"संता रस्त्याच्या कडेला कार लावून तीचं चाक काढत होता.
संताने विचारले, “का रे, चाक काढतोयस गाडीचं?”
बंता म्हणाला, “फालतू प्रश्न विचारण्यापेक्षा मला मदत कर.
अजून एक चाक काढायचयं, तुला बोर्ड नाही दिसत का समोरचा?”
संतानं बोर्ड पाहिला..त्यावर लिहिलं होतं,
‘पार्किंग फक्त दुचाकी वाहनांकरिता’"
##############
"एका स्टेशन वर ट्रेन थांबते..
प्रवासी: कोणते स्टेशन आहे?
फलाटा वरचा माणूस: अरे टवळ्या, बाहेर येऊन बघ की स्वत: ..आळशी नुसता बसल्या जागी पाहिजे सगळं..डोळे फुटले का तुझे?
प्रवासी: अरे वा पुणे आलं की !!"
##############
"बायकोला ""बडबड बंद कर"" असं कधीच न सांगता
""ओठ मिटल्यावर तू फार सुंदर दिसतेस"" म्हणा."
##############
"एकदा एका कावळ्याने संताच्या डोक्यावर शी केली.
संता (चिडून ओरडतो) : तू चड्डी नाही घालत का रे ?
कावळा : तू चड्डीतच करतो का रे ??"
##############
"मराठी भाषा…!!
मराठी भाषा फारच अजब आहे ना…??
…गाडी ‘बिघडली’ असेल तर म्हणतात ‘बंद’ आहे.
आणि पोरगी बिघडली असेल तर म्हणतात ‘चालू’ आहे……."
##############
"पक्या : डार्लिंग, तुझ्या आयुष्यात मी पहिलाच आहे ना, ज्याने तुझं चुंबन घेतलं?
चिंगी : अर्थातच सोन्या, पण मला हे कळत नाही कि सगळे जण हाच प्रश्न का विचारतात."
##############
"गणपुले सर : सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता?
मंजू : झेब्रा.
गणपुले सर : असं का बरं?
मंजू : कारण तो ब्लॅक अण्ड व्हाईट असतो ना"
##############
"मार्केट मधील बाजार उठवणारा जोक
देवाने एका प्रियकराला विचारले ,
मी मुलींना एवढे सुंदर बनवले आहे , तरी त्यांच्यात एखादी कमतरता असेल तर सांग ?
.
.
.
.
.
.
.
.
प्रियकर - ( गाय छाप मळत )- देवा , फक्त त्यांच्या खालच्या सामानाला पासवर्ड ठेव ,
मंजे ज्याच आहे तोच उघडू शकतो .
( गाय छाप वाल्यांचा नाद नाय करायचा भावड्या )..."
##############
"मुलगी : तु काय काम करतोस ?
मुलगा : Actually i was Working for Times of India in Mumbai....
पण नुकताच job सोडलाय
मुलगी : का ?
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा : कोण एवढ्या थंडीत पेपर टाकायला जाणार !"
##############
"शिक्षिका - मी जेव्हा शिकवत असते तेव्हा तु डोक्याला. थुकी का लावतोस ?
.
.
.
.
.
.
.
.
.
बबलु - कारण रात्री बाजूवाली काकी काकांना बोलत होती कि,""आत घुसत नसेल तर थुकी लावा...!"""
##############
"एका मुलीने आपल्या मैत्रिणीला विचारले "" अश्रु देणारा जास्त जवळचा असतो की अश्रु पुसणारा?""
मैत्रीण एकदम भाऊक होऊन म्हणाली "" जवळचं कुणीच नसतं गं..कारण अश्रु देणारा आधीच झऊन गेलेला असतो आणि आश्रु पुसणारा झवायच्या तयारीत असतो """
##############
"बायको: माझ्या छातीत दुखतंय.
नवरा: डाॅक्टर ला दाखव.
बायको: दाखवले
नवरा: काय म्हणाले?
बायको: wow !"
##############
"मुलगी:- आपण लग्न कधी करायचं ?
.
.
.
मुलगा:- मी engineer झाल्यावर
.
.
.
मुलगी:- लग्न नसेल करायचं तर तसं direct सांग ..."
##############
"पत्नी: मला घटस्फोट हवाय!
पती: बघ, आणखी एकदा विचार कर, थंडी सुरु झालीये...थंडी संपे पर्यंत थांब!"
##############
"शिक्षकः तू नेहमी ऊशिरा का येतो?
तुझे मित्र
बघ कसे वेळेवर येतात.
तुला त्यांच्याबरोबर यायला काय झाले?
Gopya : सर, झुंड मे तो सुवर आते है
शेर अकेला आता है.
सरानी काळा निळा होई पर्यंत हाणला...
शाळा सुटलयावर मित्रांनी पोत्यात घालून हाणला"
##############
"सुंदर अशा वातावरणात तिला समुद्र किनारी घेऊन बसलो
तिने तर अंगावर पाणीच् उडवल राव
.
.
.
.
मग काय
चुकिला माफ़ी नाही
.
.
.
दिली ढकलुन समुद्रात
पोचलि असेल अमेरिकेला"
##############
"मॅडम :-""काय रे एकटाच का हसतोयस...? सगळ्या वर्गाला सांग की काय विनोद झाला तो, म्हणजे आम्ही देखील त्याचा आस्वाद घेउ..!""
.
.
.
.
.
.
.
.
चंप्या :- ""मॅडम हा तुम्हाला शांताबाई म्हणाला..!!!"
##############
"मुलगा- मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं.
बाप- तुझ्या पगारात तिचा टॉयलेट पेपर पण येणार नाही .
मुलगा - बापरे....!
एवढी हागती...मग राहूद्या"
##############
"हेडफोनचं नाव बदलून शेट्ट ठेवायला पाहिजे.......
.
.
.
.
कवा पण काढ़ा गुत्ताच झालेला असतोयं...."
##############
"शिक्षक :- सांगा, सर्वात उंच उडणारा पक्षी कोणता?
पप्या :- हत्ती
शिक्षक :- नालायक हत्ती हा पक्षी आहे का? घरी अभ्यास कोण घेतं तुझा?
पप्या :- आई
शिक्षक :- मगं वडील काय करतात?
पप्या :- ते Mumbai च्या गँग मध्ये शार्प शुटर आहेत.
शिक्षक :- मुलांनो, लिहा हत्ती हा सर्वात उंच उडणारा पक्षी आहे.
चुकीला माफी नाही"
##############
"गुरूजी :
बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन! याचा अर्थ काय ?
चंप्या : माझे अनेक जन्म झाले आहेत पण तुझा जन्म चार जूनला झाला आहे !
गुरुजी बेशुध्द"
##############
""" हे पार्थ त्वया चापि मम चापि...!""
बंड्या - हे अर्जुना, तू शांतपणे चहा पी, मी पण पितो."
##############
"शिक्षिकाः- एकीकडे पैसा,
एकीकडे अक्कल, काय निवडाल.
विद्यार्थीः पैसे.
शिक्षिकाः- चूक. मी अक्कल
निवडली असती.
विद्यार्थीः- तुमच बरोबर आहे बाई,
ज्याच्याकडे जे नसतं त्याने
तेच घ्यायच असतं
बाईंनी त्याला चोप चोप चोपला..."
##############
"मराठी ग्रामर चा क्लास :
गुरूजी : ""ती मिणी सर्व मुलांकडे पाहून हसते"" सांग
बरं गण्या या वाक्यात ""मिणी
काय आहे?
गण्या : झव्वाडी आहे सर
पक्की झव्वाडी..मी सांगतो ना"
##############
"लग्नाच्या पहिल्या रात्री
नवरा-- तू कधी तसला सिनेमा बघीतला आहेस का?
बायको-- हो
नवरा-- बर जाल.आपण तसेच करुया.
बायको-- बाकीच्या दोघा-तिघाना तुमी बोलावता का मी फोन करू."
##############
"मुलगा : पप्पा, मुलींच्या निप्पलच्या भवती ते डॉट डॉट का असतात हो ?
पप्पा : अरे बाळा, ते अंधांसाठी ब्रेल लीपी मधे लिहिलेलं असतं 'इथे चोखा'"
##############
"एकदा एका गावात डाकू दरोडा टाकतात आणि सर्व लोकांना मारून टाकतात.
घरी एक म्हातारी आणि म्हातारा असतात.
डाकू : म्हातारे तुझ नाव काय ?
... म्हातारी : माझ नाव गंगुबाई ......
डाकू : मी तुला सोडून देतो...माझ्या आईच नाव पण गंगुबाई होत
डाकू : म्हाताऱ्या तुझ नाव काय ?
म्हातारा : माझ नाव ग्यानबा पण सगळे लाडाने गंगुबाई म्हणतात......"
##############
"बंड्या :
मला आपल्या आयटमला कायतरी शॉल्लट
गिफ्ट द्यायचंय!...
.
पिंट्या : मग सोन्याची रिंग दे कि !!!
.
बंड्या : हे!!!!!..असलं बारीक काय नको!!....
एकदम मोठा कायतरी द्यायचंय!!!..
.
.
.
.
.
.
.
.
पिंट्या : मग MRF चा टायर दे. ..."
##############
"Bf: मला तुझे ""दात"" खूप आवडतात ...
GF: अय्यां...खरच ..का रे ??
BF: कारण ""yellow "" माझा फेवरीट कलर आहे"
##############
"स्थळ-सदाशिव पेठेतील हॉटेल.
गृहस्थ-मी इथले स्वच्छतागृह वापरू शकतो का?
.
व्यवस्थापक-पैसे पडतील.
.
गृहस्थ-नाही! तेवढी काळजी घेईन मी..."
##############
"मुलगा - मी १८
वर्षाचा आहे ..आणि तु ..?
मुलगी - मी पण १८
वर्षाची आहे ...:-)
मुलगा - चल ना मग लाजायचं काय
त्यात एवढे ....:-)
मुलगी - कुठे ...?????
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.मुलगा- मतदान करायला ग ....:-P
विचार बदला .. देश बदलेल ...:-P
मुलींनो ठोका लाईक ...:-"
##############
"दोन बेडूक समोर समोर बसलेले असतात ..
.
बेडूक १ - टररररररर....
.
बेडूक २ - टररररररर....
.
बेडूक १ - टररररररर....
.
बेडूक २ - टररररररर....
.
बेडूक १ - टरर टररररर....
.
बेडूक २ - यार टॉपिक चेंज काऊ नकोस .....:-P"
##############
"नक्की वाचा मस्त आहे..
एकदा एका जोकर ने लोकांना खूप छान जोक सांगितला लोक खूप हसले...
परत त्याने दुसर्यांदा तोच जोक सांगितला लोककमी हसले....
परत तिसर्यांना त्याने तोच जोक सांगितला , काहीच लोक हसले ..
त्याने वारंवार तोच जोक सांगितला , लोक हसेनासे झाले...
आता त्याने एक महत्वाची गोष्ट लोकांना सांगितली कि,
""जर एखाद्या आनंदावर तुम्ही वारंवार आनंदी होऊ शकत नाही तर..
एखाद्या दुखावर तुम्ही वारंवार दुःखी कसे काय होऊ शकतात"""
##############
"वडिलांनी बंडूची तलाशी घेतली,
.
.
सिगरेट, मुलीचे नंबर निघाले..
.
.
वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले ..
.
.
आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे?
.
.
बंडू रडत रडत,
.
.
.
.
.
.
पप्पा हि प्यांट
माझी नाही तुमची आहे"
##############
"आजचा उपदेश :
जर कोनी आपल्याला पाहुन. दरवाजा बंद केला, तर...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आपन पन त्याला दाखवुन द्यायच, की दरवाज्याला""दोन""
कड्या असतात..."
##############
"रात्रीचे अडीच वाजलेले असतात.
बायको नवर्याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते.
नवरा गाढ झोपेतून
खडबडून जागा होतो.
नवरा : काय झालं? काय झालं?
बायको : काही नाही. तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात. आधी गोळी घ्या
न मग झोपा."
##############
"एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ
पडतो.
बाजूने एक मुलगी जात
असते.
मुलगी: काय रे, भावाच्या पाया पडतोयस का?
मुलगा: होय, वहिनी!"
##############
"पिणारच असतो, तेवढ्यात एक उंदीर समोर येतो आणि चित्त्याला म्हणतो,
""मित्रा चित्त्या , माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,
चित्ता थोडा वेळ विचार करतो आणि उन्द्रासोबत चालायला लागतो...
पुढे हत्ती दृग्स घेत बसलेला असतो, त्याला सुद्धा पाहून उंदीर म्हणतो,
""मित्रा हत्ती, माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ...्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,
हत्ती सुद्धा थोडा वेळ विचार करतो आणिउन्द्रासोबत चालायला लागतो...
थोडं पुढे गेल्यावर एक सिंह विस्की चापेग भरत असतो..त्याला हि पाहून न घाबरता उंदीर त्याला म्हणतो..
""मित्रा सिंहा, माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा, सिंह त्याचा ग्लास बाजूला ठेवतो आणि उंदराच्या कानाखाली७ -८ वेळा जाळ काढतो...
हे पाहून हत्ती सिंहाला म्हणतो ""अरे सिंहा उंदीर चांगले सांगतो, का मारतोसत्याला ?""
सिंह म्हणतो ""ह्याच्या सोबत ४ वेळा पूर्ण जंगल फिरून आलोय. हा हरामखोर जेव्हा दारू पितो तेव्हा असाच बोलतो.."
##############
"एक बैल रस्त्यावरून जात असतो. मध्येच तो बरोबरच्या बैलांना काही तरी म्हणतो. त्यानंतर सगळे बैल त्याला मारायला लागतात. तो इतर बैलांना काय म्हणतो?
.
.
.
.
.
.
.हाय गाईज!"
##############
"गुरुजी = काय रे बंडु हि @@@@ कोणाची सही
अशी
बंडु = आई चि माझ्या
गुरुजी = अशी सही ?? आई चे नाव काय?
बंडु = जलेबी बाई"
##############
"अतिशय पाणचट जोक :
गण्या आपल्या बायकोला पत्र लिहितो
या महिन्यात पगार ऐवजी १००""कीस"" ( kiss ) पाठवतोय.
.
.
बायकोने उत्तर दिले ""तुमचे१०० कीस मिळाले.
हिशोब पाठवते...
.
.
.
दुधवाल्याला २ कीस मध्येच पटवल.
.
.
चिंटू च्या सरांना ७ द्यावी लागली,
.
.
भाजीवाला ७ मध्ये तयार नव्हता म्हणून त्याला ९ द्यावी लागली.
.
.
घरमालक रोज ७-८ घेऊन जातात
.
.
तुम्ही काळजी करू नका अजून३०-४० कीस बाकी आहेत,
या महीन्याच भागून जाईल......."
##############
"मुलगा : मला तुमच्या मुली सोबत लग्न करायचंय
मुलीचा बाप : (चिडुन) मुर्खा तुझ्या पगारीत माझ्या मुलीचा नाक पुसायचा रुमाल पण यायचा नाही ....
मुलगा : अरे बाप रे ईतकी शेमडी असेल तरराहुद्या"
##############
"खतरनाक प्रपोज :
शिंचन :- तु फक्त हो म्हण, सगळयांची वाट लावतो
.
मुलगी :अय्या खरंच
.
शिंचन:- हो खरंच
.
आणि तु फक्त नाय म्हण
.
.
तुझी पण वाट लावतो .. ;)"
##############
"जर कोलंबसला मराठी बायको असती तर त्याला अमेरिकेचा शोध कधीच लागला
नसता... कारण बायकोने विचारले असते...
कुठे चाललात?
कोणा बरोबर?
कसे जाणार?
काय शोधायला जाताय?
...इकडे मिळणार नाही का?
नेहमी तुम्हीच का?
मी इथे एकटी काय करू?
मित्र बरोबर असतीलच ना?
दारू रोज ढोसणार का?
मी पण येऊ का?
कोलंबस: जाउ दे नाही जात..."
##############
"पप्पा - आज चिकन आणलाय पण
लिंबू नाही ...
.
.
.
.
.
.
.
.
झम्प्या- जाऊ द्या न आता,,नवीन विम बर आलाय त्यात १००
लिम्बांची शक्ती आहे तेच टाका दोन"
##############
"असल्या मुळे सगळे लोकनाचत
होते ...... त्यात एक कुत्रा हि नाचत होता....
लोकांनी विचारले""तू का खुश आहेस?"".........
त्यावर कुत्रा म्हणाला""वीज येईल तर खांब पण
लागतील ना !!!!..."
##############
"एक मुंगी घाईत जात असलेली पाहून दुसऱ्या एका मुंगीने तिला विचारले:- अगं कुठे चाललीस एवढ्या गडबडीने??
पहिली मुंगी म्हणाली:- अगं हॉस्पिटलला चाललेय......
दुसरी मुंगी:- का काय झालंय??
पहिली मुंगी:- अगं हत्तीदादा आजारी आहेत ना. त्यांना रक्ताची गरज आहे. मी रक्त देऊन येते....."
##############
"जगातील काही नमुने असलेली लोकं.
१. जे बस मधे चायना मोबाईलवर मोठ्याने गाणी लावतात.
२. जे फ़ेसबुकवर स्वता:च्या पोस्टला स्वता:च लाईक
करतात.
३. जे स्वत:च्या एका मेल आयडिवरुन दुसर्यामेल
आयडिवर स्वत:च मेल पाठवतात. आणि
४. मराठी जे महाराष्ट्रात राहुनमराठी लोकांशी हिंदीत
बोलतात."
##############
"रम्या : सम्या, कानात बाळी कधीपासून घालाय लागलास
?सम्या : बायको माहेरी जाऊन आल्यापासून.
रम्या : वहिनींनी तुझ्यासाठी आणली कायती माहेराहून
?सम्या : नाही रे. ही बाळी तिला माझ्याअंथरुणात सापडली. ती माझीच आहे सांगितल्यापासून ती कानात घालतोय."
##############
"भर उन्हाळ्याच्या दिवसात २० लोक बस स्थानकावर बस ची वाट पाहत उभे होते.
.
.
.
.
.
एक भिकारी आला , प्रत्येकाकडून एक एक रुपया भिक म्हणून घेतली आणि आटो मध्येनिघून गेला..."
##############
"गणिताच्या बाई वर्गात सांगतात उद्या
सर्वांनी ३० परियंत पाढे पाठ करून यायचे....
.
पुढच्या दिवशी...
.
बाई : ऊठ मक्या......संग २७ नव्व(२७*९) किती ???
.
मक्या जरावेळ विचार करतो,
.
.
मक्या : लई सोपं हाय बाई..... २७० वजा २७....
|| बाई Shocks___मक्या Rocks ||"
##############
"शिक्षक : सांगा पाहू,
विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्यआहे?
हात वर करून बंड्या सांगतो : ‘सर, ओपेरशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.’
शिक्षक : काय ते?
बंड्या : आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले,
पण आताच काही सांगू शकत नाही."
##############
"भारतीय मुली खेळांमध्ये आघाडीवर का नाहीत????
.
.
.
कारण 10% मुली क्रिकेट, हॉकी,
टेनिस, चेस सारखे गेमखेळतात... 90% मुली यामध्ये बिझी असतात...
जानू हे..
जानू ते..
जानू कुठे आहेस?..
जानू काय करतोयस....
जानू कधी येशील.. जानू माझ्यावर खरच प्रेम करतोस ना..??
जानू आय मिस यु.....
जानू आय लव यु... जीव घ्या आता त्या जानू
चा....... :D :D :D"
##############
"बाबा:- गण्या , तुला आई जास्त आवडते का मी (बाबा) ....??
.
गण्या :- दोघे पण .
.
बाबा:- नाय, दोघांपैकी एकच सांग.?
.
गण्या:- तरीपण दोघेच आवडतात
.
बाबा:- जर मी लंडनला गेलो आणि तुझी आई पॅरीसला गेली तर तु कुठे जाणार....??
.
गण्या:- पॅरीस
.
बाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुला आई आवडते जास्त ..??
.
.
.
गण्या:- नाय, पॅरीस खुप सुँदर शहर आहे लंडनपेक्षा
.
बाबा:- जर मी पॅरीसला गेलो आणि तुझी आई लंडनला गेली तर मग तु कुठे जाणार ...??
.
गण्या:- लंडनला
.
बाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुझ आईवर जास्त प्रेम करतो
.
गण्या:- नाय , तस काय नाही ?
.
बाबा:- तर मग काय ?
.
गण्या:- बाबा , पॅरीस फिरुन झाल म्हणुन लंडन जाणार
.
बाबा:- हरामखोर , सरळ बोलना तु आईचा लाडका चमचा आहेस..!.!!"
##############
"एकदा अमेरिकेत चीन, पाकिस्तानी आणि भारतीय चम्प्या यांना २०-२० चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा झाली.
चाबकाचे फटके मारण्या आधी सर्वांना त्यांची शेवटची इच्छा विचारण्यातआली.. .
चायनीज - माझ्या पाठीवर ५चादरी बांधा आणि मग मला फटके द्या..
अमेरिकेने त्याची इच्छा पूर्ण केली...मात्र ५ फटक्यातच चादरी फाटल्या आणि १५ फटके चायनीज ला पडले, तो कोमात गेला.
आता पाकिस्तानी ची बारी..
पाकिस्तानी - माझ्या पाठीला २० चादरी बांधा आणि मग फटके द्या...
अमेरिकेने त्याची इच्छा पूर्ण केली...१५ फटक्यात चादरी फाटल्या आणि ५ फटक्यात पाकिस्तानी बेशुद्ध.
आता आपल्या चाम्प्याची बारी होती,
अमेरिकन - तुझी इच्छा कायआहे..?
चम्प्या - मला २० फटक्याएवजी ३० फटके मारा..पण आधी त्या पाकिस्तानीला माझ्या पाठीला बांधा."
##############
"जेव्हा एखादि मुलगी आपल्या A/C ADD होते
आपण तिझ्याशी लगेच CHAT करतो
काशी आहे काय करते घरातले कशे आहे
हे सर्व विचारुन झाल्यावर एक प्रश्न विचारतो आपण
आणि त्याच वेळी काही मुली खोट बोलतात
सांगा बर तो प्रश्न कोणता आसतो
.
.
.
.
.
.
.
.
.
""तुला BF आहे का ?"
##############
"काल सांच्याला मी ज्योतिषाकडे गेलतो.
ते म्हणले की,""बाळा तु खुप शिकणार आहेस.""
मी हसायला लागलो.
ज्योतिषाला काय कळनाच झालं मग तो काय म्हणाला,""बाळा,ह सतोस काय काय झालं काय?""
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मी बोललो,""काका,मी खुप शिकणार हे खरंय पण पास कधी होणार ते सांगा की.."""
##############
"भिकारी: तुमच्या शेजारणीने पोट भरून
खाऊ घातले, तुम्ही सुद्धा काहीतरी खाऊ
घाला !
ठमाकाकू : हे घे ..हाजमोला !!!
.
.
.
भिकारी : साहेब
एखादा रुपया तरी द्या .
साहेब: उद्या ये.
.
.
.
.
.
भिकारी: च्यायला,
उद्या उद्या म्हणता या कॉलनीत माझे
हजारो रुपये अडकलेत!"
##############
"चम्प्याची बायको चम्प्याला मरण्या आधी एक
लाकडी डब्बा देते.. आणि ती मरते..
चम्प्या डब्बा उघडून पाहतो तर त्यात ३००००
रुपये आणि ४ पेन भेटतात..
आणि त्यात एक चिट्ठी असते..
""चम्प्या , मला माफ
कर..मी जेंव्हा जेंव्हा तुला धोका दिला तेंव्हा मी एक
पेन या डब्ब्यात ठेवत होते..""
चम्प्या मनातल्या मनात""किती छान
बायको होती माझी..मी तिला १०-१५ वेळेस
धोका दिलाय आणि तिने फक्त ४ वेळेस""
पुढे लिहिलं असतं..
""आणि जेंव्हा १ डझन पेन
जमा झाल्या की मी त्या विकून टाकत
होते..त्याचेच हे ३००० रुपये.."""
##############
"दोन व्यक्ती असतात.
एकाचं नाव असतं जो आणि दुसर्याचं असतं
वो.
एकदा जो आणि वो एका जंगलात
फिरायला जातात. तिथे त्यांना एक साप
दिसतो.
जो सापाला बघून खूप घाबरतो पण
तेवढ्यात साप
वोला चावतो आणि वो मरतो.
आता मला सांगा, वो कसा काय मेला???
तुम्ही म्हणाल की साप चावून…पण कसं
शक्य आहे???
तो मेला कारण : जो डर गया, वो मर
गया."
##############
"मला एका मुलाने गालावर किस केलं
.
.
.
.
.
मम्मी :- मगत्याला कानाखाली मारलीस कि नाही ?
.
.
.
मुलगी :- नाही मम्मी,
मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल पुढे केला."
##############
"पेट्रोल आणि मुलींमध्ये
काय समानता आहे???
?
?
?
?
?
?
?
जेंव्हा त्यांना समजते
कि आपणल्याला त्यांची खूप
गरज
आहे,
तेंव्हा झटकन
त्यांचा भाव वाढतो"
##############
"१. तु माझा भाउ आहे.. घाबरायच नाही.
२.भीडु आपल्याला बिलकुल चाढली नाही..
३. गाडि मी चालवणार, तु मुकाट पणे माग बसायच.
४. तु आपल्या बोलण्याच मनावर नाय घ्यायच.
५. भाउ, आपण तुला मनापासुन मान्तो. तु लै भारी
६. चल आज सुनाव त्याला.. काय होइल ते बघुन घेउ....
६. आज फक्त तिच्या बरोबर बोलायला साठी री चार्ज केला आहे....
७ . तुला काय वाटत मला चढली आहे?
८. अस समजु नको कि मी पीलोय म्हणुन बोलतो आहे...
९. अरे यार येवढी पुरेल ना, कमी नाय ना पडनार......
१०. मी लास्ट पेग बॉटम अप करणार....
११ . यार तु अजुन नको पीउ.. तेरे को चड गई है..
१२. य़ार काही म्हण तु आज तुझ बोलण मनाला लागल...
१३ . कही पण आसो.. साला तु आपला भाऊ आहेस...
१४ . तु बोलना भाई, काय पाहीजे जान चाहिये हाज़िर है
१५.अबे आपल्याला आज पर्यंत नाही चढली ,चल साल्या बेट लाव आज..
१६. चल बोलतो तिच्याशी तुझ्या बद्द्ल , फोने नंबर दे उस्का...
१७ य़ार आज उसकि बहुत याद आ रहि है
१८. य़ार आता बस ,आत नाही प्यायच...
१९. य़ार तु आपला सर्वात जिगरी दोस्त... आज से हमारे बीच में कोइ पोरगी नहि अयेगि"
##############
"जपान मध्ये एका नामांकीत साबण कंपनीच्या कव्हर मध्ये
साबण न टाकताच तसेच रिकामे कव्हर पाठवून दिले.....
असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून
तिथल्या इंजिनियर्सने ६० हजार डॉलर चे एक्स-रे मशीन
विकत घेतले आणि प्रत्येक साबणाचे कव्हर चेक करून पुढे
पाठवू लागले.....
.
.
.
असाच प्रकार एकदा आपल्या महाराष्ट्रात झाला,
आपल्या मराठी इंजिनियर्स ने काय केले असेल!!!!
.
.
विचार करा....
.
.
६०० रूपायचा टेबल फॅन आणला आणि साबणाचे कव्हर
त्यासमोरून पाठवले,रिकामे कव्हर आपोआप उडून गेले.... :D
.....नाद नाही करायचा मराठी इंजिनियर्स चा......"
##############
"रजनीकांत: लहानपणी माझ्या घरात लाईट नव्हती,
म्हणून मी""अगरबत्ती लाऊन अभ्यास केला..!
.
मक्या : हो का ? आमच्याकडे पण लोड शेडींग असायचं,
नि अगरबत्ती पण नव्हती,
मग काय माझं एक दोस्त व्हता,
'प्रकाश'नावाचा,
त्याला सोबत बसून अभ्यास केला,.
. पण पुढे तो पावसात भिजला नि विझला...
. ... . ...
रजनीकांत: मग काय केलं?. . . . . ...
.
.
.
.
.
..
.
..मक्या : काय नाय, एक मैत्रीण पण होतो....
'ज्योती'नावाची. .. ."
##############
"एक ६ फूट उंच पहिलवान माणूसबस मधून जात
असतो.
कंडक्टर :- भाऊ साहेब तिकीट घेता ना ?
पहिलवान :- मी तिकीट नाही घेत कधी.........
कंडक्टर घाबरला.. हि गोष्ट त्याच्या मनाला इतकी लागली कि त्याने जिम जॉईन केली..
असेच सहा महिने निघून गेले कंडक्टरची पण
बोडी मस्त झाली तोही पहिलवान झाला..
दुसर्या दिवशी..
कंडक्टर :- भाऊ तिकीट घ्या ..
पहिलवान : नाही
कंडक्टर :- तुझ्या बापाची गाडी आहे का, तिकीट का नाही घेत ?
पहिलवान :- पास आहे माझ्याकडे.."
##############
"एक कॉलेजची विद्यार्थीनी, एकदा क्लासमधे लेट आली.
शिक्षक : तु आज लेट का आलीस?
.
.
.
मुलगी : सर, एक मुलगा माझ्या मागेमागे येत होता..
.
.
शिक्षक : पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का झालीस.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगी : सर तो मुलगा फारच हळू हळूचालत होता..."
##############
"फळ कधी खराब होत नसतात.......... .....
त्यांच्या वर बसणाऱ्या माश्या त्यांना खराब करतात
:
नीट ऐका रे
फळ कधी खराब होत नसतात....
त्यांच्या वर बसणाऱ्या माश्या त्यांना खराब करतात
:
:
:
:
:
मुल कधी खराब नसतात....
त्यांच्याभोवती फिरणा-या मुली त्यांना खराब करतात..."
##############
"एकदा मी माझ्या हृदयाला विचारलं ,""प्रेम काय आहे???""
.
.
.
.
.
हृदयाने क्षणाचाही विलंब न करता पटकन संगितले,
.
.
.
.
""हे बघ,
माझं काम आहे रक्तप्रवाह पाहणं.
.
.
.
हे आऊट ऑफ सिल्याबस प्रश्न मला नको विचारू."
##############
"मुली एकमेकाला भेटतात तेव्हा..
aye Hi, कशी आहेस?
आज या ड्रेस मधे छान दिसतेयस.
ती मुलगी गेल्यावर सोबतच्या मैत्रिनिला: बावळट आहे ती, मला अजिबात नाही आवडत..
.
.
मुलगे एकमेकाला भेटतात तेव्हा..
क्या बे कुत्ते, कमिने फोन करने को टाइम नही है क्या?
तो मुलगा गेल्यावर सोबतच्या मित्राला.. He is my Best Friend!!!!!!!
.
.
Moral: मुली तोंडावर गोड बोलतात पण त्यांचे मन काळे असते.. तर मुलगे बोलताना शिव्या देतात पण साफ मनाचे असतात."
##############
"एक सभा के दौरान राहुल गाँधी बोला- कांग्रेस में भ्रष्ट लोगों के लिए कोई जगह नहीं है।
.
.
.
.
.
.
.
.
.
भीड़ में से ठलुआ बोला- अबे!!! साफ़-साफ़ क्यों नहींबोलता की ""हाउसफुल"" हो चुका है :"
##############
"मुलगा: अगं, किती sMs करशील Pack मारला आहेस का ?
मुलगी: हो रे, पण तू सुद्धा कधी नाही तो आज माझ्या प्रत्येक sMs ला Reply
देतोयस.. तू पण Pack मारला आहेस का ?
मुलगा: हो, Pack वर Pack मारतोय.. तू कितीचा मारला आहेस ?
मुलगी: ३४ चा, आणि तू ?
मुलगा: पहिला ३० चा, नंतर ६०चा, आणि Just ९० चा मारला....!!!!"
##############
"जेव्हा मोबाईलचा नेटवर्क प्रोब्लेम असतो !!
चिंगी sms करते : हाय बेबी :
मंग्या : हाय जान.........
(sending failed)... ...
चिंगी : आर यु देयर ?? :
(मंग्या : yes yes..
आहे मि इथे बोल ना .....
(sending failed)
चिंगी : आर यु इग्नोरिंग मि ओर व्हाट?? :
Xमंग्या : हनी..
नाही ग, आहे मि इथेच बोल ....
(sending failed)
चिंगी : इट्स ओवर..
पुन्हा बोलू नकोस तूमाझ्याशी कधीच !! :@
.
.
.
.
.
.
.
.
मंग्या : भवाने ,
गेलीस उडत...
म्हस्नातजा !!!!......"
##############
"स्वर्ग सबको जाना है
पर मरना कोई नहीं चाहता
.
.
.
... .
.
.
.
.
बोले
तो....
.
.
.
.
.
.
साला
टॉप सबको करना है पर
पर पढ़ना कोई नहीं चाहता"
##############
"मुलींचे नखरे....
.
.
मोबईल मध्धे balance नाहि आहे रे
तु फ़ोन कर ना……… प्लीजजजजजज….
.
.
2 किवा 3 वेळा सारखा Miss Call
देणार म्हणजे आपण समजून जायचे
की आपल्याला Call करायचा आहे…..
.
.
आणि
.
. call
केला की हवा पाणाच्या गोष्टी करणार…
.
.
ए मला तेवढी mp3 दे ना write करून
pleeeeeease !!! .
.
आणि महत्वाचं म्हणजे ....आपलं
काम झालं कि लगेच त्यांची आई
येणार चल चल bye
आई आली ..."
##############
"एक डुक्कर
"" गिनीज बुक "" च्या ऑफिस
मध्ये चेक करायला गेला कि,
तो अजूनही जगातील सर्वात
घाणेरडा प्राणी आहे कि नाही ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
डुक्कर रागारागाने ऑफिस मधून
बाहेर आला आणि ओरडायला लागला,
साला,
हा लालू प्रसाद कोण आहे
यार.."
##############
"जोक एकदम पाणचंट आहे
एकदा एका कावळ्याने संताच्या डोक्यावर शी केली.
संता (चिडून ओरडतो) :
तू चड्डी नाही घालत का रे ?
कावळा :
तू चड्डीतच करतो का रे"
##############
"आयुष्यात कधी पाय डगमगला , कधी पडलो पण हिम्मत नाही हारलो,
पुन्हा उभा राहिलो आणि आवाज दिला....
.
.
.
.
.
.
.
.
वेटर अजून १ खंबा आण............. ...."
##############
"एकदा एक कंजूस जंगलातून जात असतो तेवढ्यात त्याच्या पायात काटा घुसतो....
..
..
..
..
..
..
कंजूस काटा काढत स्वताशीच: आयला बरे झाले चप्पल घालून नाही आलो ते नाहीतर चप्पलला होल पडले असत"
##############
"झंप्याच्या डाईनिंग रूम
मधील छत गळायला लागले
.
.
.
.
प्लंबर : तुम्हाला कधी कळले ?
.
.
.
झम्या : काल रात्री माझ सूप
३ तास झाले संपेना तेंव्हा..."
##############
"गणिताच्या बाई वर्गात सांगतात उद्या
सर्वांनी ३० परियंत पाढे पाठ करून यायचे....
.
पुढच्या दिवशी...
.
बाई : ऊठ मक्या......संग २७ नव्व(२७*९) किती ???
.
मक्या जरावेळ विचार करतो,
.
.
मक्या : लई सोपं हाय बाई..... २७० वजा २७....
|| बाई Shocks___मक्या Rocks ||"
##############
"शिक्षक : सांगा पाहू,
विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्यआहे?
हात वर करून बंड्या सांगतो : ‘सर, ओपेरशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.’
शिक्षक : काय ते?
बंड्या : आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले,
पण आताच काही सांगू शकत नाही."
##############
"भारतीय मुली खेळांमध्ये आघाडीवर का नाहीत????
.
.
.
कारण 10% मुली क्रिकेट, हॉकी,
टेनिस, चेस सारखे गेमखेळतात... 90% मुली यामध्ये बिझी असतात...
जानू हे..
जानू ते..
जानू कुठे आहेस?..
जानू काय करतोयस....
जानू कधी येशील.. जानू माझ्यावर खरच प्रेम करतोस ना..??
जानू आय मिस यु.....
जानू आय लव यु... जीव घ्या आता त्या जानू
चा....... :D :D :D"
##############
"बाबा:- गण्या , तुला आई जास्त आवडते का मी (बाबा) ....??
.
गण्या :- दोघे पण .
.
बाबा:- नाय, दोघांपैकी एकच सांग.?
.
गण्या:- तरीपण दोघेच आवडतात
.
बाबा:- जर मी लंडनला गेलो आणि तुझी आई पॅरीसला गेली तर तु कुठे जाणार....??
.
गण्या:- पॅरीस
.
बाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुला आई आवडते जास्त ..??
.
.
.
गण्या:- नाय, पॅरीस खुप सुँदर शहर आहे लंडनपेक्षा
.
बाबा:- जर मी पॅरीसला गेलो आणि तुझी आई लंडनला गेली तर मग तु कुठे जाणार ...??
.
गण्या:- लंडनला
.
बाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुझ आईवर जास्त प्रेम करतो
.
गण्या:- नाय , तस काय नाही ?
.
बाबा:- तर मग काय ?
.
गण्या:- बाबा , पॅरीस फिरुन झाल म्हणुन लंडन जाणार
.
बाबा:- हरामखोर , सरळ बोलना तु आईचा लाडका चमचा आहेस..!.!!"
##############
"एकदा अमेरिकेत चीन, पाकिस्तानी आणि भारतीय चम्प्या यांना २०-२० चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा झाली.
चाबकाचे फटके मारण्या आधी सर्वांना त्यांची शेवटची इच्छा विचारण्यातआली.. .
चायनीज - माझ्या पाठीवर ५चादरी बांधा आणि मग मला फटके द्या..
अमेरिकेने त्याची इच्छा पूर्ण केली...मात्र ५ फटक्यातच चादरी फाटल्या आणि १५ फटके चायनीज ला पडले, तो कोमात गेला.
आता पाकिस्तानी ची बारी..
पाकिस्तानी - माझ्या पाठीला २० चादरी बांधा आणि मग फटके द्या...
अमेरिकेने त्याची इच्छा पूर्ण केली...१५ फटक्यात चादरी फाटल्या आणि ५ फटक्यात पाकिस्तानी बेशुद्ध.
आता आपल्या चाम्प्याची बारी होती,
अमेरिकन - तुझी इच्छा कायआहे..?
चम्प्या - मला २० फटक्याएवजी ३० फटके मारा..पण आधी त्या पाकिस्तानीला माझ्या पाठीला बांधा."
##############
"जेव्हा एखादि मुलगी आपल्या A/C ADD होते
आपण तिझ्याशी लगेच CHAT करतो
काशी आहे काय करते घरातले कशे आहे
हे सर्व विचारुन झाल्यावर एक प्रश्न विचारतो आपण
आणि त्याच वेळी काही मुली खोट बोलतात
सांगा बर तो प्रश्न कोणता आसतो
.
.
.
.
.
.
.
.
.
""तुला BF आहे का ?"
##############
"काल सांच्याला मी ज्योतिषाकडे गेलतो.
ते म्हणले की,""बाळा तु खुप शिकणार आहेस.""
मी हसायला लागलो.
ज्योतिषाला काय कळनाच झालं मग तो काय म्हणाला,""बाळा,ह सतोस काय काय झालं काय?""
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मी बोललो,""काका,मी खुप शिकणार हे खरंय पण पास कधी होणार ते सांगा की.."""
##############
"भिकारी: तुमच्या शेजारणीने पोट भरून
खाऊ घातले, तुम्ही सुद्धा काहीतरी खाऊ
घाला !
ठमाकाकू : हे घे ..हाजमोला !!!
.
.
.
भिकारी : साहेब
एखादा रुपया तरी द्या .
साहेब: उद्या ये.
.
.
.
.
.
भिकारी: च्यायला,
उद्या उद्या म्हणता या कॉलनीत माझे
हजारो रुपये अडकलेत!"
##############
"चम्प्याची बायको चम्प्याला मरण्या आधी एक
लाकडी डब्बा देते.. आणि ती मरते..
चम्प्या डब्बा उघडून पाहतो तर त्यात ३००००
रुपये आणि ४ पेन भेटतात..
आणि त्यात एक चिट्ठी असते..
""चम्प्या , मला माफ
कर..मी जेंव्हा जेंव्हा तुला धोका दिला तेंव्हा मी एक
पेन या डब्ब्यात ठेवत होते..""
चम्प्या मनातल्या मनात""किती छान
बायको होती माझी..मी तिला १०-१५ वेळेस
धोका दिलाय आणि तिने फक्त ४ वेळेस""
पुढे लिहिलं असतं..
""आणि जेंव्हा १ डझन पेन
जमा झाल्या की मी त्या विकून टाकत
होते..त्याचेच हे ३००० रुपये.."""
##############
"दोन व्यक्ती असतात.
एकाचं नाव असतं जो आणि दुसर्याचं असतं
वो.
एकदा जो आणि वो एका जंगलात
फिरायला जातात. तिथे त्यांना एक साप
दिसतो.
जो सापाला बघून खूप घाबरतो पण
तेवढ्यात साप
वोला चावतो आणि वो मरतो.
आता मला सांगा, वो कसा काय मेला???
तुम्ही म्हणाल की साप चावून…पण कसं
शक्य आहे???
तो मेला कारण : जो डर गया, वो मर
गया."
##############
"झंप्या : डॉक्टर, माझ्या कानात सतत गुणगुण ऐकू येते.
डॉक्टर : असं कधी होतं तुम्हाला?
झंप्या : वॉकमन लावल्यावर!"
##############
"शिरप्याचं गाढव हरवलं. तरीही तो देवाला धन्यवाद देऊ लागला.
गणा : काय रं शिरप्या, तुझं गाढव हरवलं आनि तरी बी तू देवाचे आभार मानतुयंस?
शिरप्या : आरं बाबा, देवाचीच किरपा की मी त्या गाढवावर बसलो नव्हतो, न्हाय तर मी बी हरवलो असतो की."
##############
"पती : तू आणि फक्त तूच या घराला स्वर्ग बनवू शकतेस?
पत्नी : कसं काय?
पती : माहेरी जाऊन!!"
##############
"न्यूटनचा मृत्यू कसा झाला???
.
.
.
.
.
त्याने रजनीकांतचे पिक्चर बघितले आणि आपण स्वत: तयार केलेल्या नियमांची वाट लागताना बघून त्याला धक्का बसला"
##############
"बांता : अरे, या टीव्हीवाल्यांना कसं काय कळतं?
सांता : काय कळतं?
बांता : की, आप देख रहे है 'स्टार प्लस'?"
##############
"गर्लफ्रेण्ड : आपण कुठे चाललोय?
बॉयफ्रेण्ड : लाँग ड्राइव्हवर!
गर्लफ्रेण्ड : (लाडात येऊन) मग आधी का नाही सांगितलंस?
बॉयफ्रेण्ड : मला पण आत्ताच कळलं की, ब्रेक फेल झालेत!!"
##############
"अभिषेक बच्चन :तुला माहित आहे का माझ तुझ्यावर किती प्रेम आहे ते ?
ऐश :- No idea.
अभिषेक: Get idea
.
.
.
ऐश :गप्प माकडा"
##############
"जगातील दोन कठीण कामे—
(1) आपल्या डोक्यातील
विचार दुस-याच्या डोक्यात
उतरविणे.
(2) दुस-याच्या खिशातील
पैसा आपल्या खिशात
आणणे.
* पहिल्या कामात हुशार
त्याला ‘शिक्षक’ म्हणतात.
* दुस-या कामात हुशार
त्याला ‘व्यापारी’ म्हणतात.
* आणि दोन्ही कामात
हुशार तिला ‘बायको’
म्हणतात."
##############
"एक पोपट आणि त्याचा मालक
विमानाने प्रवास
करायला निघाले …
Air Hostess बाजूने जात
असताना..
पोपटाने शिट्टी वाजविली..
तर
तिनेस्माईल केले
ते बघून मालकाने पण
शिट्टी वाजविली.
तर तिने complaint
केली आणि शिक्षा म्हणून
दोघांना विमानातून फेकून द्यावे असे
ठरले.
पोपटाने मालकाला विचारले
उडता येतेका………?
मालक : नाही….
पोपट: मग…
शिट्टी कशाला
वाजविली…..रताळ्या …"
##############
"एकदा एक दारूड्यांचा घोळका रस्त्यावर चाललेला असतो.
वाटेतील एका घराचे दार वाजवून त्यापैकी एकजण दारात
उभ्या असलेल्या महिलेला विचारतो ,
‘सखारामाचं घर हेच
का ?’
‘होय ‘ ती महिला उत्तरते.
‘मग आमच्यापैकी सखाराम कोण आहे ते ओळखून त्याला घरात
घ्या."
##############
"ऍपल
कंपनीच्या यशामधे
दादा कोंडके
यांचा मोलाचा
वाटा आहे.
कसा??
Steve Jobs-
दादा माझे
प्रोडक्ट
यशस्वी
होण्यासाठी काय
करु?
Dada
Kondke-""I""घाल
यानँतर
तुम्ही बघितलेच...
iphone,ipad, ipod
etc."
##############
"प्राणी संग्रहालयात आलेल्या एका माणसाला तिथल्या एका वाघाने मारले.
ते पाहून एका माकडाने विचारले: "" ओ वाघोबा! ...एवढी गर्दी होती त्या गर्दी मध्ये तुम्ही एकाच माणसाच्या मागे होतात. सगळ्यांना सोडून त्यालाच का मारलं?""
वाघ: "" अरे मारू नाहीतर काय....?
अर्धा तास झाला माझ्याकडे बघून बोलत होता,
"" एवढी मोठ्ठी मांजर! एवढी मोठ्ठी मांजर!""
""मग... माझी सटकली रे!!! क्योंकी कुछ भी करनेका......... लेकिन अपना इगो हर्ट नहीं करनेका...!!"
##############
"चम्या हा प्रेमळ पिता आपल्या दोन वर्ष्याच्या चुम्याला घेऊन मजेत बागेत खेळत होता, गोड, गोबाऱ्या, चुम्याला खांद्यावर
घेऊन फिरताना अचानक कॉलेज मधली झिंगी हि सुंदर तरुणीत्यांच्या समोर आली.........
झिंगी:- "" हाऊ क्युट, हाऊ लवली! मी एक पापा घेऊ ?""
चम्या :- ""एक मिनिट मी चुम्याला खाली ठेवतो, तुम्ही चटकन पापा घ्या, कुणी बघितलं तर उगाच लफड होईल."
##############
"एक प्रपोझ असा पण...
चंम्प्या : चिँगे, तु माझ्या होणारया नातीच्या पप्पाच्या आजीच्या मुलाशी लग्न करशील का ?
चिंगी : अय्या खरच.."
##############
"आजी आणि आजोबा जुन्या आठवणीत रमले
होते)
आजोबा : चल आपण ते दिवस परत जगुया
आजी : हो खरचं
...
आजोबा : बरं, उद्या मी तुझी वाट पाहीन
त्याच बागेत जिथे आपण भेटायचो
आजी : ठिक आहे मी येईन ठरल्या वेळी
(आजोबा वाट पाहत आहेत पण आजी येत
नाहित)
आजोबा : का गं आली का नाहीस?
आजी : अरे, आई ने पाठवलेच नाही sorry
हां
( दोघे ही हसतात)"
##############
"नवरा - तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे.
बायको - मग तिच्याशीच करायचे होते लग्न. मला कशाला गटवलीत?
नवरा - तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा :"
##############
"स्मार्ट मुलगा + स्मार्ट मुलगी = रोमान्स
स्मार्ट मुलगा + ढ मुलगी = लफडं
ढ मुलगा + स्मार्ट मुलगी = लग्न
ढ मुलगा + ढ मुलगी = विवाहपूर्व 'संकट"
##############
"बायकोच्या सततच्या बडबडीमुळे चंदू जाम वैतागला होता.
चंदू : तू जर पाच मिनिटं गप्प बसलीस ना तर मी तुला पाचशे रुपये देईन.
चंदूची बायको गप्प बसली. जेमतेम दोन मिनिटांनंतर तिने चंदूला विचारलं, 'अहो, जरा घड्याळ बघा ना, पाच मिनिटं झाली का ते?'"
##############
"एकदा सांताला त्याच्या गर्लफ्रेण्डचा एसएमएस आला.
' आय मिस यू!'
सांताने खूप विचार करून त्याला उत्तर लिहिले,
' आय मिस्टर यू!!'"
##############
"बायको : काय हो...इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय?
नवरा : बहिणीशी
बायको : अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं?
नवरा : अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय."
##############
"गंपू :- यार , मला माझ्या गल्फ्रेन्डला काहीतरी मस्त गिफ्ट द्यायचय.
पप्पू :- अरे , मग सोन्याची एक नाजूक अंगठी दे तिला.
गंपू :- तसं नाही रे…… भलमोठ वाटेल असं काहीतरी सुचव.
पप्पू :- मग असं कर …..ट्रकचा एक टायरच दे तिला."
##############
"प्राणी संग्रहालयात आलेल्या एका माणसाला तिथल्या एका वाघाने मारले.
ते पाहून एका माकडाने विचारले: "" ओ वाघोबा! ...एवढी गर्दी होती त्या गर्दी मध्ये तुम्ही एकाच माणसाच्या मागे होतात. सगळ्यांना सोडून त्यालाच का मारलं?""
वाघ: "" अरे मारू नाहीतर काय....?
अर्धा तास झाला माझ्याकडे बघून बोलत होता,
"" एवढी मोठ्ठी मांजर! एवढी मोठ्ठी मांजर!""
""मग... माझी सटकली रे!!! क्योंकी कुछ भी करनेका......... लेकिन अपना इगो हर्ट नहीं करनेका...!!"
##############
"चम्या हा प्रेमळ पिता आपल्या दोन वर्ष्याच्या चुम्याला घेऊन मजेत बागेत खेळत होता, गोड, गोबाऱ्या, चुम्याला खांद्यावर
घेऊन फिरताना अचानक कॉलेज मधली झिंगी हि सुंदर तरुणीत्यांच्या समोर आली.........
झिंगी:- "" हाऊ क्युट, हाऊ लवली! मी एक पापा घेऊ ?""
चम्या :- ""एक मिनिट मी चुम्याला खाली ठेवतो, तुम्ही चटकन पापा घ्या, कुणी बघितलं तर उगाच लफड होईल."
##############
"एक प्रपोझ असा पण...
चंम्प्या : चिँगे, तु माझ्या होणारया नातीच्या पप्पाच्या आजीच्या मुलाशी लग्न करशील का ?
चिंगी : अय्या खरच.."
##############
"आजी आणि आजोबा जुन्या आठवणीत रमले
होते)
आजोबा : चल आपण ते दिवस परत जगुया
आजी : हो खरचं
...
आजोबा : बरं, उद्या मी तुझी वाट पाहीन
त्याच बागेत जिथे आपण भेटायचो
आजी : ठिक आहे मी येईन ठरल्या वेळी
(आजोबा वाट पाहत आहेत पण आजी येत
नाहित)
आजोबा : का गं आली का नाहीस?
आजी : अरे, आई ने पाठवलेच नाही sorry
हां
( दोघे ही हसतात)"
##############
"नवरा - तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे.
बायको - मग तिच्याशीच करायचे होते लग्न. मला कशाला गटवलीत?
नवरा - तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा :"
##############
"स्मार्ट मुलगा + स्मार्ट मुलगी = रोमान्स
स्मार्ट मुलगा + ढ मुलगी = लफडं
ढ मुलगा + स्मार्ट मुलगी = लग्न
ढ मुलगा + ढ मुलगी = विवाहपूर्व 'संकट"
##############
"बायकोच्या सततच्या बडबडीमुळे चंदू जाम वैतागला होता.
चंदू : तू जर पाच मिनिटं गप्प बसलीस ना तर मी तुला पाचशे रुपये देईन.
चंदूची बायको गप्प बसली. जेमतेम दोन मिनिटांनंतर तिने चंदूला विचारलं, 'अहो, जरा घड्याळ बघा ना, पाच मिनिटं झाली का ते?'"
##############
"एकदा सांताला त्याच्या गर्लफ्रेण्डचा एसएमएस आला.
' आय मिस यू!'
सांताने खूप विचार करून त्याला उत्तर लिहिले,
' आय मिस्टर यू!!'"
##############
"बायको : काय हो...इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय?
नवरा : बहिणीशी
बायको : अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं?
नवरा : अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय."
##############
"लग्न झाल्यानंतर कालांतराने बायको बायकोत
झालेला बदल..
:
पहिल्या वर्षी : मी म्हणते आता जेवून घ्या… किती वेळ
झाला तुम्ही काही खाल्लपण नाहीये
.
दुसर्या वर्षी : अहो, जेवण तयार आहे वाढू का ?
.
तिसर्या वर्षी : जेवण तयार आहे..
जेंव्हा तुमची इच्छा असेल तेंव्हा खा
.
चौथ्या वर्षी : जेवण तयार आहे, मी बाजारात जात आहे,
स्वतःच्या हाताने घ्या
.पाचव्या वर्षी : आज माझ्याकडून जेवण नाही बनणार…
बाहेरच काही खाऊन घ्या
.
सहाव्या वर्षी : जेंव्हा बघू तेंव्हा खाणं…खाणं…खाणं…
आत्ताच तर नाष्टा हादडलाा …"
##############
"चंप्याचे वडील : नालायका त्या शेजारच्या जोश्यांची चिंगी पहा जरा पहिली आलीये…. नाहितर तु खुशाल नापास होतोस निर्लज्जासारखा….
.
.
.
.
चंप्या : अजुन किती पाहु… तिला पाहुन पाहुन तर नापास झालो ना…."
##############
"पाटलाचा मुलगा मुंबईला शिकायला जातो….
घरी पत्र पाठवतो….
प्रिय बाबा,
स.न.वि.वि.
मी इथे मजेत आहे. कॉलेजला जातो , परंतु मला वाईट वाटते की माझे मित्र ,सर सगळे दररोज लोकल ट़्रेनने येतात व मि आपल्या स्काॅरपिओ मधुन जातो… ..
बाबांचा रीप्लाय,
प्रिय बाब्या,
वाईट वाटुन घेऊ नकोस सकाळीच पैसे पाठवतो लोकल ट्रेन घेऊन टाक… कुठेही कमी पडायचे नाही …
होईल तोटा….पण पाटिल मोठा"
##############
"रिक्षावाला – 50 रुपये झाले
जोशी – हे घे 25 रुपये
रिक्षावाला – हि काय दादागिरी
जोशी – बरोबर आहे .
तु पण आलास ना रिक्षात बसुन
मग काय तुझ भाड मिच भरू?"
##############
"चम्प्या – चिंगे मला आपला मुलगा सुन्दर व्हायला पाहिजे.
चिंगी – एक गोष्ट क्लिअर करा.
मुलगा सुन्दर पाहिजे की आपला पहिजे."
##############
"पुणेरी बँकेतला किस्सा :
ग्राहक – “आज चेक डिपॉंजीट केला तर जमा केव्हा होईल??”
कारकून -” ३ दिवसांनी”
ग्राहक – “”अहो बँक समोरच तर आहे…..फक्त रस्ता क्रॉस करायचा आहे….तरीही एवढा वेळ ??”
कारकून – “अहो ती प्रोसिजर आहे….. समजा उद्या तुम्ही स्मशानाबाहेर मेलात तर डायरेक्ट स्मशानात नेऊन जाळतील कि रीतसर घरी नेऊन मग जाळतील ?"
##############
"अशी कल्पना करा की खास मद्यप्रेमी प्रेक्षकांसाठी ‘पी टीव्ही’ ‘बार प्रवाह’ अशा वाहिन्या सुरु झाल्या तर त्यावरील मालिकांची नवे काय असतील?
* रम मिनिस्टर
* घेणार रम मी त्या बारची
* एका पेगची तिसरी गोष्ट
* पियून येती रोजच राती
* पिऊ बाई पिऊ
* बार विकत घेणे आहे
* बारचं पाऊल
* बाटलीचा प्रियकर तो (मानसीचा)
* माझिया दारुचा पेग संपेना
* बार तिथे मी"
##############
"मुलगी रडत असते
मुलगा : काय झाल ? का रडतेस ?
मुलगी : मला परीक्षेत कमी मार्क्स मिळाले
मुलगा : हात्तीच्या एवढंच न . होत अस कधी कधी .किती मार्क्स मिळाले तुला?
मुलगी : 88
मुलगा : आयला.... या मार्कात दोन पोर पास झाली असती."
##############
"एकदा एक खोडकर मुलगा एका माणसाला फोन करतो..
माणूस - हेलो !!
मुलगा - उल्लो पुल्लो कुल्लो...
माणूस - कोण आहे बे ?
मुलगा - एक व्यक्ती..
माणूस - ते माहित आहे..नाव सांग..
मुलगा - मी एक खोडकर मुलगा आहे..
माणूस - तुझ्या तर......कुठे राहतोस तू ?
मुलगा - पृथ्वी वर..
माणूस - ते माहित आहे...फोन का केलास ?
मुलगा - तुला परेशान करायला..
माणूस - थांब साल्या..तुझ्या बापाला बोलाव..छक्क्याची औलाद !!
मुलगा - बाबा !! मी आहे, चम्प्या..."
##############
"बंता : तू आरशासमोर बसून का अभ्यास करतोयस
संता: याचे तीन फायदे आहेत
.
.
.
...
१ -सोबतच रिव्हिजन होऊन जाते
२- आपल्यावर नजर राहते..
३- आपल्याला अभ्यास करायला एक जन सोबती मिळतो .."
##############
"प्रेमातील सुंदर समजूत
प्रेयसी :- चौकातील मुले आणि बाकी लोक
आपल्याकडे संशयाने बघतात, नावे ठेवतात,
त्यांना वाटते आपण टाईमपास करत आहोत .....
मला नाही आवडत असं, अशाने
खर्या प्रेमाची किंमत कमी होतेना !!!
हे ऐकून पप्पू ५०० ची नोट कढतो व
तिला विचारतो ह्याची किंमत किती ?
प्रेयसी :- पाचशे !!
पप्पू ती नोट चुरगाळतो आणि :-
आता ह्याची किंमत किती ?प्रेयसी :- पाचशेच !!
पप्पू :- ती नोट खाली टाकतो, धुळीत
मिळवतो आता ह्याची किंमत किती?
प्रेयसी :- पाचशेच !!
पप्पू :- हं बरोबर !!, आपले प्रेम सुद्धा असेच
आहे सोनू, लोकांनी कितीही नावे
ठेवली तरी आपल्या प्रेमाची किंमत कधीच
कमी होणार नाही !!!"
##############
"गंपू :- यार , मला माझ्या गल्फ्रेन्डला काहीतरी मस्त गिफ्ट द्यायचय.
पप्पू :- अरे , मग सोन्याची एक नाजूक अंगठी दे तिला.
गंपू :- तसं नाही रे…… भलमोठ वाटेल असं काहीतरी सुचव.
पप्पू :- मग असं कर …..ट्रकचा एक टायरच दे तिला."
##############
"प्राणी संग्रहालयात आलेल्या एका माणसाला तिथल्या एका वाघाने मारले.
ते पाहून एका माकडाने विचारले: "" ओ वाघोबा! ...एवढी गर्दी होती त्या गर्दी मध्ये तुम्ही एकाच माणसाच्या मागे होतात. सगळ्यांना सोडून त्यालाच का मारलं?""
वाघ: "" अरे मारू नाहीतर काय....?
अर्धा तास झाला माझ्याकडे बघून बोलत होता,
"" एवढी मोठ्ठी मांजर! एवढी मोठ्ठी मांजर!""
""मग... माझी सटकली रे!!! क्योंकी कुछ भी करनेका......... लेकिन अपना इगो हर्ट नहीं करनेका...!!"
##############
"चम्या हा प्रेमळ पिता आपल्या दोन वर्ष्याच्या चुम्याला घेऊन मजेत बागेत खेळत होता, गोड, गोबाऱ्या, चुम्याला खांद्यावर
घेऊन फिरताना अचानक कॉलेज मधली झिंगी हि सुंदर तरुणीत्यांच्या समोर आली.........
झिंगी:- "" हाऊ क्युट, हाऊ लवली! मी एक पापा घेऊ ?""
चम्या :- ""एक मिनिट मी चुम्याला खाली ठेवतो, तुम्ही चटकन पापा घ्या, कुणी बघितलं तर उगाच लफड होईल."
##############
"एक प्रपोझ असा पण...
चंम्प्या : चिँगे, तु माझ्या होणारया नातीच्या पप्पाच्या आजीच्या मुलाशी लग्न करशील का ?
चिंगी : अय्या खरच.."
##############
"आजी आणि आजोबा जुन्या आठवणीत रमले
होते)
आजोबा : चल आपण ते दिवस परत जगुया
आजी : हो खरचं
...
आजोबा : बरं, उद्या मी तुझी वाट पाहीन
त्याच बागेत जिथे आपण भेटायचो
आजी : ठिक आहे मी येईन ठरल्या वेळी
(आजोबा वाट पाहत आहेत पण आजी येत
नाहित)
आजोबा : का गं आली का नाहीस?
आजी : अरे, आई ने पाठवलेच नाही sorry
हां
( दोघे ही हसतात)"
##############
"नवरा - तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे.
बायको - मग तिच्याशीच करायचे होते लग्न. मला कशाला गटवलीत?
नवरा - तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा :"
##############
"स्मार्ट मुलगा + स्मार्ट मुलगी = रोमान्स
स्मार्ट मुलगा + ढ मुलगी = लफडं
ढ मुलगा + स्मार्ट मुलगी = लग्न
ढ मुलगा + ढ मुलगी = विवाहपूर्व 'संकट"
##############
"बायकोच्या सततच्या बडबडीमुळे चंदू जाम वैतागला होता.
चंदू : तू जर पाच मिनिटं गप्प बसलीस ना तर मी तुला पाचशे रुपये देईन.
चंदूची बायको गप्प बसली. जेमतेम दोन मिनिटांनंतर तिने चंदूला विचारलं, 'अहो, जरा घड्याळ बघा ना, पाच मिनिटं झाली का ते?'"
##############
"एकदा सांताला त्याच्या गर्लफ्रेण्डचा एसएमएस आला.
' आय मिस यू!'
सांताने खूप विचार करून त्याला उत्तर लिहिले,
' आय मिस्टर यू!!'"
Post a Comment
Post a Comment