"मुंबई पोलिस हवालदार :
.
.
पावती बनाना पड़ेगा रे बाबा...
तुझं नाव काय??
What Name...?
.
.
फॉरेनर : Wilhelm Voncorgrinzksy Schwerpavacovitz...
.
.
हवालदार : दुसरी बार संभालनेका हा...।
जाओ अभी... !!!
.
.
.
.
.
.
हसू नकोस., तुला तरी वाचता आलं का?
.
.
चल, जाऊ दे"
##############
"एकदा एक बाई पोलिस स्टेशन मध्ये कम्प्लेट करायला जाते.
बाई : अहो साहेब माझा नवरा हरवला आहे हो..
(एवढ बोलून बाई रडायला लागते)
पोलिस : त्यांची उंची काय आहे ?
बाई : नाही हो माहिती नाही कधी मोजली नाही.
पोलिस : बर.. काटकुळे आहेत कि जाडे आहेत ?
बाई : जाडे ? काटकुळे ? नाही हो ते सुद्धा माहिती नाही ...
पोलिस : बर डोळ्यांचा कलर काय आहे ?
बाई : नाही हो खरच नाही माहिती ..
पोलिस : बर डोक्याच्या केसांचा कलर ?
बाई : कलर नेहेमी बदलत असतो हो आत्ताचा नाही माहिती ..
पोलिस : त्यांनी कोणती कपडे घातली आहेत हे ?
बाई : काही माहिती नाही हो... पण कृपा करून शोधा त्यांना
पोलिस : अहो बाई बर मला सांगा त्यांच्या बरोबर अजून कोणी होत का ?
बाई : हो आहे ना माझा कुत्रा आहे त्यांच्या सोबत. कलर पांढरा त्यावर काळे
ठिपके आहेत. डोळे अगदी काळे काळे आहेत. डोळ्यांच्या माध्येभागी कि
नाही एक लाल असा ठिपका आहे हो, गळ्यात चोकलेटी पट्टा आह.
आणि एक कि नाही तो भुंकत नाही हो कोणावर.
त्याची उंची कि नाही जेमतेम उभी मोजली तर १ फुट आणि अडवा ३फुट आहे.
त्याला नॉन वेज खूप आवडत, तस आम्ही सोबतच जेवत असतो हो.
एवढ बोलून ती बाई अजून रडायला लागते.
पोलिस (डोळ्यात आसव आणून ) : हवालदार तोंडे पहिलं त्या कुत्र्याला शोधा"
##############
"एकदा पोलिस स्टेशन मधे फ़ोन येतो, "" हेल्लो एक emergency आहे लवकर या""
पोलिस : कोण तुम्ही ? काय झाले ?
फ़ोन वरुन आवाज येतो , "" अहो घरात मांजर शिरलय""
पोलिस (चिडून) : मांजर शिरलय ही emergency होऊ शकते का?
फ़ोन वरुन आवाज येतो, "" मी पोपट बोलतोय , घरात मी एकटाच आहे"""
##############
"ट्रॅफिक पोलिसांनी कार थांबवली. 'अभिनंदन, रस्ते सुरक्षा सप्ताह सुरू
आहे... तुम्ही सीटबेल्ट लावून गाडी चालवत आहात, म्हणून तुम्हाला ५०००
रु.चं बक्षिस मिळतंय.
या रकमेचं तुम्ही काय कराल?'
कार ड्रायव्हर: मी त्यातून माझं ड्रायव्हिंग लायसन्स बनवून घेईन.
ड्रायव्हरची आई (मागच्या सीटवरून): त्याचं काही एक ऐकू नका.. दारू पिऊन
तो काय वाट्टेल ते बोलतो...
ड्रायव्हरचे बाबा: मला वाटलंच होतं... चोरीच्या गाडीतून आपण जास्त लांब
जाऊ शकणार नाही...
तेवढ्यात डिकीतून आवाज आला: भाई, आपण बॉर्डर पार केली का???"
##############
"हवालदार : बाई, तुमची कमाल आहे. न घाबरता तुम्ही त्या चोराच्या मुस्कटात
मारलीत.!!!!!........
बाई : तो चोर आहे, हे मला नंतर कळ्लं, मला वाटलं आमचे हेच आहेत.."
##############
"गंपू, झंपू आणि त्यांचा मित्र बाइकवरून जात असतात,
तेवढय़ात ट्रॅफिक पोलिस त्यांना थांबवण्यासाठी हात दाखवतो.
गंपू- अरे वेडा आहेस का? आधीच 3 बसले आहेत, तू कुठे बसशील."
##############
"बंड्या मोटारसायकलवरून भरधाव जात असतो.
पोलिस : नो एंट्रीचा बोर्ड दिसला नाही का तुला?
बंड्या : दिसला साहेब. पण मला वाटले सिनेमाचेच पोस्टर आहे...."
##############
"हवालदार जेलरला : साहेब, काल सगळे कैदी रामायण करत होते.
जेलर : व्वा ! छान सुधारताहेत तर आपले कैदी.
हवालदार : नाही साहेब.
जेलर : नाही ? काय झाले.
हवालदार : साहेब, हनुमान झालेला कैदी काल संजीवनी बुटी आणायला गेला होता. तो आतापर्यंत परत आलेला नाही."
##############
"सुतार १ - अरे तू काम का करत नाहीस?
सुतार २ - अरे करवत नाही.."
##############
"ग्राहक: अहो, डासांच औषध मारल पण तरीसुद्धा डास
कानाजवळ येउन गुणगुणत आहेत...
चालु दुकानदार: अहो, मेलेल्या डासाची बबायकापोरे तुमच्या कानाजवळ येउन रडत असतील...."
##############
"हवलदार :- साहेब, साहेब काल
रात्री सर्व
कैद्यांनी मिळून जेल मध्ये रामायण सादर
केल.
इन्स्पेक्टर : वा !! ही तर चांगली गोष्ट
आहे, तू
एवढा टेन्शन मध्ये का आलास.
.
.
.
हवलदार :- साहेब टेन्शन हे आहे कि हनुमान बनलेला कैदी अजून संजीवनी घेऊन परत नाही आला."
##############
"एक जोडप चित्रपट पाहायला जाते,
तेथे लहान मुलांना न्यायची परवानगी नसते....
ते जोडपे लहान मुलाला बास्केट मध्ये लपवतात.
वाचमनने त्यांला विचारले : या बास्केट मध्ये काय आहे?
जोडपे: यात लंच आहे....
वाचमन: सांभाळून न्या, डाळ बाहेर सांडत आहे...."
##############
"एका हाताने पन्नास मोटारी कोण थांबवू शकतो?..
ट्रॅफिक हवालदार.. सगळय़ा गोष्टी रजनीकांतच करू शकतो की काय?"
##############
"पोलीस इन्स्पेक्टर : हवालदार रेडे, तुम्ही चोर पकडला का?
हवालदार : नाही साहेब, पण त्याची निशाणी मिळाली.
इन्स्पेक्टर : काय ती?
हवालदार : त्याच्या बोटांचे ठसे.
इन्स्पेक्टर : कुठे?
हवालदार : माझ्या गालांवर."
##############
"एका हाताने पन्नास मोटारी कोण थांबवू शकतो?..
ट्रॅफिक हवालदार.. सगळय़ा गोष्टी रजनीकांतच करू शकतो की काय?"
##############
"एक पती : अहो माझी बायको हरवलीय....
दुकानदार : त्याचा इथे काय संबंध….
हे एक मेडिकल स्टोअर आहे…
तुम्ही पोलिस स्टेशन ला जा….
पती : ओह माफ करा….आनंदाच्या भारत कुठे जायचं हे सुद्धा समजेना...."
##############
"गुरूजी : दिवाळीला रांगोळीच्या आजुबाजूला पणत्या का लावतात ?
बंडू : रांगोळीला थंडी वाजू नये म्हणून ...... !!
(आफ्रिकेच्या जंगलात पळून गेलेल्या गुरुजींना महाराष्ट्र पोलिस अजूनही शोधतायत !!)"
##############
"गंपू, झंपू आणि त्यांचा मित्र बाइकवरून जात असतात,
तेवढय़ात ट्रॅफिक पोलिस त्यांना थांबवण्यासाठी हात दाखवतो.
गंपू- अरे वेडा आहेस का? आधीच 3 बसले आहेत, तू कुठे बसशील."
##############
"जज : बोल, मरण्यापूर्वी तुझी काय इच्छा आहे?
कैदी : मला उद्याच पेपर वाचायचा आहे.
जज : ठीक आहे आपण फाशी उद्यावर ढकलू. तुझा पेपर वाचून झाला, की मग आपण फाशी देऊ.
कैदी : तसं नाही जजसाहेब. मला माझ्या फाशीची बातमी वाचायची आहे."
##############
"एक आजोबा शनीपाराला रिक्ष्यात बसतात.
टिळक स्मारकला रिक्षा थांबवतात
.
आजोबा: किती झाले?
रिक्षावाला: ३२ रुपये
आजोबा ४० रु देतात
रिक्षावाला: सुट्टे नाहीयेत
आजोबा: ठीक आहे, जो पर्यंत मीटर मध्ये ४० होत नाहीत तो पर्यंत ह्या बोळात फिरव
रिक्षावाला मुकाट्याने सुट्टे पैसे देतो."
##############
"पेट्रोल आणि मुलींमध्ये
काय समानता आहे???
?
?
?
?
?
?
?
जेंव्हा त्यांना समजते
कि आपणल्याला त्यांची खूप
गरज
आहे,
तेंव्हा झटकन
त्यांचा भाव वाढतो"
##############
"दोन व्यक्ती असतात.
एकाचं नाव असतं जो आणि दुसर्याचं असतं
वो.
एकदा जो आणि वो एका जंगलात
फिरायला जातात. तिथे त्यांना एक साप
दिसतो.
जो सापाला बघून खूप घाबरतो पण
तेवढ्यात साप
वोला चावतो आणि वो मरतो.
आता मला सांगा, वो कसा काय मेला???
तुम्ही म्हणाल की साप चावून…पण कसं
शक्य आहे???
तो मेला कारण : जो डर गया, वो मर
गया."
##############
"ऐक आंधळा माणूस पोलिस मध्ये
भरती होण्यासाठी जातो
पोलिस म्हणतात
तुझा आम्हाला काय उपयोग
आंधळा सांगतो .......... .......... .......... .
: ... : :
:
:
:
:
: : :
:
:
उपयोग आहे ना
अंधाधुंद फायरिंग साठी"
##############
"एकदा पोलिस स्टेशन मधे फ़ोन येतो, "" हेल्लो एक emergency आहे लवकर या""
पोलिस : कोण तुम्ही ? काय झाले ?
फ़ोन वरुन आवाज येतो , "" अहो घरात मांजर शिरलय""
पोलिस (चिडून) : मांजर शिरलय ही emergency होऊ शकते का?
फ़ोन वरुन आवाज येतो, "" मी पोपट बोलतोय , घरात मी एकटाच आहे"""
##############
"बाई : जाडे ? काटकुळे ? नाही हो ते सुद्धा माहिती नाही ...
पोलिस : बर डोळ्यांचा कलर काय आहे ?
बाई : नाही हो खरच नाही माहिती ..
पोलिस : बर डोक्याच्या केसांचा कलर ?
बाई : कलर नेहेमी बदलत असतो हो आत्ताचा नाही माहिती ..
पोलिस : त्यांनी कोणती कपडे घातली आहेत हे ?
बाई : काही माहिती नाही हो... पण कृपा करून शोधा त्यांना
पोलिस : अहो बाई बर मला सांगा त्यांच्या बरोबर अजून कोणी होत का ?
बाई : हो आहे ना माझा कुत्रा आहे त्यांच्या सोबत. कलर पांढरा त्यावर काळे
ठिपके आहेत. डोळे अगदी काळे काळे आहेत. डोळ्यांच्या माध्येभागी कि
नाही एक लाल असा ठिपका आहे हो, गळ्यात चोकलेटी पट्टा आह.
आणि एक कि नाही तो भुंकत नाही हो कोणावर.
त्याची उंची कि नाही जेमतेम उभी मोजली तर १ फुट आणि अडवा ३फुट आहे.
त्याला नॉन वेज खूप आवडत, तस आम्ही सोबतच जेवत असतो हो.
एवढ बोलून ती बाई अजून रडायला लागते.
पोलिस (डोळ्यात आसव आणून ) : हवालदार तोंडे पहिलं त्या कुत्र्याला शोधा"
##############
"ट्रैफिक पोलिसांनी कार थांबवली. 'अभिनंदन, रस्ते सुरक्षा सप्ताह सुरू
आहे... तुम्ही सीटबेल्ट लावून गाडी चालवत आहात, म्हणून तुम्हाला ५०००
रु.चं बक्षिस मिळतंय.
या रकमेचं तुम्ही काय कराल?'
कार ड्रायव्हर: मी त्यातून माझं ड्रायव्हिंग लायसन्स बनवून घेईन.
ड्रायव्हरची आई (मागच्या सीटवरून): त्याचं काही एक ऐकू नका.. दारू पिऊन
तो काय वाट्टेल ते बोलतो...
ड्रायव्हरचे बाबा: मला वाटलंच होतं... चोरीच्या गाडीतून आपण जास्त लांब
जाऊ शकणार नाही...
तेवढ्यात डिकीतून आवाज आला: भाई, आपण बॉर्डर पार केली का???"
##############
"हवालदार : बाई, तुमची कमाल आहे. न घाबरता तुम्ही त्या चोराच्या मुस्कटात
मारलीत.!!!!!........
बाई : तो चोर आहे, हे मला नंतर कळ्लं, मला वाटलं आमचे हेच आहेत.."
##############
"एक पोलिस क्राइम ब्रँचमध्ये फोन करतो
क्राइम ब्रँच
हा…बोला
साहेब, मी ढापणे शिपाई बोलतोय, एक खुन झालाय….. इथे एका बाईने तिच्या नवऱ्याला पुसलेल्या फरशीवर पाय ठेवला म्हणून गोळी घातली…
मग तुम्ही तिला अटक केली का नाही
नाही साहेब
फरशी अजुन वाळली नाही!"
##############
"मी तिच्या घरी गेलो होतो
लाल गुलाब घेऊन सांगायला की
तुजे दिल मला देनार का
.
.
.
.तिच्या आईने उघडला दरवाजा
मी घाबरुन बोललो
.
.
दोन रुपयाला गुलाब आहे घेणार का ?"
##############
"हेल्मेट घालूनही आस्ट्रेलियन खेळाडूचा म्रृत्यू झाल्यामुळे हेल्मेट कंपन्या खोटारड्या आहेत हे सिद्ध होते. म्हणून आम्ही हेल्मेट घालणार नाही
.
.
.
.
.
.
.
समस्त बेशिस्त पुणेकर….MH-12"
Post a Comment
Post a Comment