"पप्पू: पप्पा तुम्ही भूतांमध्ये विश्वास ठेवता काय हो ..??

.

पप्पा : नाही रे वेड्या .. भूत बित तसलं काय नसत या जगात ...

.

पप्पू: मग आपली कामवाली म्हणत होती आपल्या घरात भूत आहे म्हणून

.

पप्पा : चल सुटकेस मध्ये आपले कपडे भर ...

पप्पू: प . पण का पप्पा ....???

.

पप्पा : आपल्याकडे कोणतीच कामवाली नाहीये"




##############


"पप्पू  5 मिनिटात पेपर देऊन जाऊ लागतो..

 

शिक्षक :- का रे पप्पू .......पेपर मधल

काही येत नाही का?

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

पप्पू - तसं नाही सर...... मला उद्याच्या पेपर

चा अभ्यास करायचा आहे.... म्हणून लवकर

चाललोय....."




##############


"पप्पू आणि आणि गोलू गंभीर चेहरे करुन

बोलत होते...

पप्पू- माझे आणि माझ्या गर्लफ्रेंडचे

गेल्या आठवड्यात भांडण झाले

आणि आम्ही दोघांनी वेगळे

होण्याचा निर्णय घेतला...

गोलू - मग ....?

पप्पू - तिने

मला चिडविण्यासाठी एका नविन

बॉयफ्रेंडसोबत

फोटो काढला आणि तो मला पाठवला...

गोलू - अरे... हे फार वाईट झाले... जाऊ

दे, बॅडलक म्हणून सोडून दे...

पप्पू - सोडून दे ! तेच तर केले...

मला फोटो पाठवते काय,

मीही काही कमी नाही.

मीही तो फोटो उचलला आणि तिच्या बापाकडे

दिला पाठवून."




##############


"झंप्या : "" आय्यो मेरा पप्पा इतना लंबा है के खडे खडे चलता पंखा रोक देता है!""

.

पप्पू : "" उसमे कोणती मोठी गोष्ट है? मेरे वडील भी लम्बेच है, लेकीन वो ऐसा आगाउपणा नाही करते."""




##############


"पप्पू  : गरम काय आहे ?

 

वेटर: चाउमीन.

 

पप्पू  : आणखी गरम?

...

वेटर: सूप.

 

पप्पू : आणखी गरम?

 

वेटर: गरम पानी.

 

पप्पू  : आणखी गरम?

 

वेटर: आगीचा गोला आहे साल्या.

 

पप्पू  : घेवुन ये रताळ्या , बीड़ी पेटवाय्ची आहे .."




##############


"दिनू - पप्पू जंगलात गेले होते.

समोरून अचानक वाघ आला.

दिनू प्रसंगावधान राखून गुरकावणाऱ्या वाघाच्या डोळ्यांत चपळाईनं माती फेकली

आणि तो पप्पूला म्हणाला,

पळ पळ पप्पू !

.

.

.

.

.

.

.

.

पप्पू चिढून म्हणाला

मी का पळू?

माती तू फेकलीयेस त्याच्या डोळ्यांत!!!!"




##############


"एक दारूडा रस्त्यावरून जात

असताना तिकडून एक व्यक्ती येत असते.

तेव्हा तो

दारूडा - अरे, माझ्यासाठी टॅक्सी घेऊन ये?

ती व्यक्ती- मी काही तुझा नोकर नाही.

दारूडा- मग कोण आहेस?

ती व्यक्ती- एअर कमांडर!

दारूडा- मग विमान घेऊन ये..... :"




##############


"एकदा पप्पू आणी रम्या रात्रीचे फिरत होते..

.

.

.

रम्या : अरे गण्या किती वाजले असतील रे.?

.

.

.

पप्पू एक दगड उचलतो आणि समोरच्या घरात मारतो...

.

 

.

त्या घरातून एक बाई बाहेर आली आणि बोलली.

""अरे नालायकांनो,

आता तरी झोपा जा.

रात्रीचे 12.15 वाजलेत समजत नाही का.?"




##############


"ट्रेनमध्ये अचानक एक माणूस मोठा डबा घेऊन

चढतो आणि मोठ्याने ओरडतो , खामोश!

कुणीही आपल्या जागेवरून उठायचा प्रयत्न करू

नका .....

सगळे प्रवासी घाबरून गप्प होतात.

डबेवाला माणूस डबा उघडून कुल्फ्या बाहेर

काढतो. म्हणतो , मी प्रत्येकाच्या जागेवर

येऊन कुल्फी देईन...."




##############


"एकदा एका रात्री पप्पू दारूच्या नशेत जातहोता. त्याचे एक पाऊल फूटपाथवर

तर एक रस्त्यावर पडत होते. पाठीमागून येणाऱ्या हवालदाराने पप्पूला काठीने

मारत विचारले- ‘‘काय रे, इतकी प्यायला कुणी सांगितली.’’

पप्पू स्वत:लासावरत म्हणाला, ‘‘आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद, गेला एक

तासभर मी लंगडत का चालतो आहे.. याचाच विचार करत होतो."




##############


"कुणीच हलवू शकत नाही शकिरा सारखी कंबर

.

.

कुणीच हलवू शकत नाही शकिरा सारखी कंबर

.

.

.

सगळे दमले  आणि आता पप्पू म्हनतो माझा नंबर"




##############


"मुंबईतला किस्सा ...मंगळवारची सकाळ ..पप्प्या taxi वाल्याला विचारतो..

 

 

सिद्धीविनायाकला जाणार का ? ..ड्रायवर : हो जाणार कि ........पप्या म्हणतो .......

 

 

"" मग ठीक आहे ...जावा पण परत येताना माझ्या साठी प्रसाद घेऊन या """




##############


"फोन उचलत का नव्हतास तू ?

 

मुलगी : अरे मगाशी मी किती फोन करत होते ..उचलत का नव्हतास तू ?? : : : : पप्पू: काही नाही ग जरा रिंगटोन वर नाचत होतो .."




##############


"पप्पू शाळेत असताना ....

एकदा खुप हसत होता...

ते पाहून एक मुलगी उठली आणि

म्हणाली ""कायला दात काढून हसत राहिलाय बे""

पप्पू : तू कोण हायीस ग ?

मुलगी : म्या मोनीटर हाय

पप्पू : आजकाल मोनीटर चा नाय तर

एलसीडी चा जमाना हाय."




##############


"पप्पू आणी प्रेयसी दोघे झेड ब्रिज वर बसलेले असतात.

 

प्रेयसी: दारू पिल्यावर ना, तू खूप हंड्सम दिसतो रे...

 

पप्पू : हो खरंच.? पण मी तर आज पिवून नाही आलोय..!

...

प्रेयसी: गप् ए शेंबड्या...मी तर पिवून आलेय ना....!

 

पप्पू शॉक ,,,

प्रियासी रॉक ,,,"




##############


"मराठीचा पेपर असतो. परीक्षेत प्रश्न असतो,

विरुद्धार्थी शब्द लिहा आणि शब्द

असतो सात्विक . पप्पू  खूप विचार

करतो आणि उत्तर लिहितो सात स्ट्रॉंग .

परीक्षा संपल्यावर मुले बाहेर येतात. पप्पू चंदूला विचारतो, चंदू

सात्विकच्या विरुद्धार्थी शब्द काय

लिहिलास रे?

चंदू उत्तर देतो, सात खरेदी कर.

पप्पू म्हणतो, आयला होय रे, माझ्या लक्षातच आले नाही. तरीच मी विचार करत होतो मराठीच्या पेपरमध्ये इंग्रजी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा काय विचारला."




##############


"पप्पू: पप्पा तुम्ही भूतांमध्ये विश्वास ठेवता काय हो ..??

.

पप्पा : नाही रे वेड्या .. भूत बित तसलं काय नसत या जगात ...

.

पप्पू: मग आपली कामवाली म्हणत होती आपल्या घरात भूत आहे म्हणून

.

पप्पा : चल सुटकेस मध्ये आपले कपडे भर ...

पप्पू: प . पण का पप्पा ....???

.

पप्पा : आपल्याकडे कोणतीच कामवाली नाहीये"




##############


"पप्पू  5 मिनिटात पेपर देऊन जाऊ लागतो..

 

शिक्षक :- का रे पप्पू .......पेपर मधल

काही येत नाही का?

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

पप्पू - तसं नाही सर...... मला उद्याच्या पेपर

चा अभ्यास करायचा आहे.... म्हणून लवकर

चाललोय....."




##############


"एक कुत्रा मांजरीच्या प्रेमात पडला.

 

पण त्याच्या पालकांनी लग्नाला साफ नकार दिला........

 

कारण काय असावं ?

 

.

.

.

.

 

त्यांनी भन्नाट कारण दिलं..........

.

.

.

.

"" पोरीला मिशा आहेत !!!"




##############


"मुलगा  : पी लू तेरे नीले नीले नैनो से शबनम ,

             पी लू तेरे गिले गिले होंठो की सरगर ....

मुलगी  : इन दोनों के बिच में  नाक  भी आती  है , वहां से भी कुछ खा-पी ले भुखमरे ..."




##############


"एक दारूडा रस्त्यावरून जात

असताना तिकडून एक व्यक्ती येत असते.

तेव्हा तो

दारूडा - अरे, माझ्यासाठी टॅक्सी घेऊन ये?

ती व्यक्ती- मी काही तुझा नोकर नाही.

दारूडा- मग कोण आहेस?

ती व्यक्ती- एअर कमांडर!

दारूडा- मग विमान घेऊन ये....."




##############


"ट्रेनमध्ये अचानक एक माणूस मोठा डबा घेऊन

चढतो आणि मोठ्याने ओरडतो , खामोश!

कुणीही आपल्या जागेवरून उठायचा प्रयत्न करू

नका .....

सगळे प्रवासी घाबरून गप्प होतात.

डबेवाला माणूस डबा उघडून कुल्फ्या बाहेर

काढतो. म्हणतो , मी प्रत्येकाच्या जागेवर

येऊन कुल्फी देईन...."




##############


"झंप्या - आई , आपल्याकडे आजोबा , आजी आणि आत्या आले आहेत ना

?

झंप्याची आई - हो......

झंप्या - पण , तू तर काल म्हणत होतीस की एक म्हसोबा ,

सटवी आणि टवळी असे तिघेजण चरायला येणार आहेत म्हणून. मग

त्यांचं काय झालं ?"




##############


"एकदा एका रात्री सूर्यकांत दारूच्या नशेत जातहोता. त्याचे एक पाऊल फूटपाथवर

तर एक रस्त्यावर पडत होते. पाठीमागून येणाऱ्या हवालदाराने सूर्यकांतला काठीने

मारत विचारले- ‘‘काय रे, इतकी प्यायला कुणी सांगितली.’’

सूर्यकांत स्वत:लासावरत म्हणाला, ‘‘आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद, गेला एक

तासभर मी लंगडत का चालतो आहे.. याचाच विचार करत होतो."




##############


"श्याम का सूरज ढल चुका है,

श्याम का सूरज ढल चुका है,

सर ये तो पेहले से मर चुका है"




##############


"गुरुजी वर्गात सांगत होते

 

 

गुरुजी वर्गात सांगत होते की newton रात्री कसा रस्त्यावरील दिव्याच्या खाली अभ्यास करत होता. झंप्या – खिडकीच्या बाहेर बघत होता. गुरुजी – झंप्या लक्ष कुठे आहे…. ?? झंप्या – गुरुजी मी विचार करत होतो….. जर newton रात्री दिव्याच्या खाली अभ्यास करत होता मग सकाळी काय गोटया खेळात होता का…?"




##############


"एक सिंहाने जर तीन वेळा डरकाळी फोडली .........

 

 

तर त्या नंतर काय होईल............ .........

 

 

तुम्हाला माहित आहे.......आठवा ....आठवा......

 

 

अरे simple ............ .......TOM & JERRY चालू होईल..."




##############


"एक चित्ता सिगरेट पिणारच असतो, तेवढ्यात एक उंदीर समोर येतो आणि चित्त्याला म्हणतो,

""मित्रा चित्त्या , माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,

चित्ता थोडा वेळ विचार करतो आणि उन्द्रासोबत चालायला लागतो...

पुढे हत्ती दृग्स घेत बसलेला असतो, त्याला सुद्धा पाहून उंदीर म्हणतो,

""मित्रा हत्ती, माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ...्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,

हत्ती सुद्धा थोडा वेळ विचार करतो आणिउन्द्रासोबत चालायला लागतो...

थोडं पुढे गेल्यावर एक सिंह विस्की चापेग भरत असतो..त्याला हि पाहून न घाबरता उंदीर त्याला म्हणतो..

""मित्रा सिंहा, माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा, सिंह त्याचा ग्लास बाजूला ठेवतो आणि उंदराच्या कानाखाली७ -८ वेळा जाळ काढतो...

हे पाहून हत्ती सिंहाला म्हणतो ""अरे सिंहा उंदीर चांगले सांगतो, का मारतोसत्याला ?""

सिंह म्हणतो ""ह्याच्या सोबत ४ वेळा पूर्ण जंगल फिरून आलोय. हा हरामखोर जेव्हा दारू पितो तेव्हा असाच बोलतो.."




##############


"सकाळ सकाळ छोटा पप्या रडत बसलेला असतो...

.

 

तर त्याचे वडील त्याला विचारतात ..."" काय रे बाळा काय झालं ?""

.

...

पप्या काहीच बोलत नाही..

.

त्याचे वडील परत विचारतात ..""

अरे मी तुझा मित्र ना..मग का रडतोस रे ? "".

.

पप्या म्हणतो,

 

"" अरे तुझ्या आयटमने मारलं मला ..Horlicks प्यायलं नाही म्हणून..!""

.

 

पप्याचे बाबा बेशुद्ध !!---"