"मला एका मुलाने गालावर किस केलं
.
.
.
.
.
मम्मी :- मगत्याला कानाखाली मारलीस कि नाही ?
.
.
.
मुलगी :- नाही मम्मी,
मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल पुढे केला.
.
.
.
.( मम्मी बेशुध्द......:p :"
##############
"एक कॉलेजची विद्यार्थीनी, एकदा क्लासमधे लेट आली.
शिक्षक : तु आज लेट का आलीस?
.
.
.
मुलगी : सर, एक मुलगा माझ्या मागेमागे येत होता..
.
.
शिक्षक : पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का झालीस.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगी : सर तो मुलगा फारच हळू हळूचालत होता..."
##############
"मुली एकमेकाला भेटतात तेव्हा..
aye Hi, कशी आहेस?
आज या ड्रेस मधे छान दिसतेयस.
ती मुलगी गेल्यावर सोबतच्या मैत्रिनिला: बावळट आहे ती, मला अजिबात नाही आवडत..
.
.
मुलगे एकमेकाला भेटतात तेव्हा..
क्या बे कुत्ते, कमिने फोन करने को टाइम नही है क्या?
तो मुलगा गेल्यावर सोबतच्या मित्राला.. He is my Best Friend!!!!!!!
.
.
Moral: मुली तोंडावर गोड बोलतात पण त्यांचे मन काळे असते.. तर मुलगे बोलताना शिव्या देतात पण साफ मनाचे असतात."
##############
"मुलगा - मी १८
वर्षाचा आहे ..आणि तु ..?
मुलगी - मी पण १८
वर्षाची आहे ...:-)
मुलगा - चल ना मग लाजायचं काय
त्यात एवढे ....:-)
मुलगी - कुठे ...?????
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.मुलगा- मतदान करायला ग ....:-P
विचार बदला .. देश बदलेल ...:-P
मुलींनो ठोका लाईक ...:-P"
##############
"बाबा:-काय रे तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का?
चंदु:-हो आम्ही सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या...
बाबा:-ऑ...मॅडम कशा नापास होतील गाढवा?
चंदु:-हो बाबा , त्या अजुन त्याच वर्गाला शिकवतात.."
##############
"खतरनाक प्रपोज :
शिंचन :- तु फक्त हो म्हण, सगळयांची वाट लावतो
.
मुलगी :अय्या खरंच
.
शिंचन:- हो खरंच
.
आणि तु फक्त नाय म्हण
.
.
तुझी पण वाट लावतो .. ;)"
##############
"पप्पा - आज चिकन आणलाय पण
लिंबू नाही ...
.
.
.
.
.
.
.
.
झम्प्या- जाऊ द्या न आता,,नवीन विम बर आलाय त्यात १००
लिम्बांची शक्ती आहे तेच टाका दोन
थेंब."
##############
"मुलगा: अगं, किती sMs करशील Pack मारला आहेस का ?
मुलगी: हो रे, पण तू सुद्धा कधी नाही तो आज माझ्या प्रत्येक sMs ला Reply
देतोयस.. तू पण Pack मारला आहेस का ?
मुलगा: हो, Pack वर Pack मारतोय.. तू कितीचा मारला आहेस ?
मुलगी: ३४ चा, आणि तू ?
मुलगा: पहिला ३० चा, नंतर ६०चा, आणि Just ९० चा मारला....!!!!"
##############
"इंग्लिश मॉम म्हणते गुड नाइट
हिंदी मा म्हणते शुभ रात्री
मुस्लीम मा म्हणते शब्बा खैर
...
आणि आपली मराठमोळी आई म्हणते, अरे आग लाव त्या मोबाईलला आणि झोप आता.."
##############
"मुलगा : बाबा 1 ग्लास पाणी द्या ना ?
बाप : स्वतः उठुन घे...?
मुलगा : प्लीज द्या ना बाबा..
बाप : आता थोबाडित मारीन तुझ्या!
मुलगा : थोबाडीत मारायला याल तेव्हा येताना पाणी आणा."
##############
"क्क्या : काय रे एवढ्या हळू आवाजात कोणाशी बोलतो आहेस?
मंग्या : अरे बहिणीशी रे ...
पक्क्या : अरे मग एवढ्या हळू आवाजात बोलायची गरज काय ?
...
मंग्या : बहिण तुझी आहे...."
##############
"बाप : या वेळी नापास झालास तर यापुढे मला 'बाबा' म्हणून हाक मारू नकोस चंद्या.
सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपला चंद्या नापास झाला,
बाप : काय लागला निकाल?
चंद्या : माफ कर रे रम्या, तुला बाबा म्हणून हाक मारण माझ्या नशिबात नाहीये बहुतेक..."
##############
"आजोबा : पिंट्या लप, तुला शोधत तुझी टीचर आली आहे.
पिंट्या : आजोबा तुम्हिच लपा.
आजोबा : का रे.. ???
पिंट्या : अहो आजोबा, तुम्ही मेलात म्हणुन आठ दिवस सूटी घेतली आहे मी...."
##############
"मास्तर: मुलांनो तुम्हाला सर्वात जास्त राग कोणाचा येतो?
(बंड्या उठला आणि म्हणाला)
बंड्या: राजाराम मोहनरॉय....
मास्तर: का रे बंड्या ?
बंड्या: कारण, त्यांनी 'बालविवाह' बंद केला.....
त्यांनी बालविवाह बंद केला नसता तर आज आम्ही जोडीने शाळेत आलो असतो."
##############
"मुलगा -- कुठे आहेस ??
मुलगी -- mom dad सोबत
डीनर करत आहेत हॉटेल मध्ये
घरी पोहोचल्यावर बोलते
तु कुठे आहेस ?
मुलगा -- तु ज्या भंडाऱ्यात जेवत
आहेस ना तीथे तुझ्या मागच्या पंगतीत मी भात वाढत आहे...
भात लागला तर सांग."
##############
"मुलगी: माझा सोन्या झोपला?
मुलगा: हो.
मुलगी: तर मग रिप्लाय कसा केला बदमाश?
मुलगा: मी सोन्याच्या बाप बोलतोय सुनबाई. झोपा आता!"
##############
"गुरूजी: पाण्याचे रेणुसुत्र काय ?
झंप्या: H2ch3n3hfbi5h6o8O
गुरूजी: चुक
झंप्या: सर हे गढूळाच पाणी आहे
गुरूजी सैरावैरा पळत आहे..."
##############
"मुलगी :- मम्मी, आज
मला एका मुलाने
गालावर किस केलं..
.
.
. मम्मी :- मग
त्याला कानाखाली मारलीस
कि नाही ?
.
.
. मुलगी :- नाही मम्मी,
मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल
पुढे केला..
.
.
.
( मम्मी बेशुध्द........ .....)"
##############
"बंड्या सिगारेट ओढत असतो.
समोरून त्याचे बाबा येताना दिसतात.
बंड्या शर्टच्या खिशात चुरडून सिगारेट विझवतो.
बाबा - काय रे सिगारेट पित होतास?
बंड्या - नाही बाबा.
बाबा - मग खिशातून धूर कसला दिसतोय?
बंड्या- (फुल नौटंकी स्टाइल) बाबा, आज माझ्यावर संशय घेऊन तुम्ही माझं हृदय जाळलंत. हा त्याचाच परिणाम आहे."
##############
"बाई- पाल म्हणजे काय?
गण्या- पाल ही एक गरिब मगर आहे तिला लहानपणी बोर्नविटा मिळालं नाही आणि त्यामुळे ती कुपोषित राहिली.
बाईंनी शाळा सोडली, आता रोडवर शेंगदाणे विकत्यात."
##############
"भूगोलाचे सर पृथ्वी परिक्रमेबद्दल माहिती देत असतात.
सर- गण्या, सांग पाहू पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे?
गण्या- सर, भावा-बहिणीचा.
सर- काय?
गण्या- हो सर, कारण आपण पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो..
गुरुजी कुंभ मेळयात निघुन गेले."
##############
"मास्तर- सांग शुन्या पेक्षा लहान संख्या कोणती आहे का?
गण्या- आहे ना
मास्तर- कोणती?
गण्या- टिंब. "".""
मास्तरानी बीएड ची डिग्री विकली वडापावची गाडी चालवतायेत."
##############
"वडील: गण्या, किती वाजले रे!
गण्या: बाबा, मला घड्याळ कळत नाही.
वडील: तू फक्त तास, मिनिट आणि सेकंद काटा कुठे आहेत ते पाहून सांग.
गण्या: बाबा, तिन्ही काटे घड्याळातच आहेत."
##############
"""आई आपल्या बोबड्या मुलाला म्हणाली: आज आपण मुलगी बघायला जात आहोत आणि तु तिथे एक शब्दही तोंडातून काढू नको नाही तर हे ही नकार कळवतील.
मुलागा: थीत आहे.
कांदे पोहे खल्यानंतर मुलगी चहा घेऊन येते. चहाचा एक सिप घेतल्याक्षणी मुलगा बोलतो: ""दलम आहे, दलम आहे...
तेव्हा मुलगीही लगेच बोलते: ""ओये फूंत माल, फूंत माल."
##############
"मुलगी: पप्पा एक गोष्ट सांगायची होती.
वडील: बोल ना.
मुलगी: मी एका मुलावर प्रेम करते पण तो अमेरिकेला राहतो. वेबसाइटमुळे ओळख झाली, फेसबुकमुळे मैत्री झाली, स्कायपमुळे त्याने मला प्रपोज केले, व्हॉट्सअॅपमुळे 2 वर्षापासून प्रेम चालू आहे.
वडील: खरंच, मग आता ट्विटरवर लग्न कर, मेक माय ट्रीपमध्ये हनीमून कर, फिल्पकॉर्टने मुले मागवा, जीमेलमध्ये रिसीव करा आणि जर नवरा आवडला नाही तर Olx मध्ये विकून टाक."
##############
"मुलगी : माझ्याकडे काय बघतोस? तुला बहीण नाहीये का?
मुलगा : आहे ना. म्हणून तर बघतो.
मुलगी : का?
मुलगा : कारण ती म्हणाली, ‘गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण!"
##############
"गुरुजी : सांग बंड्या, मार्क्सवाद कशाला म्हणतात?
बंड्या : मला कमी मार्क्स देऊन नापास केल्यानंतर माझे वडील तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्यात व त्यांच्यात झालेल्या वादाला मार्क्सवाद म्हणतात.
(गुरुजी महाराष्ट्र सोडून फरार झाले.)"
##############
"गृहस्थ : काय रे तुझी आई कशी आहे?
मुलगा : बरी आहे.
गृहस्थी : बहीण कशी आहे?
मुलगा : बरी आहे
गृहस्थ : अच्छा, मग बाबा तर बरेच असतील ना.
मुलगा : नाही. बाबा एकच आहेत."
##############
"एक सुंदर मुलगी इंजीनियर परीक्षेच्या च्या Exam Hall मध्ये येऊन बसते.
तिला बसल्यानंतर लक्षात येतं की ती 'पेन' आणायला विसरली आहे...
.
.
.
.
.
एक छोटीशी मुलगी धावत-धावत त्या मुलीकडे येते
आणि
हात पुढे करून म्हणते;'' मम्मी पेन.....''..
.
.
वर्गातील सर्व मुलं आश्चर्यचकित होऊन, '' Ahhhh....मम्मी ''....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
संतूर बिंतूर चा काही कमाल नाही....... ATKT होती मागच्या 8 वर्षांपासून"
##############
"एक पुणेरी मुलगा त्याची कार धुत होता...
तिथून शेजारच्या काकू जात होत्या..
काकू: ""कार धुतोयस का रे?""
मुलगा: ""नाही पाणी देतोय गाडीला...बघतो मोठी झाल्यावर बस होतेय की ट्रक"""
##############
"मास्तरांना एकदा बंड्याची इंग्लिश तपासायची लहर आली.....
मास्तर: बंड्या, 'अंथरुण पाहून हातपाय पसरावे' याचे इंग्रजीत भाषांतर कर पाहू...?
बंड्याने काहीवेळ डोके खाजवले अन् तडक उत्तर दिले,
स्प्रेड युवर 'तंगडी' इन अव्हेलेबल 'घोंगडी'."
##############
"शिक्षकः मार्क्सवाद कशाला म्हणतात?
बंड्या: मला कमी मार्क्स देउन नापास केल्यानंतर मी माझ्या वडीलांना घेऊन तुमच्या कडे येणार व नंतर तुमच्यात व वडीलांत, त्या झालेल्या वादाला मार्क्सवाद म्हणतात."
##############
"पाउस कमी होण्याचे कारण...
इंग्लिश मिडिअम स्कूल आहे.
.
कारण तेथे ये रे ये रे पाउसा ऐवजी rain rain go away हे शिकवीले जाते.
आणि लहान मुलांच देव लगेच ऐकतो..."
##############
"बसमध्ये कनडक्टर- बाई मुलांचं वय किती?????
बाई- धाकटा २ वर्ष, मधला २.५ वर्ष, थोरला ३ वर्ष........
बस कनडक्टर- बाई वय भले हि कमी सांगा पण गँप तरी ९ महिन्यांचा ठेवा......
बाई- मधला जावेचा आहे मुडद्या.."
##############
"एक शहरातला मुलगा लग्नासाठी गावाकडे मुलगी बघायला जातो व मुलीला विचारतो,
मुलगा : तुला व्हॉट्सअप चालवता येतं का?
मुलगी : नाही , लग्नानंतर तुम्ही चालवा मी मागे बसेन.
पोरगा खुश होऊन जोरजोरात ओरडतो,
मला हीच पोरगी पाहिजे!"
##############
"गुरुजी : अरे गण्या कॉफीशॉप आणि वाइनशॉप यात काय फरक?
गण्या : सोप्पं आहे सर.. प्रेमाची सुरुवात कॉफीशॉपमध्ये होते.. आणि शेवट वाइनशॉपमध्ये होतो."
##############
"परगावी हॉस्टेलामध्ये राहणार्या आपल्या मुलाला भेटण्यासाठी त्याची आई येते. त्याच्या खोलीपाशी येऊन पोहोचते. एवढ्यात एक तरुण मुलगी बाहेर पडताना दिसते!
आई: मुली, प्रशांत इथंच राहतो का?
मुलगी: हो, इथेच!
आई: तू कोण?
मुलगी: मी त्याची बहीण, तुम्ही कोण?"
##############
"बॉब: मेरे पापा इतने लंबे है कि खड़े-खड़े ही चलता फॅन रोक देते है
पिंट्या: हमारे वडील भी लंबेच है, मगर ऐसा आगाऊ पणा नहीं करते…"
##############
"शिक्षक: असं कोणतं झाड आहे, ज्याचं रस खूप गोड असतं?
बंड्या: माहीत नाही.
शिक्षक: आठव जरा, तुमच्या घरात येणारी साखर कुठून मिळते?
बंड्या: शेजारच्यांकडून.."
##############
"गण्या: आजी, मी पळण्याच्या शर्यतीमध्ये भाग घेतला. सगळी तयारी पूर्ण झाली फक्त तुझ्या आशीर्वादाची गरज आहे.
असे म्हणून गण्या आजीच्या पाया पडतो.
आजी: सावकाश पळ रे बाबा!"
##############
"तीन मच्छर आपापसात बोलत होते..
.
१ला मच्छर: मी डॉक्टर बनणार...
.
... ... .
... .
२रा मच्छर: मी इंजिनीयर बनणार आहे...
.
.
.
3रा मच्छर: मी वकील बनणार आहे,...
तितक्यात काकू मॉर्टिन लावतात...
:
:
:
तिन्ही मच्छर चिडून: हिच्या आईला...
आख्ख्या करीअरची वाट लावली."
##############
"वडील अडाणी असतात आणि मुलगा चांगला शिकलेला असतो.
ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू (Tent) उभारतात आणि त्यात झोपी जातात.
काही तासांनंतर वडील मुलाला उठवतात व म्हणतात
वडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय दिसतंय..?
मुलगा: मला लाखो तारे दिसताहेत.
वडील: ते तुला काय सांगत आहेत?
मुलगा: खगोलशात्राज्ञानुसार ते सांगतात कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत.
वडील: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत आहेत आपला तंबू चोरीला गेलेला आहे....
( शिक्षणाचा आणि अकलेचा काहीही संबंध नसतो)"
##############
"पप्पू आणि पप्पा : Father and Son Funny jokes in marathi
पप्पू: पप्पा तुम्ही भूतांमध्ये विश्वास ठेवता काय हो ..??
.
पप्पा : नाही रे वेड्या .. भूत बित तसलं काय नसत या जगात ...
.
पप्पू: मग आपली कामवाली म्हणत होती आपल्या घरात भूत आहे म्हणून
.
पप्पा : चल सुटकेस मध्ये आपले कपडे भर ...
पप्पू: प . पण का पप्पा ....???
.
पप्पा : आपल्याकडे कोणतीच कामवाली नाहीये"
##############
"बाप: एवढा उदास का बसलास…!!!
मुलगा: जाऊद्या हो….तुम्हाला नाही कळायच ते…..
बाप:तु मला तुझा मित्र समज…अन सांग…..
मुलगा:अबे तुझी वहिनी i-phone 6 मागायलीय बे..
बापाने पोराला….धु…धु….धुतलाय…"
##############
"मुलगा-बाबा मला तबला घेऊन द्या ना…
वडील-नाही…तू सर्वांना त्रास देशील
मुलगा-मुळीच नाही बाबा…मी घरातले सर्व झोप्ल्यावरच तबला वाजवत जाईन"
##############
"मुलगा : बाबा 1 ग्लास पाणी द्या ना ?
बाप : स्वतः उठुन घे…?
मुलगा : प्लीज द्या ना बाबा..
बाप : आता थोबाडित मारीन तुझ्या!
मुलगा : थोबाडीत मारायला याल तेव्हा येताना पाणी आणा."
##############
"वडील:मी तुझ्यासाठी मुलगी पाहिली आहे. तूतिच्याशीच
लग्न करायचे...
मुलगा : मी नाही करणार....
वडील : मुलगी Bill Gates ची आहे....विचार कर......
मुलगा : पप्पा....मी तर मस्करी करत होतो....मी तय्यार
आहे
(मुलाचे वडील Bill Gates कडे जातात)
वडील : माझा मुलगा तुमच्या मुलीशी लग्न करूइच्छितो...
Bill Gates :हे शक्य नाही....
वडील : माझा मुलगा स्विस बॅंकेचा CEO आहे..
Bill Gates :लग्नाला माझी परवानगी आहे....
(मुलाचे वडील स्विस बॅंकेच्या अध्यक्षाकडेजातात)
वडील :माझ्या मुलाला तुमच्या बॅंकेचा CEO बनवा....
अध्यक्ष : हे शक्य नाही....
वडील : माझा मुलगा
Bill Gates चा जावई आहे....
अधक्ष्य : तुमच्या मुलाची नौकरी पक्की.....
याला म्हणतात खरी मॅनेजमेंट स्किल....
What A Manegment
होऊ दे तोटा , बाप आहे मोठा..."
##############
"वडिलांनी बंडूची तलाशी घेतली,
.
.
सिगरेट, मुलीचे नंबर निघाले..
.
.
वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले ..
.
.
आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे?
.
.
बंडू रडत रडत,
.
.
.
.
.
.
पप्पा हि प्यांट.
माझी नाही तुमची आहे"
##############
"एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ
पडतो.
बाजूने एक मुलगी जात
असते.
मुलगी: काय रे, भावाच्या पाया पडतोयस का?
मुलगा: होय, वहिनी!:-"
##############
"मुलगा : मला तुमच्या मुली सोबत लग्न करायचंय
मुलीचा बाप : (चिडुन) मुर्खा तुझ्या पगारीत माझ्या मुलीचा नाक पुसायचा रुमाल पण यायचा नाही ....
मुलगा : अरे बाप रे ईतकी शेमडी असेल तरराहुद्या"
##############
"दोन मित्र गप्पा मारत असतात.
(Do Mitra Apas me Gappe lada rahe the).
.
पहिला : जर मी या चिंचेच्या झाडावर चढलो तर
मला इंजिनीअरिंग कॉलेजच्या मुली दिसतील कारे?
(1st: Mai is Imli k ped par chadhunga to
Engeenring College ki Ladkiyaan Dikhengi kya
re.?)
.
.
.
दुसरा : हो आणि हात सुटला तर
मेडिकलच्या मुलीही दिसतील!
(2nd :Ha aur hath chhut gaya to Medical ki bhi
ladkiyaan dikhegi ) .."
##############
"मित्र आणी खरा मित्र यातिल फरक –
मित्र तो , जो जेल मधुन आपली जमानत करेल .. आणी खरा
मित्र तो . जो जेलमधे आपल्या बाजुला बसलेला असेल आणी
म्हणेल – काय सॉलिड धुतला रे त्याला आपण…"
##############
"मित्र आणि परममित्र यामध्ये काय फरक आहे ?
हायवेवर बाइक वरून जाताना…
मित्र : अरे हळू चालव पडू आपण
परममित्र : अबे पळव जोरात…. समोरच्या स्कोर्पिओ मधली पोरगी लाइन देतेय…."
##############
"एक मुलगा देवाला विचारतो,
‘तिला गुलाबाचं फूल का आवडतं???
ते तर एका दिवसात मरून जातं….!
मग तिला मी का आवडत नाही ???
मी तर तिच्यासाठी रोज मरत
असतो…….!
‘देव उत्तर देतात,
.
.
.
.
.
.
‘भारी रे….!
एक नंबर ….!"
##############
"ती समोरच्या दुकानात गेली….
.
तिथं दुकानदाराचा तरुण देखणा मुलगा सोडला तर दुसरं कोणीही
नव्हतं…
.
ती थोडीशी लाजुन म्हणाली, ‘बोलायचं आहे’
तो : बोला…
ती : तुम्ही खुप छान दिसता… मला खुप आवडता तुम्ही.
तो शांतपणे म्हणाला, ‘ते काहीही असुदे पण मी एकदा विकलेली मॅगी परत घेणार नाही.
खेळ खल्लास्स्स्स्स्स्स्स्स्स् तो पण 2 मिनिटात"
##############
"मुलगा: चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे…
मुलगी: आणि दुपारी?
मुलगा: १ ते ४ आराम….
मी पुण्याचा आहे ना!"
##############
"महेश : काल रात्री मी इतिहासाच्या पुस्तकावर दहा तास घालवले.
रमेश : काय, चक्क दहा तास ?
महेश : हो, रात्री पुस्तक उशीखाली घेऊनच झोपलो होतो."
##############
"एक गाढव झाडावर चढते. झाडावर आधीपासूनच हत्ती बसलेला असतो.
हत्ती : तू झाडावर काय करतोयस ?
गाढव : सफरचंद खायला आलोय.
हत्ती : अरे गाढवा, हे तर आंब्याचे झाड आहे.
गाढव : मी सफरचंद सोबत घेऊन आलोय."
##############
"नितेश : अरे सतीश, हे आंब्याचे झाड बोलू लागले तर काय मज्जा येईल ना !
मितेश : मजाच येईल ! कारण, ते बोलू लागल्यावर प्रथम तुला सांगेल, की मी वडाचे झाड आहे."
##############
"एकदा टीना आणि काव्या बाहेर हॉटेलमध्ये सामोसा खात असतात.
काव्या : अगं टीना, तू सामोस्यामधील भाजीच का खात आहेस?
टीना : कारण माझी आई म्हणते बाहेरचं काही खाऊ नये."
##############
"ज्योतिषी : तुझे नाव झंप्या आहे?
झंप्या : हो..
ज्योतिषी : तुला एक मुलगा आहे?
झंप्या : हो.. ज्योतिषी महाराज
ज्योतिषी : तू आत्ताच पाच किलो गहू घेतले.
झंप्या : तुम्ही अंतर्यामी आहात महाराज.
ज्योतिषी : मुर्खा, पुढच्या वेळी येताना पत्रिका घेऊन ये. रेशनकार्ड नको!"
##############
"आंटी – अरे तू लग्न कधी करणार आहेस ?
मी – मला एक मोठा भाई आहे …आधी त्याचे होऊ दे मग मी करणार
आंटी – अरे पण तुला तर एकपण भाई नाहीये
मी – सलमान भाई"
##############
"लहानपन:-मोठा झाल्यावर मी डॉक्टर होईल,पायलट होईल,किंवा इंजिनीअर होईल….
.
.
तरुणपण:-आरे त्या ZP च्या शिपायाच्या जागा निघाल्या की सांग..!!!"
##############
"पाटलाला पहाटे 6
वाजता एका मूली चा फोन येतो
.
पाटील :- Hello, कोन आहे?
.
मुलगी :-हम तेरे बिन अब रह ना सकेंगे… तेरे
बिना क्या वजूद मेरा…
.
पाटील :- (Excited होऊन) कोण आहे ?
.
मुलगी :- तुझसे जूदा गर हो जायेंगे तो खूदसे
ही हो जायेंगे जुदा…!
.
पाटील :- (डोळ्यातुन पाणी) खरंच
माझ्याशी लग्न करशील का गं…????
.
.
मुलगी : …..इस गाने को अपनी कॉलर ट्यून
बनाने के लिए 8 दबाएं।
पाटील रडून रडून येडा झाला"
##############
"फुलटू आगरी इश्टाईल !
देवराम: ए बाला इक्र य.
वेटर : क पाजे क तुला?
देवराम : १ काॅपी कितीला ह ?
वेटर : २० रुपे
देवराम : तुज्या, फुर्च्या दुकानान त १ रुपेला मिलत कॉपी, तु मना क एरा समजतं क ?
वेटर : डोका फोरु तुजा डोका फोरु.. ते झेरॉकचं दुकान हाय."
##############
"गण्या : अरे मित्रा "" अरेंज मॅरेज "" म्हणजे काय ?
बंड्या : सोप्प आहे रे , समज... तू रस्त्यावरून चालला आहेस आणी अचानक तुला नागीण चावते ..
गण्या : ठीक आहे ...आणी "" लव मॅरेज "" म्हणजे काय ?
...
बंड्या : लव मॅरेज "" म्हणजे तू त्या नागीण कडे जातो आणी तीला बोलतो "" फूस फूस ... चाव ना मला ..चाव .."""
##############
"पक्क्याच बायकोबरोबर भांडण चाललं होते....
बायको (वैतागून) : तुमच्या डोक्यात ना नुसतं शेण भरलय......
पक्क्या : अच्छा, आता मला कळले की तू इतका वेळ माझे डोके का खाते आहेस ते..."
##############
"मंग्या कानात बाळी घालून फिरत होता,
चंद्या : कानात बाळी? हि नवीन फॅशन तू कधी पासून सुरू केलीस?
मंग्या : अरे बायको माहेरी जाऊन आल्यापासून..
चंद्या : म्हणजे वहीनीनी माहेरून तुझ्यासाठी बाळी आणली की काय ?
मंग्या : नाही रे गाढवा !!! ही बाळी तिला माझ्या अंथरुणात सापडली, आता माझीच आहे सांगितलं म्हणून झक मारत घालावी लागतेय.."
##############
"बहिण : मुलगा कसा आहे?
भाऊ : मुलगा चांगला आहे, engineer आहे, दिसायला फिल्मचा हिरो वाटतो...
बहिण : कुठल्या फिल्मचा हिरो?
भाऊ : ""पा""."
##############
"नवरा : तू मला आत्ता कुत्रा म्हणालीस?
बायको लक्षच देत नाही,
नवरा पुन्हा विचारतो.
...
काहीच उत्तर नाही.
तो पुन्हा विचारतो.
बायको : नाही म्हणाले पण आता भुंकणे थांबवा जरा!!"
##############
"क्क्या : काय रे एवढ्या हळू आवाजात कोणाशी बोलतो आहेस?
मंग्या : अरे बहिणीशी रे ...
पक्क्या : अरे मग एवढ्या हळू आवाजात बोलायची गरज काय ?
...
मंग्या : बहिण तुझी आहे...."
##############
"मुलगी: hii काय करतोयस??
प्रसाद : काय नाही flipkart वर shopping करत आहे.
मुलगी : आरे मी पण आत्ता flipkart वर आहे मला request पाठव ना.
कोवळ्या वयात heart attack आला हो पोराला !"
##############
"बायको:- अहो,तुमचा तो मित्र प्रसाद, त्याच ज्या मुली बरोबर लग्न ठरलय ना, ती मुलगी चांगली नाही, ती व तिच्या घर चे भांडखोर आहेत, तीला काही घरकाम येत नाही. वाट लागेल प्रसादची जर तिच्या बरोबर लग्न केल तर…
नवरा:-(गप्प)….
बायको:- तुम्ही का काही बोलत नाही..?
नवरा:-(गप्प)…
बायको:-तुम्ही प्रसादला सांगा तिच्या बरोबर लग्न करु नको म्हणुन…
नवरा:-(गप्प)…
बायको :(चिडुन)..तुम्हाला मित्राची काही काळजी नाही, वाट लागेल त्याची. जाउन सांगा त्याला की तिच्या बरोबर लग्न करु नको.
नवरा: मी कोणाला काही सांगायला जाणार नाही…
बायको:(चिडुन) का?
नवरा: मला सांगायला कोण आल होत का ?"
##############
"तुकाराम सखाराम च्या ६० व्या वाढदिवसाला येतो….
तुकाराम :- काय रे सख्या, लेका हे केक वर बल्ब का लावलास?
.
.
.
.
सखाराम :- अरे ६० मेणबत्या कुठे लावत बसू, ६० Watt चा बल्ब लावून टाकला… नो झिग झिग…"
##############
"एखाद़याशी सहजचं हसता हसता,
रुसता आल पाहीजे...
त्याच्या डोळ्यातल पाणी अलगद,
पुसताही आल पाहीजे...
मान अपमान मैत्रीत असं काहीच नसतय ...
आपल्याला तर फक्त त्याच्या ह्रदयात,
राहता आल पाहिजेल ..!"
##############
"मोनिका : थोड पाणी मिळेल का?
राहुल : पाणी कशाला, लस्सी पी ना मोनिका..
मोनिका पाच ग्लास लस्सी पिते आणि विचारते , ""राहुल, तुझ्याकडे कोणी लस्सी नाही पीत का?""
राहुल: पितात ग सर्व, पण आज लस्सी मध्येपाल पडली होती.
मोनिका रागाने जोरात पेला जमिनीवर फेकते आणि पेला फुटतो.
.
.
.
राहुल: आई, मोनिकाने प्याला फोडला आता ""कुत्रा"" दुध कशात पिणार."
##############
"झंप्या- माझ्या एका प्रश्नाचं उत्तर आतापर्यँत एकाही पोरिला देता आलं नाही..
पोरगी- इतका अवघड आहे का ? विचार, मी सांगते..
झंप्या-
.
.
.
""तुझा फोन नंबर काय ? """
##############
"मुलगा देवाला
मुलगा - देवा.. भारत ते अमेरीका रोङ बनव ना..
देव - (थोङा विचार करुन) नाही रे मुला.. नाही जमनार खुप म्हणजे खुप अवघङ आहे.
दुसरं काही माग.
मुलगा - (थोङा विचार करुन) ठिक आहे...मग मुलींना अस बनव की...त्या एकाच boyfriend बरोबर सिनसीअर राहतील.
देव - (क्षणाचाही विलंब न लावता) मुला सांग तुला भारत ते अमेरीका रोङ दोन पदरी पाहीजे का चार पदरी पाहीजे?"
##############
"म्याडम - झंप्या!! होमवर्क केलास का मी सांगितलेला?
चम्या - तुम्ही माझे परीक्षेचे पेपर तपासले का?
म्याडम - नाही अजून..मला दुसरे पण पेपर चेक करायचेत..
.
.
.
.
.
.
.
चम्या - हा मग मला पण दुसरे होमवर्क आहेत...
मेडम बेहोश........ चम्या मदहोश......... :P"
##############
"रमेश चा भाऊ सुरेश खूप दिवसांनी घरी येतो.....
रमेश :- दादा, हे बघ मी आपल्या कुत्र्याला मराठी बोलायला शिकवलं...
सुरेश :- गप रे, काहीपण बोलतोस...
रमेश :- अरे हो, तुला पहायचं का?
सुरेश :- दाखव...
रमेश कुत्र्याला म्हणतो, ""सांग सुरेश माझा कोण?""
कुत्रा बोलतो, ""भाऊ... भाऊ... भाऊ...."""
##############
"बायको : अहो! ऐकता का?
घरामध्ये मीठ नाहीये,
मग आता भाजीत काय टाकु?
नवरा : अगं! डोक नाहिये का तुला?
घरात Colgate active paste आहे ना!
ते टाक भाजीत त्यामध्ये मीठच मीठ आहे.....! :"
##############
"चिकटराव : काय गं ..? ५०० रुपयाचे कानातले आण्याची, काय गरज होती ( चिकटराव संतापून बायकोच्या कानाखाली मारतात )
( चिकट रावांची बायको राड्याला लागते )
चिकटराव : अग रडू नकोस ,,,,,,,, मी तुला प्रेमापोटी ...
( चिकटरावांची बायको पदर खोचती आणि चिकटरावांच्या २ - ३ कानाखाली लावते आणि म्हणते
चिकटरावांची बायको : तुम्हाला काय वाटल मी तूम्हच्या वर प्रेम नाही करत .......?"
##############
"बेरोजगारी :-
पहिला मित्र : अरे रमेश तू इथे वडापाव विकतो आहेस, गेल्या वर्षीच तर तू 1st क्लास graduate झालास ना ??
रमेश : हळू आवाजात .. अरेमाझे सोड ...जो वडापाव आणि भज्या तळत आहे ना तो CA आहे.....:"
##############
"सुरेश : नरेश, समजा तुझ्याकडे पाच घरे आहेत. त्यातल मला एक देशिल कां ?
नरेश : हो, देईन ना .
सुरेश : समजा तुझ्याकडे पाच पॅंट्स आहेत त्यातली मला एक देशिल कां ?
नरेश : हो. का नाही.
सुरेश : समजा तुझ्याकडे पाच हजार रुपये आहेत. मला एक हजार देशिल ?
नरेश : नाही.
सुरेश : का नाही ?
.
.
.
.
नरेश : माझ्याकडे खरच आहेत !!!"
##############
"एकदा नातू आपल्या आजी ला :- आजी आपण नेहमी ५ जण राहू न.? तुम्ही,मी,आई,बाबा,आणि ताई.
आजी :- नाही रे तुझं लग्न झाल्यावर आपण ६ जणं होऊ न.
नातू :- मग ताईच लग्न झाल्यावर आपण ५ जणं राहू न परत.
आजी :- अरे मग तुला मुलं झाली कि आपण परत ६ जणं होऊ न.
नातू :- आजी, मग तू मेल्यावर परत ५ जणं राहतील न.
आजी :- चूप बस मेल्या, मुर्दाडा एक कानाखाली देईल झोप चूप चाप...."
##############
"मक्या : गरम काय आहे ?
वेटर: चाउमीन.
मक्या : आणखी गरम?
वेटर: सूप.
मक्या: आणखी गरम?
वेटर: गरम पानी.
मक्या : आणखी गरम?
वेटर: आगीचा गोला आहे साल्या.
मक्या : घेवुन ये रताळ्या , बीड़ी पेटवाय्ची आहे"
##############
"विशाल : साहेब मला दुपारनंतर सुट्टी पाहिजे होती..
साहेब : बिलकुल मिळणार नाही..कशाला हवी नेहमी नेहमी सुट्टी ?
विशाल : साहेब बायको माहेरहून परत येत आहे...तिला घ्यायला बस स्टोप लं जायचय..
साहेब : अरेरे...अगोदर सांगायचे ना, असं कर तू उद्या पण येवू नको...इतक्या दुखा:त तुला त्रास देणं योग्य दिसत नाही."
##############
"गंपू आणि गंपी हॉटेलात कॉफी मागवतात .
गंपू : गरम आहे तोपर्यंत पिऊन टाक .
गंपी : का ?
गंपू : मेन्यू कार्ड नाही बघितलं का ? साधी कॉफी १५ रुपयांना आहे आणि कोल्ड कॉफी ६० रुपयांना !"
##############
"झंप्याची बायको - कुठे आहेस रे?
झंप्या - अगं तुला त्या ज्वेलर चं दुकान आठवतं?
ज्या दुकानातला एक डायमंड नेकलेस तुला आवडला होता आणि मी बोललो होतो कि एक दिवस तुला हा हार नक्की घेऊन देईन..
झंप्याची बायको (अफाट खुश होऊन) - हो हो जान !! आठवतं ना...
झंप्या - बस त्या दुकानासमोर सामोसे खातोय..येतो १० मिनिटात...:"
##############
"पक्या :- साहेब माझी बायको हरवली आहे.....
पोस्ट-मन :- अहो हे पोस्ट ऑफिस आहे,
तुम्ही पोलीस स्टेशन ला जा....
पक्या :- काय करू साहेब, इतका आनंद झालंय कि काय कराव तेच समजत नाहीये...."
##############
"एका बाईला १० मुलं असतात.
पत्रकार : अहो, या पहिल्या मुलाचं नाव काय?
बाई : मुन्नू.
पत्रकार : बरं, या दुस-या मुलाचं नाव काय?
बाई : मुन्नू.
पत्रकार : बरं, आणि या बाकिच्या मुलाचीं नाव काय आहेत?
बाई : सगळ्यांची नावं मुन्नू.
पत्रकार : अहो, मग तुम्ही त्यांना ओळखता कसं?
बाई : अहो, प्रत्येकाची आडनावं वेगवेगळी आहेत ना.."
##############
"संत, बंता, कांता....
तीघ बेड वर झोपले असतात....
खूप अडचण होत असते म्हणून बंता उठून खाली जमिनीवर झोपायला जातो...
संत उठतो आणि म्हणतो,
''अरे मित्र बंता, ये रे वर, आता जागा झालीये.......'' :"
##############
"बाळू :- मी आणि माझी बायको २० वर्षांपासून सुखी होतो
काळू :- मग काय झाले??
.
बाळू एकदम गप्प.....
.
काळू :- सांगा कि हो....
.
.
.
.
.
बाळू :- काय नाय आमच लग्न झाल नंतर.... :"
##############
"बंडू : एकदा मी संडासला गेलो तर संडासात एक वाघ बसलेला.
पांडू : मग रे ?
बंडू : मग काय .... मी त्याला बोललो, तू करून घे निवांत .... माझी चड्डीतच झालीये !!! ;)"
##############
"लाईफ पार्टनर बद्दल काय
अपेक्षा आहेत
तुझ्या??
मुलगी :- त्याचा मस्त बंगला असावा...
मुलगा :- बर....
मुलगी :- बँक मध्ये खूप पैसे असावेत....
मुलगा :- बर.....
मुलगी :- त्याची चार
चाकी गाडी असावी....
मुलगा :- बर...
मुलगी :- तो एकटा असावा.... म्हणजे आई,
वडील, भाऊ, बहिण नसावा....
मुलगा :- अजून काही म्याडम...
मुलगी :- मुख्य म्हणजे तो समजूतदार
असावा....
मुलगा :- तो समजूतदार असेल, तर तुझ्याशी लग्न का करेल भिकमांगे...."
##############
"गण्या : डॉक्टर मला सारखं वाटतंय की मी देव आहे.
सायकोलॉजिस्ट : असं कधीपासून वाटतंय तुम्हाला?
गण्या : जेव्हा पासून मी हे विश्व घडवलं ना.. अगदी तेव्हापासून."
##############
"मुलगा: जर ती माझी झाली नाही तर मीतिला कोणाचीच होऊ देणार नाही.....!!
.
.
.
.
.
मित्र: आणि तुझी झाली तर सर्वांचीहोऊन देशील का ?.."
##############
"पहिला गाढव :- माझा मालक मला जाम मारतो रे...
दुसरा गाढव :- मग निघून जात का नाहीस तू?
पहिला गाढव :- खर तर कधी कधी वाटत अस, पण माझ्या मालकाची मुलगी आहे न ती खूप सोलिड आहे यार, तिने कधी काही चूक केली कि मालक बोलतो, नीट वागली नाहीस तर या गाढवाशी तुझ लग्न लावून देईल, या आशेवर मी अजून आहे इथे... :"
##############
"पहिला : मी माझ्या बायकोला महाबळेश्वरला घेऊन चाललोय.....जाता जाता दरीत ढकलून देतो तिला !!!
दुसरा : सही......मग माझ्या बायकोलाही घेऊन जा.....दे ढकलून तिलासुद्धा.
.
.
.
.
.
.
पहिला : महाबळेश्वरहून येताना ढकलली तर चालेल का ??? :P"
##############
"मंग्या - यार दिनू तु प्रत्येक पँक नंतर खिशातुन
दरवेळेला काय काढुन पाहत आहे???????
.
.
.
.
.
.
.
.
दिनू - बायकोचा फोटो रे, जेव्हा ती सुंदर
दिसेल तेव्हा समजायच मला दारु चढली आहे..."
Post a Comment
Post a Comment