1
##############
"संता : अरे खुशखबर! मित्रा मला मुलगी झाली.
बंता : वा! अभिनंदन. अरे, पण आता मुलगी झाल्यावर पंचाईत आहे. मोठेपणी सगळी मुलं तिची छेड काढणार. मग, तू काय करणार?
संता : त्याची आयडिया आहे माझ्याकडे. म्हणून, माझ्या मुलीचं नाव मी 'ताई' असंच ठेवलंय."
1
##############
"बंता : बायकोबरबरचं भांडण संपलं का?
संता : ती गुडघे जमिनीला टेकवून माझ्यासमोर आली.
बंता : गुडघे टेकवून ती म्हणाली तरी काय?
संता : काही नाही, ती एवढंच म्हणाली की पलंगाखालून बाहेर या. मी आता तुमच्यावर ओरडणार नाही."
1
##############
"banta :काल मला १० जणांनी खूप मारला..
santa : मग तू काय केलास?
banta : मी म्हटलं, साल्यानो दम असेल तर एक एक जण या..
santa : मग? … . . .
banta : मग काय, साल्यांनी एकेकाने येऊन परत मारलं.."
1
##############
"संता रेल्वेत चढतांना आकाशवाणी झालीः
“चढु नको रेल्वे रुळावरुन घसरनार आहे”
विमानात बसतांना… “बसु नको क्रॅश होनार आहे”
बस मध्ये बसतांना… “दरीत कोसळनार आहे”
संता रागाने ओरडतो कोण आहे रे तु?
देवः मी आहे तुझा रक्षणकर्ता….
.
.
.
.
.
.
.
.
संताः एवढी माझी काळजी आहे तुला तर जेव्हा मी लग्नात घोड्यावर बसत होतो, तेव्हा तुझा घसा बसला होता का…?"
1
##############
"संताचे लग्न झाले आणि ३ महिन्या नंतर मुलगा झाला.
संता - ३ महिन्यात मुलगा कसा झाला?
बायको - तुमच्या लग्नाला किती काळ झाला?
संता - ३ महिने
बायको - माझ्या लग्नाला किती झाले?
संता - ३ महिने
बायको - आणि मुलगा किती दिवसानंतर झाला?
संता - ३ महिने
बायको - तर एकूण किती महिने झाले?
संता - ओ तेरी खरेच ९ महिन्यानंतर मुलगा झाला. बघ वेळ कसा जातो समजतच नाही."
1
##############
"काल मला १० जणांनी खूप मारला..
संता : मग तू काय केलास?
बंता : मी म्हटलं, साल्यानो दम असेल तर एक एक जण या..
संता : मग?
बंता : मग काय, साल्यांनी एकेकाने येऊन परत मारलं....."
1
##############
"संता : अरे यार बंते, हा sent message काय प्रकार आहे ?
बंता : काढलीस ना लाज, एवढं पण माहीत नाही.."
1
##############
"जोक एकदम पाणचंट आहे
एकदा एका कावळ्याने संताच्या डोक्यावर शी केली.
संता (चिडून ओरडतो) :
तू चड्डी नाही घालत का रे ?
कावळा :
तू चड्डीतच करतो का रे :"
1
##############
"संता : मी दहा दिवस झोपलो नाही.
बंता : का बरं ?
संता : अभ्यासासाठी.
बंता : कसं काय जमलं तुला ?
संता : अरे, मी रात्री झोपायचो."
1
##############
"संता रस्त्याच्या कडेला कार लावून तीचं चाक काढत होता.
संताने विचारले, “का रे, चाक काढतोयस गाडीचं?”
बंता म्हणाला, “फालतू प्रश्न विचारण्यापेक्षा मला मदत कर.
अजून एक चाक काढायचयं, तुला बोर्ड नाही दिसत का समोरचा?”
संतानं बोर्ड पाहिला..त्यावर लिहिलं होतं,
‘पार्किंग फक्त दुचाकी वाहनांकरिता’"
1
##############
"एकदा एका कावळ्याने संताच्या डोक्यावर शी केली.
संता (चिडून ओरडतो) : तू चड्डी नाही घालत का रे ?
कावळा : तू चड्डीतच करतो का रे ??"
1
##############
"संता मित्राच्या पार्टी मध्ये ड्रिंक घेत उभा होता, एवढ्यात त्याच लक्ष एका सुंदर मुलीकडे गेल
संता : तू माझ्या बरोबर डान्स करशील का?
मुलगी (तुच्छतेने) : मै बच्चे के साथ डान्स नही करती….
संता : ओह्ह… माफ कर हा, मला माहित नव्हतं तू प्रेग्नन्ट आहेस."
1
##############
"संता - काय झाले का रडत आहेस?
बंता - हत्ती मेला.
संता - तो तुझा पाळीव हत्ती होता का?
बंता - नाही
संता - मग तू का रडत आहेस?
बंता - कारण मला त्याच्यासाठी कब्र खोदायचे काम दिले गेले आहे."
1
##############
"एका रात्री संताच्या बायकोची दाढ दुखत होती. बिचारी रडत होती.
संता - जर ही माझी दाढ असती तर मी केव्हाच तीला ओढून काढले असते.
बायको - जर ही तुझी दाढ असती तर मी पण तिला केव्हाच ओढून काढली असती."
1
##############
"संता दारू पिऊन घरी गेला आणि बायकोच्या रागा पासून वाचण्यासाठी पुस्तक उघडून वाचण्याचे नाटक करू लागला.
बायको - आज तू परत दारू पिऊन आलास का?
संता - नाही अजिबात नाही.
बायको - तर मग ही सुटकेस उघडून काय करतोय."
1
##############
"बंता - लहानपणी मी आईचे ऐकले असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती.
संता - काय बोलायची तुझी आई?
बंता - जर ऐकलेच नाही तर मला काय माहीत ती काय बोलायची."
1
##############
"संता- मित्रा तू फटाके लावतोस न तेव्हा आधी प्रकाश दिसतो मग आवाज ऐकू येतो असे का ?
बंता- अरे मित्रा, आमचे डोळे पुढे आणि कान मात्र मागे आहेत ना म्हणून."
1
##############
"संता नवीन कार घेऊन कचेरीत जाण्याचे ठरवतो आणि अवघ्या १५ मिनिटात आँफिसमध्ये येतो. परत जाण्यासाठी त्याला ४ तास लागतात.
घरी आल्यानंतर संता म्हणतो- माझ्या कारला पुढे जाण्यासाठी चार गियर आहेत. परत येण्यासाठी फक्त एकच ही काय भानगड आहे?"
1
##############
"संताने आपल्या फोनसाठी आन्सरिंग मशीन आणले. दुस-याच दिवशी बंताने त्याला फोन केला.
आन्सरिंग मशीनमधून आवाज आला- संता घरी नाहीत, तुम्ही आपला मॅसेज रेकार्ड करू शकता.
बंता- मला मुर्ख समजतोस काय? घरी असून नसल्याचे सांगतोस?"
1
##############
"संता आणि बंता तुरूंगातून पळून गेले आणि थैल्यांमध्ये लपून बसले. त्याना शोधण्यासाठी आलेल्या शिपायाला संशय आल्याने त्याने एका थैलीवर लाथ हाणली.
संता ओरडला भू-भू.
शिपायाने दुस-या थैलीवर लाथ हाणली.
संता पुन्हा ओरडला- अरे बाबा,. त्या थैलीत बटाटे आहेत."
1
##############
"संताच्या शेजारी राहणार्या चायनीज मित्राच्या पत्नीचा मृत्यू झाला.
सांत्वन करण्यासाठी संता त्यांच्या घरी गेला.
संता चायनीज व्यक्तीला : नाराज होऊ नको,
चायनीज होती ती, जास्त काळ कशी टिकणार."
1
##############
"संता आणि बंता संग्रहालयात इजिप्शियन ममी पाहत होते.
संता : एवढे बँडेज पाहून वाटते, नक्की ट्रकखाली सापडला असेल हा
बंता : खरे आहे तुझे, ट्रकचा नंबरदेखील लिहिलाय येथे, बीसी : 1660"
1
##############
"बंता विमनस्क स्थितीत बसला होता. समोर गॅसवर पाणी उकळत होतं. आत चाकू होता.
संतानं विचारलं, ”हे काय करतोयस तू?”
बंता म्हणाला, ”मी स्वत:च्या हाताची शीर कापून आत्महत्या करणार आहे.”
संतानं विचारलं, ”पण मग हा चाकू उकळत का ठेवलायस?”
बंता म्हणाला, ”वा रे शहाण्या! चुकून इन्फेक्शन वगैरे झालं म्हणजे!!!!”"
1
##############
"नवव्या महिन्यात कुलविंदरला कळा सुरू झाल्या. तिनं संताला कळवळून सांगितलं, ”चला, मला घेऊन चला. डिलिव्हरीची वेळ झाली.”
संता तिला घाईघाईने ‘पिझा हट’ला घेऊन गेला…
तिनं विचारलं, ”इकडे का आणलंत मला?”
तोंडभर हसून स्वकौतुकानं थबथबलेल्या संतानं समोरच्या बोर्डाकडे बोट दाखवलं… त्यावर लिहिलं होतं, ‘फ्री डिलिव्हरी”!!!!"
1
##############
"एका विद्यार्थ्यानं उत्तरपत्रिकेला १००० रुपयांची नोट जोडली आणि लिहिलं, ”प्रत्येक मार्काला १० रुपये.”
पेपर तपासायला संताकडे गेला. त्यानं उत्तरपत्रिकेला ८०० रुपये जोडले आणि लिहिलं, ”तुला २० मार्क मिळाले आहेत"
1
##############
"संताचे वीज पडूनिधन झाले. आश्चर्य म्हणजे त्याच्या मृतदेहाच्या चेहऱ्यावर हास्य होते.
चित्रगुप्ताने विचारले, ”अशा वेळी तुझ्या चेहऱ्यावर हास्य कसे?”
” ओ जी वो तो ऐसा हुआ…” संता तसंच हसत सांगू लागला, ”मला वाटलं कुणीतरी फोटो काढतंय!!!!!”"
1
##############
"संता : कुत्रा लग्न का करीत नाही ?
बंता : तो ऑलरेडीच कुत्र्याच जीवन जगत असतो म्हणुन."
1
##############
"सता आणि त्याची बायको क़ॉफी शॉपमधे क़ॉफी पीत असतात.संता त्याच्या बायकोला म्हणतो,""लवकर पीउन घे क़ॉफी""
त्याची बायको विचारते,""का ?""
संता म्हणतो,""ते वाच,हॉट कॉफी-पाच रुपये आणि कोल्ड कॉफी-दहा रुपये."
1
##############
"एका पॉश हॉटेलमधल्या बारमधे बंता प्रथमच गेला.
एकाने ऑर्डर दिली,...""जॉनी वॉक़र..सिंगल""
दुसरयाने ऑर्डर दिली,...""जॅक डॅनियल्स..सिंगल""
बंता जराही वेळ न लावता बोलला.""बंता सिंग..मॅरिड!!"""
1
##############
"परमजित देवाचे आभार मानत होता..त्याचे एकुलते एक गाढव हरवल्याबद्दल !
संता : अरे पण त्यात देवाचे आभार मानन्यासारखे काय आहे ?
परमजित :नशिब मी त्या गाढवावर बसलेलो नव्हतो नाहीतर मी पण हरवलो असतो !!"
1
##############
"संताला माहीती हवी होती.त्यासाठी त्याने अमेरिकन वकिलातीला फोन लावला.
संता : (फोनवर)लुधियाना व अमेरिकेमधे वेळेचा किती फरक आहे ?\
टेलिफोन ऑपरेटर :(फोनवर)वन सेकंद...प्लिज SSS...
संता : थॅंक्यु !!
आणि संताने फोन ठेवला."
1
##############
"संताचे लग्न झाले.पहिल्या रात्री संता बाहेर जाउन गॅलरीत आकाशाकडे एकटक बरयाच वेळ पाहत बसला.वाट पाहुन बायको कंटाळली.शेवटी न राहवुन ती संताकडे गेली आणि म्हणाली ,"" अहो काय बघत बसलाय बाहेर एकटक ?""
संता : अग मी पुस्तकात वाचले होते की लग्नानंतरची पहिली रात्र रमनीय असते.म्हणुन आकाशाकडे बघुन रमनीय रात्र न्याहाळतोय !! ..... ये ना तु पण...बघ !"
1
##############
"संताचा मुलगा शाळेला दांडी मारतो.दुसरया दिवशी टिचर जाब विचारतात.तो सांगतो,"" मी पडलो आणि लागली.""
टिचर : ""कुठे पडला ? आणि काय लागली ?
संताचा मुलगा : मी गादीवर पडलो आणि मला झोप लागली."
1
##############
"संताला आपल्या बायकोच्या वागण्यावर थोडा संशय होता. तो येता जाता आपल्या १० वर्षाच्या मुलाला सांगत असे माझ्या नंतर घरी कोणी आले-गेले तर मला सांगत जा. एकदा काही कामासाठी संता गावाबाहेर गेला तेथुन आपल्या घरी फोन केला
तेव्हा त्याच्या मुलाने फोन उचला ""हलो.... :
संता - ""बेटा घरी कोण कोण् आहे ? ""
मुलगा - ""मी मम्मी व मम्मी चा दोस्त""
संता - ""काय ?.. एक काम कर लवकर सांग ते काय करत आहेत..""
मुलगा_ ""ठीक आहे... थांबा दोन मीनीट""
थोड्या वेळाने मुलगा- ""ते दोघे... बेडरुम मध्ये आहेत.""
संता रागाने- ""काय? बेटा एक काम कर..... पळत पळ्त जा व मोठ्याने बोल पापा आले.. पापा आले.... मग सांग काय झाले ते.....""
थोड्या वेळाने मुलगा परत फोन वर आला.."" हलो.""
संता-"" बोल काय झालं""
मुलगा- ""मी पप्पा आले... असं बोलल्यानंतर लगेचच मम्मी पळत किचन मध्ये केली व चाकू हातात घेऊन आपल्या पोटामध्ये मारला ती जागच्या जागी मेली.""
संता- "" बर झालं.... त्या मम्मी च्या दोस्ताचे काय झाले?""
मुलगा -"" त्याने खिड्कीतून खाली स्विमीग फुल मध्ये ऊडी मारली..पण आज ड्राय-डे फुल मध्ये पाणीच नाही....तो पण मेला....""
संता - ""हा हा हा...... क्या बात है दोनो खल्लास ....... अरे एक मीनीट माझ्या घराजवळ तर स्विमीग फुलच नाही आहे..एक मीनीट हे सरदार संताच्या घराचाच फोन नंबर आहे ना? """
1
##############
"संता एका संध्याकाळी बायको, छोटा 3 वर्षाचा मुलगा आणि छोटी 4 वर्षाची मुलगी असा आपल्या पुर्ण कुटुंबाला घेवून एका पार्टीला गेला. संताने हल्लीच इंग्लीश स्पिपींगचा कोर्स लावला होता त्यामुळे त्याने आपली आणि आपल्या कुटूंबाची ओळख सगळ्यांना इंग्रजीत करुन दिली -
आय ऍम सरदार ऍन्ड शी इज माय सरदारनी - सरदारजीने स्वत:ची आणि आपल्या बायकोची ओळख करुन दिली.
हि इज माय किड ऍन्ड शी इज माय किडनी - सरदारजीने आपल्या छोट्या मुलाची आणि मुलीची ओळख करुन दिली."
1
##############
"संता : अरे मी password टाकला कि तिथे asterisks का दिसतात?
Engineer : ते सुरक्षेसाठी आहे, म्हणजे जेव्हा कोणी तुमच्या मागे उभा असेल तेव्हा त्याला तुमचा password दिसणार नाही..
संता : काही पण, फसवायची काम.. अरे माझ्या मागे कोणी उभा नसतो तेव्हा पण asterisks दिसतात.."
1
##############
"संता : मला वाटतं, ती तरुणी बहिरी आहे .
बंता : तुला कसे माहीत ?
संता : मी आता तिच्यासमोर माझे प्रेम व्यक्त केले, तर ती म्हणते कालच नवीन चप्पल खरेदी केलेय."
1
##############
"संता-बंता जंगलात गेले होते. समोरून अचानक वाघ आला. संतानं प्रसंगावधान राखून गुरकावणाऱ्या वाघाच्या डोळ्यांत चपळाईनं माती फेकली आणि तो बंताला म्हणाला, ”पळ पळ बंता!”
बंता हसत उत्तरला, ”मी का पळू? माती तू फेकलीयेस त्याच्या डोळ्यांत!!!!”"
1
##############
"संता समुदात आंघोळीला गेला तेव्हा समोरून येणाऱ्या प्रचंड लाटेला ‘हो हो’ असे म्हणत लाटेखाली चिरडून वाहून का गेला?…
कारण लहानपणापासून आईने त्याला सांगितले होते, ”पाण्याला कधी नाही म्हणू नये!!!’"
1
##############
"संता - आज मी बायकोला वाचमैन बरोबर पिक्चर बघायला जाताना पाहिले.
बंता - मग तू माग नाही गेलास?
संता - नाही यार, तो पिक्चर मी पहिलेच बघितला आहे."
1
##############
"बंता मायक्रोसाॅफ्ट कंपनीत इंटरव्ह्यू साठी जातो . .
मॅनेजर : 'जावा' चे चार व्हर्जन सांगा . . ?
बंता : मर जावा
मिट जावा
लुट जावा
सदके जावा
मॅनेजर : वेरी गुड . . आता घरी जावा . . !"
1
##############
"संता रेल्वेने प्रवास करत होता . .
गाडीत त्याच्या समोर एक चिनी माणुस बसला,
चिनी माणसाला एक डास चावायला लागला,
त्याने तो डास मारला व खाऊन टाकला,
थोड्या वेळाने संताच्या हातावर पण एक डास बसला,
संताने तो डास पकडलाव त्या चिनी माणसाला विचारले . .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
विकत घेतोस का . . ?"
1
##############
"संता रिक्षावाल्याला म्हणाला, ‘सदाशिव पेठेत येतोस का?’
रिक्षावाला म्हणाला, ‘पन्नास रुपये होतील.’
संता म्हणाला, ‘दहा रुपये देतो.’
रिक्षावाला म्हणाला, ‘दहा रुपयांत कोण नेईल?’
संता म्हणाला, ‘मागे बस. मी नेतो!’"
1
##############
"रस्त्याच्या कडेला कार लावून तिचं चाक काढत होता.
संताने विचारले, ‘का रे, चाक काढतोस गाडीचं?
बंता म्हणाला, ‘फालतू प्रश्न विचारण्यापेक्षा मला मदत कर. अजून एक चाक काढायचंय, तुला बोर्ड नाही दिसत का समोरचा?’
संतानं बोर्ड पाहिला.त्यावर लिहिलं होतं, ‘पार्किंग फक्त दुचाकी वाहनांकरिता’"
1
##############
"जहाज बुडत असत
सांता - इथून जमीन किती लांब आहे ?
बंता - एक किलोमीटर
सांता लगेच पाण्यात उडी मारतो
सांता - कुठल्या बाजूला
बंता - खालच्या...."
1
##############
"संता रस्त्याच्या कडेला कार लावून तीचं चाक काढत होता.
संताने विचारले, “का रे, चाक काढतोयस गाडीचं?”
बंता म्हणाला, “फालतू प्रश्न विचारण्यापेक्षा मला मदत कर.
अजून एक चाक काढायचयं, तुला बोर्ड नाही दिसत का समोरचा?”
संतानं बोर्ड पाहिला..त्यावर लिहिलं होतं,
‘पार्किंग फक्त दुचाकी वाहनांकरिता’"
1
##############
"संता मित्राच्या पार्टी मध्ये ड्रिंक घेत उभा होता, एवढ्यात त्याच लक्ष एका सुंदर मुलीकडे गेल
संता : तू माझ्या बरोबर डान्स करशील का?
मुलगी (तुच्छतेने) : मै बच्चे के साथ डान्स नही करती….
संता : ओह्ह… माफ कर हा, मला माहित नव्हतं तू प्रेग्नन्ट आहेस."
1
##############
"एकदा संता बंताला स्वत:च्या घरी बोलावतो,
जेव्हा संता बंताच्या घरी जातो तेव्हा , बंताच्या घराला टाळे लावलेले असते आणि
तिथे लिहुन ठेवलेले असते "" तुझा पोपट झालाय , चल फूट इथून ""
संता खाली पड्लेला खडु उचलतो आणि लिहितो
""मी आलोच नव्हतो """
1
##############
"बंता : काय रे तू तर डॉक्टरला भेटायला जाणार होता ना, मग त्याचे काय झाले.
संता : अरे यार उद्या जाईल, आज थोडी तब्ब्यत खराब आहे."
1
##############
"एकदा संता बंताला स्वत:च्या घरी बोलावतो,
जेव्हा संता बंताच्या घरी जातो तेव्हा , बंताच्या घराला टाळे लावलेले असते आणि
तिथे लिहुन ठेवलेले असते ” तुझा पोपट झालाय , चल फूट इथून ”
संता खाली पड्लेला खडु उचलतो आणि लिहितो
“मी आलोच नव्हतो ”"
Post a Comment
Post a Comment