोबर आपल्या कॉलेजच्या कंपाऊंडच्या भिंतीसमोर.

कॉलेजचं मैदान बरंच मोठं असल्याने कंपाऊंडची भिंत पण भली लांब. ह्या म्हातार्‍या सरांना ३००-४०० मीटरचं अर्ध-पाऊण मैदान फिरवून पोरं त्यांना एका ठिकाणी नेतात.

पोरं : (भिंतीला पाडलेल्या एका भोकाकडे बोट दाखवीत) हा बघा आमचा शोध. इकडून पाहिलं की पलीकडच सगळं दिसतं...असं म्हणून पोरं पळून जातात...आणि मास्तर आपणच ह्यांना शोधाची आयडिया देऊन आपल्या पायावर कुर्‍हाड मारली म्हणून स्वत:लाच दोष देत निघून जातात."

##############

शिक्षक (विद्यार्थ्याला) -- 'कुतुबमीनार कोठे आहे.' विद्यार्थी -- 'माहित नाही.' शिक्षक-- 'बेंचवर उभा रहा.' विद्यार्थी-- 'सर, कुतुबमीनार अजून दिसले नाही.'

##############

"शिक्षक – भारतात सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो?

बराच वेळ विचार करून बंड्याने उत्तर दिले,"

##############

"जर चांगले गुण मिळून पास झाला तर…

शिक्षक: मी शिकवलंय म्हणून

आई: सगळी देवाची कृपा

बाबा: माझा मुलगा आहे, चांगले मार्क्स मिळणारच …

मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू आणि…

जर नापास झाला तर….

शिक्षक: क्लास मधे लक्ष देत नाही

आई: हे सगळं मोबाईलमुळे झालंय

बाबा: तुझाच मुलगा आहे, लाडाने डोक्यावर बसवून ठेवलंस .

पण मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू खरंच….

सगळे बदलतात पण मित्र नाही."

##############

"शिक्षक (विध्यार्थीना) :- सांगा बघू, आपण नखं का वाढवू नयेत?

एक विध्यार्थी :- कारण आपल्याला चुटकी वाजविता यावी म्हणून."

##############

"शिक्षक :- सांगा, सर्वात उंच उडणारा पक्षी कोणता?

पप्या :- हत्ती

शिक्षक :- नालायक हत्ती हा पक्षी आहे का? घरी अभ्यास कोण घेतं तुझा?

पप्या :- आई

शिक्षक :- मगं वडील काय करतात?

पप्या :- ते छोटया राजनच्या टोळीत शार्प शुटर आहेत.

शिक्षक :- मुलांनो, लिहा हत्ती हा सर्वात उंच उडणारा पक्षी आहे."

##############

"शिक्षक :- ” बंडू पेपर लिहायचा सोडून कशाचा विचार करतोस.”

बंडू :- ” कुठल्या प्रश्नाचे उतर कुठल्या खिशात आहे याचा विचार करतोय सर.”"

##############

"शिक्षक: तू उदास का आहेस ?

विधार्थी : सर , मला प्रश्न पडलाय , इतक्या मोठ्या आगीतून तुम्ही जिवंत कसे ?"

##############

"प्राध्यापक: क्लास सुटायच्या आत हा बाहेर कुठे चाललंय?

विधार्थी: सर, त्याला झोपेत चालायची सवय आहे."

##############

"परीक्षक: मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे काय ?

विधार्थी: मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे सर्फ एक्सेलचा नवीन प्रकार, ज्याचा वापर कॉम्प्युटर धुण्यासाठी केला जातो ."

##############

"शिक्षक : सांगा बर, मुलांनो अकबर बादशाहने कुठंपर्यंत राज्य केलं?

सुनील : सर, मी सांगतो. पान नंबर 14 ते पान नंबर 25!"

##############

"मुलगा - मी १८

वर्षाचा आहे ..आणि तु ..?

मुलगी - मी पण १८

वर्षाची आहे ...:-)

मुलगा - चल ना मग लाजायचं काय

त्यात एवढे ....:-)

मुलगी - कुठे ...?????

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.मुलगा- मतदान करायला ग ....:-P

विचार बदला .. देश बदलेल ...:-P

मुलींनो ठोका लाईक ...:-"

##############

"दोन बेडूक समोर समोर बसलेले असतात ..

.

बेडूक १ - टररररररर....

.

बेडूक २ - टररररररर....

.

बेडूक १ - टररररररर....

.

बेडूक २ - टररररररर....

.

बेडूक १ - टरर टररररर....

.

बेडूक २ - यार टॉपिक चेंज काऊ नकोस .....:-P"

##############

"नक्की वाचा मस्त आहे..

एकदा एका जोकर ने लोकांना खूप छान जोक सांगितला लोक खूप हसले...

परत त्याने दुसर्यांदा तोच जोक सांगितला लोककमी हसले....

परत तिसर्यांना त्याने तोच जोक सांगितला , काहीच लोक हसले ..

त्याने वारंवार तोच जोक सांगितला , लोक हसेनासे झाले...

आता त्याने एक महत्वाची गोष्ट लोकांना सांगितली कि,

""जर एखाद्या आनंदावर तुम्ही वारंवार आनंदी होऊ शकत नाही तर..

एखाद्या दुखावर तुम्ही वारंवार दुःखी कसे काय होऊ शकतात"""

##############

"वडिलांनी बंडूची तलाशी घेतली,

.

.

सिगरेट, मुलीचे नंबर निघाले..

.

.

वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले ..

.

.

आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे?

.

.

बंडू रडत रडत,

.

.

.

.

.

.

पप्पा हि प्यांट

माझी नाही तुमची आहे"

##############

"आजचा उपदेश :

जर कोनी आपल्याला पाहुन. दरवाजा बंद केला, तर...

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

आपन पन त्याला दाखवुन द्यायच, की दरवाज्याला""दोन""

कड्या असतात..."

##############

"रात्रीचे अडीच वाजलेले असतात.

बायको नवर्‍याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते.

नवरा गाढ झोपेतून

खडबडून जागा होतो.

नवरा : काय झालं? काय झालं?

बायको : काही नाही. तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात. आधी गोळी घ्या

न मग झोपा."

##############

"एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ

पडतो.

बाजूने एक मुलगी जात

असते.

मुलगी: काय रे, भावाच्या पाया पडतोयस का?

मुलगा: होय, वहिनी!"

##############

"पिणारच असतो, तेवढ्यात एक उंदीर समोर येतो आणि चित्त्याला म्हणतो,

""मित्रा चित्त्या , माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,

चित्ता थोडा वेळ विचार करतो आणि उन्द्रासोबत चालायला लागतो...

पुढे हत्ती दृग्स घेत बसलेला असतो, त्याला सुद्धा पाहून उंदीर म्हणतो,

""मित्रा हत्ती, माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ...्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,

हत्ती सुद्धा थोडा वेळ विचार करतो आणिउन्द्रासोबत चालायला लागतो...

थोडं पुढे गेल्यावर एक सिंह विस्की चापेग भरत असतो..त्याला हि पाहून न घाबरता उंदीर त्याला म्हणतो..

""मित्रा सिंहा, माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा, सिंह त्याचा ग्लास बाजूला ठेवतो आणि उंदराच्या कानाखाली७ -८ वेळा जाळ काढतो...

हे पाहून हत्ती सिंहाला म्हणतो ""अरे सिंहा उंदीर चांगले सांगतो, का मारतोसत्याला ?""

सिंह म्हणतो ""ह्याच्या सोबत ४ वेळा पूर्ण जंगल फिरून आलोय. हा हरामखोर जेव्हा दारू पितो तेव्हा असाच बोलतो.."

##############

"एक बैल रस्त्यावरून जात असतो. मध्येच तो बरोबरच्या बैलांना काही तरी म्हणतो. त्यानंतर सगळे बैल त्याला मारायला लागतात. तो इतर बैलांना काय म्हणतो?

.

.

.

.

.

.

.हाय गाईज!"

##############

"गुरुजी = काय रे बंडु हि @@@@ कोणाची सही

अशी

बंडु = आई चि माझ्या

गुरुजी = अशी सही ?? आई चे नाव काय?

बंडु = जलेबी बाई"

##############

"शिक्षिका - चिंटू, तुला ५० मार्क देताना मला आनंद होतोय.

चिंटू - मॅडम तुम्ही आपला आनंद द्विगुणित करू शकता.

शिक्षिका- ते कसे? चिंटू - पूर्ण १०० मार्क देऊन."

##############

"शाळेमध्ये शिक्षक लोकसंख्येबद्दल बोलत होते.

शिक्षक : भारतामध्ये प्रत्येक १० सेंकदाला स्त्री एका मुलाला जन्म देते.

बंड्या : आपण त्या स्त्रीला शोधून हे थांबवायला हवे."

##############

"शिक्षक : मी एका माणसाला ठार मारले आहे, या वाक्याचा भविष्यकाळ काय?

बंड्या : तुम्ही जेलमध्ये जाल."

##############

"एक विद्यार्थी दररोज गणिताच्या मास्तरांना फोन करत

असतो...

.

.

.

मास्तरांची बायको -

एकदा सांगून तुला कळत नाय का?

किती वेळा सांगू मास्तर मेले आहेत करून...

मग पुन्हा पुन्हा फोन का? करतोस

.

.

.

विद्यार्थी -

ऐकून खुप बरे वाटते..."

##############

"शिक्षक : काय रे हत्ती कुठे सापडतात?

विद्यार्थी : हत्ती हा एवढा प्रचंड प्राणी आहे की तो हरवण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही."

##############

"पूजा ने चहा सोबत खाल्ली मस्का खारी

वाह वाह

पूजा ने चहा सोबत खाल्ली मस्का खारी

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

आणि म्हणते कशी

आपला हात भारी , आपली लात भारी , च्यामायला आपलं सगळंच लई भारी"

##############

"एकदा 'ती' त्याला म्हणाली,

या जगात वजन, अंतर, वेग हे

मोजायला एकके आहेत. जसं आपण वजन

किलो ग्रॅम मध्ये मोजतो आणि अंतर

किलो मीटर मध्ये.........पण.....

प्रेम

विश्वास,

मैत्री,

जिव्हाळा,

सुख,

दुःख हे मोजायला एकके मात्र

नसतात........असं का???

त्याने क्षणभर विचार केला,

तिचा हात हातात घेत..........

ति­च्या डोळ्यात खोलवर बघत

तो म्हणाला,

""हे बघ,

.

.

तुला पकवायचं असेल तर घरी जा...."""

##############

"मला आपल्या आयटम

ला कायतरी शॉल्लट

गिफ्ट द्यायचंय!...

पिंट्या : मग

सोन्याची रिंग दे कि !!!

बंड्या : हे!!!!!..असलं बारीक

काय

नको!!....

एकदम

मोठा कायतरी द्यायचंय!!!..

.

.

....

. .

.

.

.

.

पिंट्या : मग MRF"

##############

"मुलगा , बाबांना -

.

मुलगा - बाबा मला ५ रुपये द्या ना ...smile emoticon

.

वडील - बाळा , माझ्याकडे सुट्टे नाहीत रे,

तू आई कडून घे आ....

.

मुलगा - आई मला ५ रुपये दे ना ....smile emoticon

.

आई - बाळा , माझ्याकडे पण सुट्टे नाहीत रे पैसे ...

तू एक काम कर मामाकडून घे .....

.

.

मुलगा - मामा मला ५ रुपये द्या ना ...smile emoticon

.

मामा -

बाळा माझ्याकाडेपण सुट्टे पैसे नाही आहेत रे ...

तू काकांकडून घे ..जा ..smile emoticon

.

मुलगा - काका मला ५ रुपये द्या ना ...smile emoticon

.

काका - बाळा १ मिनिट आ मी बघतो ....

हो आहे रे बाळा हे घे ५ रुपये ...

.

.

.

.

मुलगा - राहू द्या काका तुमच्या मड्यावर ठेवा मेल्यावर ...frown emoticon

आईस्क्रीम वाला गेला ..."

##############

"पहिला गाढव :- माझा मालक मला जाम मारतो रे...

.

.

.

.

दुसरा गाढव :- मग निघून जात का नाहीस तू?

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

पहिला गाढव :- खर तर कधी कधी वाटत अस, पण माझ्या मालकाची मुलगी आहे न ती खूप सोलिड आहे यार, तिने कधी काही चूक केली कि मालक बोलतो, नीट वागली नाहीस तर या गाढवाशी तुझ लग्न लावून देईल, या आशेवर मी अजून आहे इथे..."