"मन्या भाय शेर मारतोय अर्ज करा.

 

तुला थोडा भाव काय दिला.

तु तर दारु वाणीच माजली.

मला रात्रभर जाग ठेऊन.

तु मात्र ढोरावाणीच झोपली.

 

आता मन्या भाई नाय ऐकणार.

कारण आता माझी सटकली.

ये चल साईड ला हो.

आज पासुन आपण तुला सोडुन तुझ्या बाजुवाली पटवली.

 

कस भाई म्हणतील तस."




##############


"रिक्षावाला - बोला साहेब , कुठे जाणार ?

गंपू - नवी मुंबईला.

रिक्षावाला- पण साहेब , कोणत्या क्लासने जायचं ते  सांगा.

गंपू - आं...रेल्वेतला , विमानातला क्लास माहितीय. पण  रिक्षातक्लास म्हणजे काय ?

रिक्षावाला - फर्स्ट क्लासमध्ये म्युझिक चालू आणि खड्डे  चुकवून रिक्षा चालवणार. सेकंड क्लासमध्ये म्युझिक बंद आणि फक्त खड्ड्यातून  रिक्षा चालवणार.

... गंपू - आणि थर्ड क्लास ?

रिक्षावाला - थर्ड क्लासमध्ये मी मागे बसणार  आणि तुम्ही रिक्षा चालवायची...!"




##############


"एकदा एक मारवाडी रेल्वेने प्रवास करत होता. गाडीत त्याच्या समोर एक चिनी माणुस येऊन बसला. काही वेळाने त्या चिनी माणसाला एक डास चावायला लागला. त्याने तो डास मारला व खाऊन टाकला.

 

थोड्या वेळाने त्या मारवाडी माणसाच्या हातावर पण एक डास बसला. मारवाड्याने तो डास पकडला व त्या चिनी माणसाला विचारले,"" विकत घेतोस का ?"""




##############


"एकदा एक दारूड्यांचा घोळका रस्त्यावर चाललेला असतो.

 

वाटेतील एका घराचे दार वाजवून त्यापैकी एकजण दारात

उभ्या असलेल्या महिलेला विचारतो ,

‘सखारामाचं घर हेच

का ?’

‘होय ‘ ती महिला उत्तरते.

‘मग आमच्यापैकी सखाराम कोण आहे ते ओळखून त्याला घरात

घ्या."




##############


"रिक्षावाला – 50 रुपये झाले

जोशी – हे घे 25 रुपये

रिक्षावाला – हि काय दादागिरी

जोशी – बरोबर आहे .

तु पण आलास ना रिक्षात बसुन

मग काय तुझ भाड मिच भरू?"




##############


"एक जोडपं २५ वर्षात कधीच भांडत नाही!!!

एका मिञाने विचारल- तु हे कस काय शक्य केल ??

 

नवरा- आम्ही शिमला ला फिरायला गेलो होतो, घोडेस्वारी करताना माझी ..."




##############


"लग्न झाल्यानंतर कालांतराने बायको बायकोत

झालेला बदल..

:

पहिल्या वर्षी : मी म्हणते आता जेवून घ्या… किती वेळ

झाला तुम्ही काही खाल्लपण नाहीये

.

दुसर्या वर्षी : अहो, जेवण तयार आहे वाढू का ?

.

तिसर्या वर्षी : जेवण तयार आहे..

जेंव्हा तुमची इच्छा असेल तेंव्हा खा

.

चौथ्या वर्षी : जेवण तयार आहे, मी बाजारात जात आहे,

स्वतःच्या हाताने घ्या

.पाचव्या वर्षी : आज माझ्याकडून जेवण नाही बनणार…

बाहेरच काही खाऊन घ्या

.

सहाव्या वर्षी : जेंव्हा बघू तेंव्हा खाणं…खाणं…खाणं…

आत्ताच तर नाष्टा हादडलाा …"




##############


"काका : कारे गोट्या आई कशी आहे ?

गोट्या : आई बरी आहे

काका : दादा कसा आहे ?

गोट्या : दादा बरा आहे

काका : ताई कशी आहे ?

गोट्या : ताई बरी आहे

काका : आणि तू कसा आहेस ?

गोट्या : काका मी पण बरा आहे

काका : मग बाबा पण बरेच असतील ?

गोट्या : नाही बाबा एकच आहे"




##############


"पुर्विचे पुरुष होते बाइलवेडे...

अन आताचे पुरुष मोबाइलवेडे.."




##############


"ओप्रेशन टेबल वरचा पेशंट खुप घाबरत होता...

घाबरला काय? डोक्टरन विचारल..

हो. ना.. पहिलीच वेळ आहे... तो म्हणाला..

घाबरू नकोस.. माझी पण पहीली वेळ आहे....डोक्टर म्हणाले"




##############


"मित्र बिस्कीटा प्रमाणे असतात. ---""हक से मांगो""

.

.

.

गर्लफ्रेंड कोल्ड्रींक सारखी असते.----"" ये दिल मांगे मोर""

.

.

.

बायको औषधासारखी असते.--- ""बस एक ही काफी है."""




##############


"पाऊस आलाय….थोडी पिऊन घ्या

 

थोडा बियरचा गंध घ्या

थोडा चकन्याचा छंद घ्या

उरात भरून आनंद घ्या..

आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या

 

बघा बियर बार उसळतोय

वारा दारु घुसळतोय

तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..

आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या

 

सर्दी पडसे रोजचेच..

त्याला औषध तेच तेच..

प्यायचेच आहेत नंतर काढे ,

आधी अमृत पिऊन घ्या..

आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या

 

बघा निसर्ग बहरलाय

गारव्याने देहही शहारलाय

मनही थोडं मोहरून घ्या..

आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या"




##############


"परवा एक मित्र भेटला.. खूप दिवसांनी.

 

घट्ट मिठी, हातात हात, खूप आठवणी.. खूप गप्पा..

मी सहजच विचारलं -

""आई कशी आहे रे?"" क्षणांत डोळे भरले त्याचे... आणि म्हणाला -

""आई माझ्याकडे नसते रे हल्ली.. गेली दोन वर्ष

वृद्धाश्रमातच आहे... आजच वाढदिवसाला भेटून आलो तिला.""

 

त्यानं मला विचारलं -

""तुझी आई तुझ्याकडेच असते ना?"" मी म्हणालो-

""देवाची कृपा आहे. मला आईपेक्षा मोठं नाही केलं त्याने.

आई माझ्याकडे नसते... मीच आईकडे राहतोय...

....जन्मापासून""

 

आवडलं तर नक्की शेअर करा"




##############


"आरती मध्ये हजर न राहता भेटलेला प्रसाद

 

आणि

 

गरबा खेळताना पटलेली आयटम कधी सोडू नका"




##############


"ट्राफिक पोलीस :- शंभर रूपये दे आणि निघ

.

.

.

.

मी -: "" सत्यमेव_जयते"" पुन्हा चालू होतय 5

ऑक्टोबर पासुन दर

रविवारी सकाळी 11:00am वाजता

.

.

.

.

ट्राफिक पोलीस :- अच्छा! ही घे पाचशे

रूपयांची रिसीप्ट

.

.

.

.

मी -: सर तुम्ही तर सिरीयस झालात मी तर

मजाक करत होतो"




##############


"प्रियकर - प्रेयसीला म्हणतो : प्रिये ,

मला तुझ्या डोळ्यात सगळं जग दिसतं.....

.

.

.

तेवढ्यात बाजूने जाणारा गण्या विचारतो

.

.

.

.

.

.

रमेश होटेल जवळ ट्राफिक आहे का बघ रे ."




##############


"प्रेयसी: तू माझ्यासाठी काय करशील?

 

प्रियकर: काय करू

 

प्रेयसी: माझ्यासाठी चंद्र आणशील का?

 

प्रियकर: चंद्र तुला आणून दिला तर

पृथ्वी भोवती काय तुझा बाप फिरणार?"




##############


"एकदा सांताला  त्याच्या गर्लफ्रेण्डचा एसएमएस आला.

 

' आय मिस यू!'

 

  सांताने खूप विचार करून त्याला उत्तर लिहिले,

 

' आय मिस्टर यू!!'"




##############


"बायको : काय हो...इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय?

 

नवरा : बहिणीशी

 

बायको : अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं?

 

नवरा : अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय."




##############


"आयटम : जानू, तू मला चांदण्यात फिरायलाने नापक्क्या दुसरया दिवशी रॉकेट घेऊन आला,

आयटम : जानू, रॉकेट कशाला आणलस?

पक्क्या : ( वैतागून ) : तुला चांदण्यात फिरायचंय ना, ह्यावर बस, मी वात पेटवतो, एकटीच ये फिरून..."




##############


"लैला : तुझे माझ्यावर किती प्रेम आहे रे ?

 

मजनू : शाहजानचे मुमताजवर होते ना, तितके.

 

लैला : मग तु माझ्यासाठी ताजमहाल कधी बांधशील ?

 

मजनू : हो, प्लॉट घेऊन ठेवला आहे, आता तुझ्या मरण्याचीच वाट पाहतोय."




##############


"पती - (पत्नीला) मला आवडत नसताना तुला कुत्रा घरी आणण्याची एवढी हौस का आहे, तेच मला कळत नाही.

 

पत्नी - (पतीला) तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यावर माझ्या मागे पुढे करणारे कुणीतरी असावे म्हणून."




##############


"चम्प्या – चिंगे मला आपला मुलगा सुन्दर व्हायला पाहिजे.

 

चिंगी – एक गोष्ट क्लिअर करा.

मुलगा सुन्दर पाहिजे की आपला पहिजे."




##############


"एकदा एक दारूड्यांचा घोळका रस्त्यावर चाललेला असतो.

 

वाटेतील एका घराचे दार वाजवून त्यापैकी एकजण दारात

उभ्या असलेल्या महिलेला विचारतो ,

‘सखारामाचं घर हेच

का ?’

‘होय ‘ ती महिला उत्तरते.

‘मग आमच्यापैकी सखाराम कोण आहे ते ओळखून त्याला घरात

घ्या."




##############


"गणू :- मी वाट्टेल ते ऐकून घेणार नाही. तुझे शब्द मागे घे.

 

विनू :- नाही घेत जा !

 

गणू :- तुला एक मिनिट वेळ देतो. विचार कर. नाहीतर…

 

विनू :- नाहीतर काय करशील.

 

गणू :- अजून थोडा वेळ देईन."




##############


"पत्नी: लवकरच आपण दोनाचे तीन होणार आहोत .

 

पती : ही बातमी ऐकून मला खूप आनंद झाला .

 

पत्नी : माझी आई आज रात्रीच्या विमानाने येणार म्हणून तुम्हाला इतका आनंद झाला …..?"




##############


"पती: डार्लिंग…… माझा पगार आपल्याला पुरेसा आहे ना ?

 

पत्नी : ह, माझ्यासाठी तो कसाबसा पुरवून घेईन पण तुमचं काय ?"




##############


"सासुरवाडी माझा देश आहे.

 

सासू-सासरे आणि त्यांचे सगेसोयरे हे माझे बांधव आहेत.

 

माझ्या बायकोवर माझे प्रेम आहे.

 

तिच्या घरातल्या विविधतेने नटलेल्या वस्तूंवर माझा डोळा आहे.

 

तिच्या वडिलांचा घरजावई होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करीन.

 

मी माझ्या सासू-सासऱ्यांचा मान राखीन आणि इतर सर्वांशी तुसडेपणाने वागेन.

 

आपल्या कृत्यांनी सासू-सासऱ्यांना काशीयात्रेला जाण्यास प्रेरित करीन, अशी प्रतिज्ञा मी करीत आहे.

 

माझी बायको व माझ्या मेव्हण्या यांच्यातच माझे सौख्य सामावलेले आहे"




##############


"आत्मविश्वास आणि अतिआत्मविश्वास यांत फरक काय?

 

आपण आपल्या गर्लफ्रेंडची पप्पी घेऊ शकतो, हा झाला आत्मविश्वास…

 

आणि फक्त आपणच आपल्या गर्लफ्रेंडची पप्पी घेऊ शकतो, हा झाला अतिआत्मविश्वास!!!!"




##############


"एक 5 वर्षाचा मुलगा पेपर

वर काहीतरी लिहत

होता....

.

वडील येतात आणि

विचारतात;

.

वडील:-काय लिहत आहेस रे??

.

मुलगा:-माझ्या जानूला

'लव्ह लेटर' लिहत आहे..

.

वडील:-अरे वेड्या पण तुला

लिहता कुठे येतं!!!!

.

मुलगा:-पप्पा...तिला तरी

कुठं वाचता येतं!!!!

.

हे

.

प्रेम आहे हो पप्पा...

तुम्हाला नाही समजणार."




##############


"पती :- आग ऐकलस का आत्ताच

आईचा फोन

 

आला होता ती पहाटे चार

वाजता येणार

आहे...!!! पत्नी :- काय????

अहो त्या आत्ताच येऊन

गेल्या ना चार महिन्यापुर्वी..

आणि इतक्या सक्काळी सक्काळी...एक तर

उद्या रविवार आहे..

उद्या मी उशिरा उठणार

होते.

आणि एवढ्या सकाळी त्याना रिक्षा मिळे

का.

आणि हो मी नास्त्याला काही करणार

नाही. त्यांना चहा बिस्किटे

खावी लागतील... पती :- अग तुझी आई

येणार आहे...

पत्नी :- काय सांगता.. दोन

महिन्यानंतर

येणार आहे माझी आई.. एक काम

करा माझ्याकडे रिक्षावाल्याचा फोन

आहे

त्याला सांगा पहाटे चारला यायला.

आणि मी ही जरा उद्या लवकरच उठेन.

इडलीच पीठ भिजवायला लागेल,

आणि हो उपमा पण

करावा लागेल, आईला खूप

आवडतो माझ्या.

चला चला कामाला लागा...!!"




##############


"झंप्या   : डॉक्टर, माझ्या कानात सतत गुणगुण ऐकू येते.

डॉक्टर : असं कधी होतं तुम्हाला?

झंप्या : वॉकमन लावल्यावर!"




##############


"पती : तू आणि फक्त तूच या घराला स्वर्ग बनवू शकतेस?

 

पत्नी : कसं काय?

 

पती : माहेरी जाऊन!!"




##############


"गर्लफ्रेण्ड : आपण कुठे चाललोय?

 

बॉयफ्रेण्ड : लाँग ड्राइव्हवर!

 

गर्लफ्रेण्ड : (लाडात येऊन) मग आधी का नाही सांगितलंस?

 

बॉयफ्रेण्ड : मला पण आत्ताच कळलं की, ब्रेक फेल झालेत!!"




##############


"अभिषेक बच्चन :तुला माहित आहे का माझ तुझ्यावर किती प्रेम आहे ते ?

ऐश :- No idea.

अभिषेक:  Get idea

.

.

.

ऐश :गप्प माकडा :D :D :D"




##############


"शिरप्याचं गाढव हरवलं. तरीही तो देवाला धन्यवाद देऊ लागला.

 

गणा : काय रं शिरप्या, तुझं गाढव हरवलं आनि तरी बी तू देवाचे आभार मानतुयंस?

 

शिरप्या : आरं बाबा, देवाचीच किरपा की मी त्या गाढवावर बसलो नव्हतो, न्हाय तर मी बी हरवलो असतो की."




##############


"बायकोच्या सततच्या बडबडीमुळे चंदू जाम वैतागला होता.

 

चंदू : तू जर पाच मिनिटं गप्प बसलीस ना तर मी तुला पाचशे रुपये देईन.

 

चंदूची बायको गप्प बसली. जेमतेम दोन मिनिटांनंतर तिने चंदूला विचारलं, 'अहो, जरा घड्याळ बघा ना, पाच मिनिटं झाली का ते?'"




##############


"स्मार्ट मुलगा + स्मार्ट मुलगी = रोमान्स

 

स्मार्ट मुलगा + ढ मुलगी = लफडं

 

ढ मुलगा + स्मार्ट मुलगी = लग्न

 

ढ मुलगा + ढ मुलगी = विवाहपूर्व 'संकट"




##############


"नवरा - तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे.

 

बायको - मग तिच्याशीच करायचे होते लग्न. मला कशाला गटवलीत?

 

नवरा - तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा :P"




##############


"तुझ्या बदमाश ओठांना

                      थांबवू कशी ?

रोखून पाहणाऱ्या नजरेला

                        रोखू कशी ?

एकाच नजरेत जीवघेणे

                        वेड लावतोस

मग माझ्या बहकणाऱ्या मनाला

                        आवरू कशी?

कवयित्री - प्रतिक्षा गायकर"




##############


"एकदा एका जोकर ने लोकांना खूप छान जोक सांगितला लोक खूप हसले...

परत त्याने दुसर्यांदा तोच जोक सांगितला लोककमी हसले....

परत तिसर्यांना त्याने तोच जोक सांगितला , काहीच लोक हसले ..

त्याने वारंवार तोच जोक सांगितला , लोक हसेनासे झाले...

आता त्याने एक महत्वाची गोष्ट लोकांना सांगितली कि,

""जर एखाद्या आनंदावर तुम्ही वारंवार आनंदी होऊ शकत नाही तर..

एखाद्या दुखावर तुम्ही वारंवार दुःखी कसे काय होऊ शकतात"""




##############


"मला एका मुलाने गालावर किस केलं

.

.

.

.

.

मम्मी :- मगत्याला कानाखाली मारलीस कि नाही ?

.

.

.

मुलगी :- नाही मम्मी,

मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल पुढे केला."




##############


"पेट्रोल आणि मुलींमध्ये

काय समानता आहे???

?

?

?

?

?

?

?

 

जेंव्हा त्यांना समजते

कि आपणल्याला त्यांची खूप

गरज

आहे,

तेंव्हा झटकन

त्यांचा भाव वाढतो"




##############


"१. तु माझा भाउ आहे.. घाबरायच नाही.

 

२.भीडु आपल्याला बिलकुल चाढली नाही..

 

३. गाडि मी चालवणार, तु मुकाट पणे माग बसायच.

 

४. तु आपल्या बोलण्याच मनावर नाय घ्यायच.

 

५. भाउ, आपण तुला मनापासुन मान्तो. तु लै भारी

 

६. चल आज सुनाव त्याला.. काय होइल ते बघुन घेउ....

 

६. आज फक्त तिच्या बरोबर बोलायला साठी री चार्ज केला आहे....

 

७ . तुला काय वाटत मला चढली आहे?

 

८. अस समजु नको कि मी पीलोय म्हणुन बोलतो आहे...

 

९. अरे यार येवढी पुरेल ना, कमी नाय ना पडनार......

 

१०. मी लास्ट पेग बॉटम अप करणार....

 

११ . यार तु अजुन नको पीउ.. तेरे को चड गई है..

 

१२. य़ार काही म्हण तु आज तुझ बोलण मनाला लागल...

 

१३ . कही पण आसो.. साला तु आपला भाऊ आहेस...

 

१४ . तु बोलना भाई, काय पाहीजे जान चाहिये हाज़िर है

 

१५.अबे आपल्याला आज पर्यंत नाही चढली ,चल साल्या बेट लाव आज..

 

१६. चल बोलतो तिच्याशी तुझ्या बद्द्ल , फोने नंबर दे उस्का...

 

१७ य़ार आज उसकि बहुत याद आ रहि है

 

१८. य़ार आता बस ,आत नाही प्यायच...

 

१९. य़ार तु आपला सर्वात जिगरी दोस्त... आज से हमारे बीच में कोइ पोरगी नहि अयेगि"




##############


"जपान मध्ये एका नामांकीत साबण कंपनीच्या कव्हर मध्ये

साबण न टाकताच तसेच रिकामे कव्हर पाठवून दिले.....

असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून

तिथल्या इंजिनियर्सने ६० हजार डॉलर चे एक्स-रे मशीन

विकत घेतले आणि प्रत्येक साबणाचे कव्हर चेक करून पुढे

पाठवू लागले.....

.

.

.

असाच प्रकार एकदा आपल्या महाराष्ट्रात झाला,

आपल्या मराठी इंजिनियर्स ने काय केले असेल!!!!

.

.

विचार करा....

.

.

६०० रूपायचा टेबल फॅन आणला आणि साबणाचे कव्हर

त्यासमोरून पाठवले,रिकामे कव्हर आपोआप उडून गेले.... :D

.....नाद नाही करायचा मराठी इंजिनियर्स चा......"




##############


"रजनीकांत: लहानपणी माझ्या घरात लाईट नव्हती,

म्हणून मी""अगरबत्ती लाऊन अभ्यास केला..!

.

मक्या : हो का ? आमच्याकडे पण लोड शेडींग असायचं,

नि अगरबत्ती पण नव्हती,

मग काय माझं एक दोस्त व्हता,

'प्रकाश'नावाचा,

त्याला सोबत बसून अभ्यास केला,.

. पण पुढे तो पावसात भिजला नि विझला...

. ... . ...

रजनीकांत: मग काय केलं?. . . . . ...

.

.

.

.

.

..

.

..मक्या : काय नाय, एक मैत्रीण पण होतो....

'ज्योती'नावाची. .. ."




##############


"एक ६ फूट उंच पहिलवान माणूसबस मधून जात

असतो.

 

कंडक्टर :- भाऊ साहेब तिकीट घेता ना ?

 

पहिलवान :- मी तिकीट नाही घेत कधी.........

कंडक्टर घाबरला.. हि गोष्ट त्याच्या मनाला इतकी लागली कि त्याने जिम जॉईन केली..

असेच सहा महिने निघून गेले कंडक्टरची पण

बोडी मस्त झाली तोही पहिलवान झाला..

 

दुसर्या दिवशी..

कंडक्टर :- भाऊ तिकीट घ्या ..

 

पहिलवान : नाही

 

कंडक्टर :- तुझ्या बापाची गाडी आहे का, तिकीट का नाही घेत ?

 

पहिलवान :- पास आहे माझ्याकडे.."




##############


"एक कॉलेजची विद्यार्थीनी, एकदा क्लासमधे लेट आली.

 

शिक्षक : तु आज लेट का आलीस?

.

.

 

.

मुलगी : सर, एक मुलगा माझ्या मागेमागे येत होता..

.

.

शिक्षक : पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का झालीस.

.

.

.

.

.

.

.

.

मुलगी : सर तो मुलगा फारच हळू हळूचालत होता..."




##############


"फळ कधी खराब होत नसतात.......... .....

त्यांच्या वर बसणाऱ्या माश्या त्यांना खराब करतात

:

नीट ऐका रे

फळ कधी खराब होत नसतात....

त्यांच्या वर बसणाऱ्या माश्या त्यांना खराब करतात

:

:

:

:

:

मुल कधी खराब नसतात....

त्यांच्याभोवती फिरणा-या मुली त्यांना खराब करतात..."




##############


"एकदा मी माझ्या हृदयाला विचारलं ,""प्रेम काय आहे???""

.

.

.

.

.

हृदयाने क्षणाचाही विलंब न करता पटकन संगितले,

.

.

.

.

""हे बघ,

माझं काम आहे रक्तप्रवाह पाहणं.

.

.

.

हे आऊट ऑफ सिल्याबस प्रश्न मला नको विचारू."